ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आशा स्वयंसेविकांना 1 जुलैपासून 1500 रुपयांची वाढ – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. 23 : राज्यातील ‘आशा’ स्वयंसेविकांना 1 जुलै 2021 पासून एक हजार रुपये निश्चित मानधन वाढ आणि 500 रुपये कोविड भत्ता असे 1500 रुपयांची वाढ करण्याचा निर्णय आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज मंत्रालयात कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांच्या…

मोठी बातमी…! मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट

लाहोर : लष्कर-ए-तोयबाचा मोरक्या आणि मुंबई दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माइंड हाफिज सईदच्या घरासमोर मोठा स्फोट झाल्याची माहिती समोर आली आहे. लाहोर शहरातील जोहर टाऊन भागात असलेल्या अकबर चौकात बुधवारी हा स्फोट झाला. या घटनेबाबत पाकिस्तानातील डॉन…

हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापार संकुलन असे नामकरण करावे – योगेश पवार

अक्कलकोट दि-२३. अक्कलकोट शहरात नव्याने एवन चौक येथे बांधण्यात आलेल्या "नविन व्यापारी संकुलनास हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व्यापारी संकुलन" असे नामकरण करावे असे शिवसेना शहरप्रमुख योगेश पवार व युवासेना शहरप्रमुख विनोद मदने यानी म्हटले…

स्मार्टसीटीचे प्रलंबित कामे त्वरित मार्गी लावा, सभागृह नेत्यांनी घेतली आयुक्त आणि सीईओ भेट

सोलापुर :  प्रभाग क्रमांक ४ आणि ८ रखडलेली स्मार्टसीटीचे प्रलंबित कामे लवकरात लवकर करावेत. पावसाळ्या मध्ये नागरिकांना मोठ्या प्रमाणात नाहक त्रास होणार आहे तो दूर करावा अशी मागणी आज सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी स्मार्ट सिटीचे सीईओ त्रिंबक…

सोलापुरातील गारमेंट, टेक्सटाइल उद्योजकांसह खा. डॉ. महास्वामींनी घेतली केंद्रीय मंत्री नितीन गडकरी…

सोलापूर - सोलापुरातील वस्त्रोद्योगास कोरोना जागतिक महामारीचा फटका बसल्याने टेक्सटाइल व गारमेंट उद्योजक तथा कामगार मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. गेल्या आठवड्यात उद्योजकांनी व कामगारांनी मांडलेल्या व्यथा पाहून खासदार डॉ. जयसिध्देश्वर…

कोरोनामुक्त गावात दहावी-बारावीचे वर्ग सुरु करण्याबाबतची शक्यता पडताळून पाहा – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई , दि. 22: जी गावे मागील काही महिन्यांपासून कोरोनामुक्‍त आहेत आणि भविष्यातही गाव कोरोनामुक्त राखण्याची खात्री देतील अशा गावातील इयत्ता दहावी-बारावीचे वर्ग सुरु करता येतील का याची शक्यता विभागाने तपासून पाहावी असे निर्देश मुख्यमंत्री…

अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचवण्याचे…

मुंबई, दि. २२ : आर्थिकदृष्ट्या मागास गटातील बांधवांना स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या कामकाजाचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी…

‘प्रिसिजन’मुळे पंढरपूरच्या चिंचणीचा पाणीपुरवठा सौरऊर्जेवर !

सोलापूर : सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर तालुक्यातील चिंचणी या गावातील सार्वजनिक पाणीपुरवठा पूर्णपणे सौरऊर्जेवर चालणार आहे. प्रिसिजन उद्योगसमूहाच्या आर्थिक पाठबळावर राबविलेला हा प्रकल्प संपूर्ण महाराष्ट्रात रोल मॉडेल ठरू शकेल. मंगळवारी (दि. २२…

आषाढी वारीदरम्यान पंढरपुरात आठ दिवस संचारबंदी!

सोलापूर : आषाढी वारीला यंदाही भक्तांचा हिरमोड होणार आहे. कारण 17 ते 25 जुलै या काळात म्हणजेच आषाढी वारीसाठी पंढरपुरात संचारबंदी लागू करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिले आहेत. या काळात चंद्रभागा परिसरात कलम 144 लागू…

गुड न्यूज … प्रसारभारती ॲपचा सर्वाधिक वापर, आकाशवाणी सोलापूर पुणे विभागात तिसर्‍या स्थानी !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२२ : आकाशवाणी ॲप वापरण्यात सोलापूर आकाशवाणी केंद्र पुणे विभागात तिसऱ्या स्थानावर आहे. यामुळे आकाशवाणी सोलापूरची लोकप्रियता दिसून येत आहे.सध्याच्या डिजीटल युगातही आकाशवाणी माध्यम अव्वलस्थानी आहे हेच यावरून दिसून…
Don`t copy text!