ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 5 जुलैपासून; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसाचे कामकाज निश्चित,…

मुंबई, दि. 22 : कोरोना संकटाची सध्याची स्थिती पाहता आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेऊन मुंबई येथे होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनासाठी दि.5 व 6 जुलै या दोन दिवसाचे कामकाज निश्चित करण्यात आले आहे. विधीमंडळ कामकाज सल्लागार…

आमदार अरूण लाड यांच्याकडून अक्कलकोटला तीन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर

सोलापूर,दि.21: विधानपरिषदेचे आमदार अरूण लाड यांच्या आमदार निधीतून सोलापूर जिल्ह्याला कोरोना काळात 15 ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर देण्यात आली आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, निवासी उपजिल्हाधिकारी…

जातीचे दाखले मिळण्यासाठी अशासकीय सदस्यांची होणार मदत ; जिल्हा दक्षता व नियंत्रण समितीच्या बैठकीत…

सोलापूर,दि.21: अनुसूचित जाती- जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील (ॲट्रॉसिटी ॲक्टप) तरतुदीनुसार प्रकरणासाठी जातीचे दाखले आणि अन्य कागदपत्रे लागतात. जातीच्या दाखल्याअभावी जिल्ह्यातील 59 प्रकरणे प्रलंबित आहेत. जातीचे दाखले मिळवून देण्यासाठी…

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त अक्कलकोटमध्ये योगाचे धडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी यांची उपस्थिती

अक्कलकोट,दि.२१ : सदृढ आरोग्यासाठी प्रत्येकाला योग हा आवश्यकच आहे. आणि तो प्रत्येकाने दररोज केल्यास आरोग्य चांगले राहण्यास मदत होते, असे प्रतिपादन आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केले. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेतून दरवर्षी…

अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी दिला राजीनामा, आनंदराव सोनकांबळे यांची लागणार…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट पंचायत समितीच्या सभापती सुनंदा गायकवाड यांनी मंगळवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. ठरल्या प्रमाणे त्यांची मुदत संपल्याने नवीन सभापती निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे.दुपारी अडीच वाजता जिल्हा परिषदेचे अध्यक्ष…

विजय कोरे म्हणजे चपळगावचा चालता बोलता इतिहास – सरपंच उमेश पाटील यांची ग्वाही, कोरे यांचा…

अक्कलकोट, दि.२१ : चपळगावच्या ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन गेल्या २३ वर्षांपासून पाणीपुरवठ्याचा काम करणाऱ्या विजय कोरे यांना गावातील प्रत्येक कुटूंबाचा इतिहास अवगत झाला आहे. अव्वा,अक्का,मावशी, बाबा, काका, मामा अशी गोड भाषा वापरत विजय कोरे…

मुख्यमंत्र्यांनी घेतला राज्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांचा आढावा, ग्रामीण आरोग्य केंद्रांच्या पायाभूत…

मुंबई, दि. 21 : राज्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य केंद्राच्या पायाभूत सुविधांची जी बांधकामे प्रगतीपथावर आहेत, ती आधी पूर्णत्वाला नेली जावीत. त्यानंतर नवीन आरोग्य संस्थाना मान्यता देताना त्याचा प्राधान्यक्रम निश्चित केला जावा, अशा सूचना…

मराठा मूक आंदोलन पुढे ढकलले, सरकारला एक महिन्याचा डेडलाईन

नाशिक: मराठा आरक्षणासाठी पुणे ते विधानभवन लाँगमार्च काढावा अशी आमची इच्छा नाही. सरकारने एक महिन्यात आमच्या मागण्या मार्गी लावाव्या. आमची आंदोलने थांबली नाहीत. बैठकाही सुरूच राहणार आहेत. मात्र, सरकार 21 दिवसात प्रश्न मार्गी लावत असल्याने एक…

राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची उद्या दिल्लीत बैठक; बैठकीत विविध अजेंड्यावर होणार…

मुंबई दि. २१ जून - राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यसमितीची बैठक उद्या मंगळवारी (२२ जून) दिल्लीत होत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी दिली आहे. या बैठकीला सर्व…

ब्रेकिंग..! राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर दुसर्यांदा शरद पवारांच्या भेटीला

नवी दिल्ली:  राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या दिल्लीतील निवास्थनी पुन्हा एकदा भेट घेतली. यामुळे राजकिय वर्तुळात चर्चांना उधाण आली आहे. प्रशांत किशोर हे गेल्याच आठवाड्यात मुंबईत पवार…
Don`t copy text!