ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर : कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण सुरू आहे. आता कोरोनामुळे पती गमावलेल्या महिलांचेही सर्व्हेक्षण करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व…

गारमेंट उद्योगाच्या समस्यांसाठी दिल्लीत विशेष बैठक आयोजित करणार – खा. डॉ. जयसिद्धेश्वर…

सोलापूर - कोरोना जागतिक महामारीचा फटका सबंध उद्योग विश्वाला बसला आहे. याचाच परिणाम सोलापुरातील टेक्सटाईल व गारमेंट उद्योगाला झाला असल्याने सोलापुरातील उद्योजक कामगार हे मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहेत. सोलापुरात नावारूपास येणाऱ्या गारमेंट…

कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा – उपमुख्यमंत्री अजित पवार

कोल्हापूर, दि. 14  : कोल्हापूर जिल्हा ‘कोरोना मुक्त’ करण्यासाठी निर्बंधांची कडक अंमलबजावणी करा, अशा सूचना देऊन जिल्ह्यात उपाययोजना प्रभावीपणे राबविण्यासाठी आवश्यक तेवढा निधी राज्य शासन उपलब्ध करुन देईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज…

जिल्ह्यातील “या” शहरात अँटीबीडी कॉकटेल पद्धतीला मोठं यश

सोलापूर : बार्शी शहरातुन कोरोना उपचार संदर्भात दिलासादायक बातमी समोर आली आहे. यानुसार कोरोना रुग्णांवर ओपीडी बेस उपचार होणार आहे. प्रयोग शाळेत कृत्रिम रित्या तयार करण्यात आलेल्या अँटीबॉडीज म्हणजेच मोनोक्लोनल अँटीबॉडीज परिणामकारक ठरत…

सात जुलैपासून सुरु होणारे विधिमंडळाचे अधिवेशन चालू देणार नाही,उद्धव ठाकरे यांनी वेढ्यात काढले तर…

सोलापूर- उद्धव ठाकरे सरकारचा नाकर्तेपणा व हलगर्जीपणाच मराठा आरक्षण रद्द करण्याला कारणीभूत ठरला आहे. मराठा आरक्षण सुनावणी ते स्थगितीपर्यंत व नंतर आरक्षण रद्द होण्याच्या कालावधीपर्यंत ठाकरे सरकारने अक्षम्य चुका केल्या आहेत. सुनावणीला उपस्थित…

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर “या” मुद्द्यावरून साधला…

कोल्हापूर : जीएसटी रकमेच्या मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांची अवस्था म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धि अशी झाल्याची टीका अजित पवार यांनी…

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा फडणवीसांनी तो इम्पीरियल डेटा आणावा –…

मुंबई : महाराष्ट्रात ओबीसी आरक्षणासाठी आंदोलन करण्यापेक्षा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून ओबीसींचा इंपिरियल डेटा आढावा केंद्रसरकारने ओवेसींचा इम्पेरियल डेटा सुप्रीम कोर्टात न दिल्यामुळे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण…

आता शिकाऊ वाहनचालक परवाना घेण्यासाठी परिवहन कार्यालयात जाण्याची गरज नाही ; ई गर्व्हनंसवर आधारित नवीन…

मुंबई दिनांक १३: शिकाऊ वाहन चालक परवाना आणि नवीन खाजगी दुचाकी व चार चाकी वाहनांची नोंदणी वितरकांमार्फत ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून देऊन परिवहन विभागाने आज जनहिताचे एक महत्वाकांक्षी पाऊल टाकले असून भविष्यातही शासकीय विभागांना…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य द्यावे – इतर मागास बहुजन कल्याण…

पुणे, दि.१३:- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या हिताला प्राधान्य देत बहूजन कल्याण विभागामार्फत सुरू असलेल्या आश्रमशाळा मधील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याबाबत अधिकाऱ्यांनी प्रयत्नशील रहावे, असे निर्देश इतर मागास…

राज्यातील शाळा “या” तारखेला सुरू होणार

पुणे : राज्यातील सर्व शाळा १५ जूनला सुरू करण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. शाळा सुरू होण्यासंदर्भात प्रारंभी काढलेल्या परिपत्रकात सोमवारपासून शाळा सुरू होतील, असा उल्लेख करण्यात आला होता. परंतु नंतर प्राथमिक शिक्षण विभागाने ३०…
Don`t copy text!