ध्यास विश्वसार्ह बातमीचा

गायक मोहंम्मद अयाज यांनी केला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश

मुंबई, दि.१८ : नुकतेच मुंबई येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस प्रफुल्ल पटेल, उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्राचा महागायक विजेता मोहम्मद अयाज यांचा पक्ष प्रवेश झाला. यावेळी सुनील…

डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेच्या प्रदेशाध्यक्षपदी राजा माने, उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे तर…

मुंबई - डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्राच्या राज्यातील पदाधिकाऱ्यांची घोषणा संस्थापक अध्यक्ष राजा माने यांनी केली्. संघटनेच्या राज्य उपाध्यक्षपदी तुळशीदास भोईटे (मुंबई) तर सचिवपदी नंदकुमार सुतार (पुणे), राष्ट्रीय समन्वयकपदी…

आंदोलन करू नका, प्रलंबित प्रश्नांवर तातडीने मार्ग काढण्याचे निर्देश, समन्वयासाठी एक समितीही नेमा-…

मुंबई दि १७: सरकार तुमचं ऐकतंय मग आंदोलने कशाला ?त्यापेक्षा आपण आजच्यासारखं एकत्र बसून खासदार संभाजीराजे यांनी मांडलेल्या मुद्य्यांवर तोडगा काढू. सारथीच्या योजनांना कुठेही पैसा कमी पडू दिला जाणार नाही तसेच ज्या ज्या विभागात प्रश्न प्रलंबित…

खत, बियाणांची उपलब्धता सुलभ व्हावी – खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात खरीप पिकाचे क्षेत्र वाढले आहे. ३ लाख हेक्टरहुन अधिक क्षेत्र खरीप पिकाखाली येते. त्यानुषंगाने येत्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रासायनिक खते व बियाणे यांची उलब्धता सुलभ व्हावी. सर्वच तालुक्यात योग्य…

छत्रपती संभाजी राजे आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दीड तास चर्चा

मुंबई : मराठा आरक्षणासाठी छत्रपती संभाजी राजे यांनी आंदोलनाची हाक दिली आहे. त्याला काल कोल्हापुरातून सुरुवात झाली आहे. यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी छत्रपती संभाजी राजे यांना आज बैठकीसाठी बोलविले होते. छत्रपती संभाजी राजे आणि…

सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात कलम 37 (1) व 37 (3)आदेश लागू

सोलापूर,दि.16: सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात (पोलीस आयुक्तालय हद्द वगळून) सर्वत्र शांतता, कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी म्हणून 16 जून ते 30 जून 2021 या कालावधीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37 (1) आणि 37 (3) आदेश अपर जिल्हादंडाधिकारी भारत…

ज्येष्ठ नागरिकांच्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात – कैलास आढे

सोलापूर,दि.16: ज्येष्ठ नागरिक हे समाजासाठी संपत्ती असून त्यांचा सन्मान करावा. त्यांच्या अनुभवाचा उपयोग समाजासाठी व्हावा. समाजकार्य विद्यार्थ्यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या योजनांचा सखोल अभ्यास करुन तळागाळापर्यंत पोहोचवाव्यात, असे आवाहन समाज…

पोलिस पाटील यांच्या मागण्यांबाबत शासन सकारात्मक – गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई

मुंबई, दि. 16 :- गावातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणारा महत्त्वपूर्ण घटक हा पोलिस पाटील होय. कोरोना काळात पोलिस पाटील यांनी फ्रंटलाईन वर्कर म्हणून कौतुकास्पद कार्य केले आहे, पोलिस पाटील यांच्या विविध मागण्यांबाबत शासन सकारात्मक आहे…

तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून आवश्यक औषधी, उपकरणे यांचा पुरेसा साठा ठेवण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सुचना

मुंबई दि 16: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका ओळखून राज्य शासनाने आधीच पाऊले उचलण्यास सुरुवात केली असून आवश्यक त्या औषधी, वैद्यकीय उपकरणे यांची उपलब्धता राहील तसेच ग्रामीण भागातही याचा पुरेसा साठा राहील हे पाहण्याच्या सूचना…

सोलापूरच्या रे नगर महत्वाकांक्षी गृहप्रकल्पाला केंद सरकार कडून घरांच्या उभारणीस 180 कोटी अनुदान तर…

सोलापूर - सोलापूरातील 30 हजार असंघटीत कामगारांसाठी उभारण्यात येणाऱ्या रे नगर या महत्वाकांक्षी पथदर्शी गृहनिर्माण प्रकल्पास केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजना शहरी अंर्तगत घरांच्या उभारणीस पहिल्या टप्प्यात 180 कोटी रुपये तर मूलभूत व…
Don`t copy text!