ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील पहिल्या टप्प्यातील कामांना मान्यता; आवश्यक निधी तातडीने…

पुणे, दि. 16 : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली, तसेच पहिल्या टप्प्यांतील विकास…

टी-सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल

मुंबई : चित्रपट सृष्टीतील विश्वविख्यात कंपनी, कॅसेटकिंग गुलशन कुमार यांचे चिरंजीव टी सिरीजचे व्यवस्थापकीय संचालक भूषण कुमार यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एका तीस 30 वर्षीय महिलेने त्यांच्या विरोधात अंधेरी येथील…

भारतीय पत्रकार दानिश सिद्दिकी यांची अफघाणीस्थानात हत्या

नवी दिल्ली : भारतीय पत्रकार पुलित्झर पुरस्कार विजेते दानिश सिद्दिकी यांची अफघाणीस्थानात हत्या करण्यात आली आहे. दानिश सिद्दीकी हे ४० वर्षांचे होते. दानिश सिद्दिकी हे आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था रॉयटर्ससाठी काम करत होते. त्यांचा कंदहार येथे…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू, त्यामुळे इतरांना महत्त्व…

नागपूर : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नेतृत्वात सरकारचे काम अगदी व्यवस्थित सुरू आहे. त्यामुळे इतरांना महत्त्व देण्याची काय गरज, असे प्रश्न विचारत राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते प्रफुल…

राजकीय कार्यक्रम, आंदोलने तसेच धार्मिक कारणांमुळे होणारी गर्दी थांबविण्यासाठी राष्ट्रीय पातळीवरच…

मुंबई दि १६: कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा मुकाबला करताना वाढणारी गर्दी हे एक मोठे आव्हान आहे. या दृष्टीने धार्मिक, सामाजिक कारणे तसेच  राजकीय कार्यक्रम, आंदोलने यामुळे विविध ठिकाणी होणारी गर्दी थांबविण्यासाठी केंद्र सरकारनेच आता…

अनिल देशमुख यांच्यावर ईडीची मोठी कारवाई; चार कोटी वीस लाखांची संपत्ती जप्त

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे. देशमुख आणि त्यांच्या कुटुंबीयांची तब्बल चार कोटी रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. शंभर करोड रुपये वसुली प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. अनिल…

Breaking news.. दहावीचा निकाल जाहीर ; मात्र वेबसाइट हँग

मुंबई : राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या ईयत्ता दहावीचा निकाल आज सकाळी जाहीर करण्यात आला आहे. निकाल जाहीर होणार असल्याने पालक आणि विद्यार्थांमध्ये उत्सुकता वाढली आहे. विद्यार्थी आपला दहावीचा निकाल दुपारी १ वाजेपासून विद्यार्थी…

परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने घेतला महत्त्वाचा निर्णय

मुंबईः परराज्यातून महाराष्ट्रात येणार्यांसाठी राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आरटी-पीसीआर चाचणीऐवजी ज्यांनी लशीचे दोन डोस घेतले आहेत, अशांनी प्रमाणपत्र दाखवले, तरी महाराष्ट्रात यायला परवानगी आहे. कोरोनाच्या दुसऱ्या…

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम व्यायामसाठी दररोज “काय” खेळतो ?..

मुंबई : अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम ठणठणीत असल्याचे माहिती त्याचा भाऊ इक्बाल कासकरने केंद्रीय यंत्रणाच्या चौकशीत सांगितले आहे. दाऊद इब्राहिम व्यायामासाठी रोज बॅडमिंटन खेळतो असेही त्यांनी सांगितले आहे. दाऊद इब्राहिमला दुर्दर आजार जडल्या…

कलादिग्दर्शक राकेश साप्ते आत्महत्या प्रकरणी मुख्य आरोपीला अटक

पुणे : कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांच्या आत्महत्ये प्रकरणातील मुख्य आरोपीचा मुसक्या आवळण्यात पुणे पोलिसांना यश आले आहे. कलादिग्दर्शक राकेश साप्ते यांनी ३ जुलै रोजी पुण्याच्या वाकड परिसरातील त्यांच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती.…
Don`t copy text!