ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरच्या शिवसंपर्क अभियानात माजी नगरसेवक प्रमोद काशीद यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश

सोलापूर - आज शाहीर वस्ती येथील कणके सभागृहात शिवसंपर्क अभियानाची बैठक शिवसेना जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. याप्रसंगी शहरप्रमुख गुरुशांत धुत्तरगांवकर, विरोधी पक्षनेता अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख प्रताप…

मुलांनी मोठी स्वप्ने बघून जीवनात पुढे जावे : डॉ. शहा

सोलापूर, दि. 17-शिक्षण हा मूलभूत पाया असून चांगले शिक्षण घेऊन मुलांनी मोठी स्वप्ने बघत जीवनात पुढे जावे,असे आवाहन प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा यांनी केले. शनिवारी, सोलापूर श्रमिक पत्रकार संघात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर…

“या” कारणांसाठी शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट, नवाब मलिक यांनी दिले…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट  घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाली. शरद पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेट घेतल्यामुळे राज्यातील…

भीमा – सीनेच्या पात्रात बंधारे निर्मीतीसाठी आराखडा करा – जलसंपदामंत्री

दक्षिण सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील भीमा आणि सीना नदीच्या पात्रात बंधारे बांधून ठिकठिकाणी पाणी अडवून ते शेतीसाठी वापरण्याकरीता आराखडा तयार करण्याचे निर्देश जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिले. सोलापूरच्या शासकीय विश्रामगृहात…

अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली ईडीची कारवाई मोदी सरकारच्या आदेशाने – सचिन सावंत

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर सुरू असलेली ईडीची कारवाई ही मोदी सरकारच्या आदेशाने सुरू असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. ईडीने जप्त केलेल्या मालमत्तेचा व्यवहार काही वर्षांपूर्वीच झाला असल्याने, त्या…

माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांना धक्का, माजी सभापती प्रशांत पाटील यांनी केला राष्ट्रवादी…

पुणे : भाजपचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे चुलत बंधु, इंदापूर पंचायत समितीचे माजी सभापती प्रशांत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेश कार्यक्रमवेळी…

Breaking News…! शरद पवारांनी घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट; चर्चाना उधाण

दिल्ली : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची दिल्लीत भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी शरद पवार यांच्यात जवळपास एक तास चर्चा झाल्याची माहीती आहे. या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाकडुन ट्वीटकरुन माहिती…

कोरोना पॉझिटीव्हीटी दर कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट, टीका या चतुःसूत्रीचा प्रभावी…

कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय): कोल्हापूर जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर आणखी कमी होण्यासाठी ट्रेसिंग, टेस्टिंग, ट्रीटमेंट आणि टीका (लसीकरण) या चतुःसूत्रीचा प्रभावी वापर करा, अशा सूचना सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी…

आयटीआयच्या १० हजार विद्यार्थ्यांना मिळणार ऑन जॉब ट्रेनिंग – कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची…

मुंबई, दि. 16 : राज्यातील दहा जिल्ह्यांमधील 126 शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) शिकणाऱ्या साधारणतः 10  हजार प्रशिक्षणार्थ्यांना ऑन जॉब ट्रेनिंग उपलब्ध होणार आहे. यासाठी जर्मन ड्यूएल सिस्टीम ऑफ ट्रेनिंग या मॉडेल अंतर्गत…

‘आम्ही तुमच्या सोबत आहोत, काळजी करू नका’ लोणकर कुटुंबीयांना दिला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धीर

मुंबई, दि. १६ : ‘आम्ही सगळे तुमच्या सोबतच आहोत.. काळजी करू नका,’ अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे स्वप्नील लोणकर यांच्या कुटुंबीयांना धीर दिला. स्वप्नील लोणकर यांचे आई, वडील आणि बहिण यांनी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची…
Don`t copy text!