ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कुणी कुणाला जोडे मारायचे कुणी कुणाला हार घालायचे, हे त्यांनी ठरवावं,देवेंद्र फडणवीसांची प्रतिक्रिया…

मुंबई : शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दोन पानी पत्रं लिहून आघाडीतील मित्र पक्षांवरच तोफ डागली आहे. सरनाईक यांच्या या पत्रानंतर राजकारणात खळबळ उडाली आहे. कारण त्यांनी पत्रात भाजपशी जुळवून घेण्याचं आवाहन केलं…

मराठा आरक्षणासाठी सोलापूरात ४ जुलै उग्र मोर्चा, अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र…

सोलापूर : कोल्हापूरातील मूक मोर्चा नंतर  आता सोलापुरात मराठा आरक्षणासाठी येत्या ४ जुलै रोजी उग्र मोर्चा काढण्यात येणार आहे. पोलिसांनी परवानगी नाकारली तरी हा मोर्चा काढणारच, असा इशारा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष…

शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र

मुंबई : शिवसेनेचे नेते आणि आमदार प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पत्र लिहिलं आहे. प्रताप सरनाईक यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहिलेल्या पत्रात भाजपशी जुळवून घ्या, असा सल्ला त्यांनी दिला आहे. यामुळे राज्याच्या…

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या टिकेवर “या” नेत्यांनी दिली प्रतिक्रिया…!

मुंबई : शिवसेनेच्या ५५ वर्धापनदिनाच्या औचित्य साधून शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील शिवसैनिकांशी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेससवर नाव न…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांची तुफान गर्दी

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते शनिवारी शहर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची प्रचंड मोठी गर्दी उसळलेली होती. या…

पायात फाटक्या चपला असल्या तरी चालेल, आम्ही स्वाभिमान ढळू देणार नाही – मुख्यमंत्री

मुंबई : शिवसेनेच्या ५५व्या स्थापना दिनानिमित्त शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून संभोधित केलं. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कुठल्याही राजकिय पक्षाचा नाव घेता जोरदार हल्लाबोल…

विजयकुमार हत्तुरेंची रासपला सोडचिठ्ठी, नाना पाटोलेंच्या उपस्थितीत झाला काँग्रेस प्रवेश

सोलापूर,दि.१९ : परिवहन समितीचे माजी चेअरमन विजयकुमार हत्तुरे यांनी रासपच्या प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करून काॅग्रेस पक्षात प्रवेश केला.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हत्तुरे यांना मुंबईतील टिळक भवनात…

समृद्धी महामार्गाच्या नागपूर – शिर्डी टप्प्यातील कामास गती द्या – मुख्यमंत्री उद्धव…

मुंबई  : हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या नागपूर-शिर्डी टप्प्यातील कामास आणखी गती देण्यात यावी. महामार्गाच्या अनुषंगाने आवश्यक त्या सोयीसुविधा उभारण्याबाबत तातडीने पावले उचण्यात यावीत. महामार्गाचा हा टप्पा लवकरात लवकर…

महाराष्ट्राच्या हितासाठी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी घेतली थेट मुख्यमंत्री येडियुरप्पांची भेट ;…

मुंबई दि. १९:- यंदाच्या पावसाळ्यात पश्चिम महाराष्ट्रातील संभाव्य पूरपरिस्थिती टाळण्यासाठी तसेच कर्नाटकातील अलमट्टी धरणाच्या पाण्याविषयी दोन्ही राज्यात योग्य समन्वय असावा याकरिता जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी आज कर्नाटकाचे मुख्यमंत्री तथा…

कुटुंब प्रबोधन-विविध संस्थांतर्फे होणाऱ्या योग सप्ताहाची तयारी पूर्ण,जिल्ह्यातील 25 हजार…

सोलापूर, दि. 19 : 21 जून या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सोलापूर जिल्हा आणि समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 27 जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन…
Don`t copy text!