ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘ग्यानबा तुकाराम’च्या जयघोषाने दुमदुमले कौंडण्यपूर, महामारी टळो ; सर्वांना आरोग्यदायी…

अमरावती, दि. १८ : शेतकऱ्यांना, कष्टकऱ्यांना व गोरगरीब जनतेला सुखी ठेव, कोरोना महामारीचे संकट नष्ट होऊ दे, सर्वांना आरोग्यदायी जीवन लाभू दे, चांगला पाऊस येऊन सगळीकडे शेते पिकू दे, महाराष्ट्र भूमीत समृद्धी निर्माण होऊ दे...असे साकडे महिला व…

काँग्रेसमुळे आपण सत्तेत आहात, काँग्रेसच्या “या” नेत्याने करून दिली राष्ट्रवादी काँग्रेस…

मुंबई : राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, असं वक्तव्य खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केल्यानंतर मग राष्ट्रवादी कोणाच्या सहकार्याने सत्तेत आली? असा सवाल शिवसेनेने विचारला होता. या वादात आता…

जाणून घेऊ या! झिकाःआजार, लक्षणे व उपचार

झिका हा डासांमार्फत पसरणारा एक विषाणुजन्य आजार असून तो १९४७ साली युंगाडा देशातील काही माकडांमध्ये आढळला त्यानंतर १९५२ साली युंगाडा आणि टांझानिया देशात हा आजार प्रथमच माणसांमध्ये दिसून आला. झिका विषाणू हा फ्लॅव्ही व्हायरस प्रजातीचा असून तो…

चेंबूर, विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या वारसांना राज्यसरकारकडून प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर,…

मुंबई १८: मुंबईत मध्यरात्रीपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे चेंबूर आणि विक्रोळी येथे झालेल्या दुर्घटनेत झालेल्या मृत्यूसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे तसेच पालिका आयुक्तांकडून बचाव कार्याची माहिती घेतली.…

चेंबूर विक्रोळी दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना केंद्र सरकारकडून दोन लाखांची मदत

मुंबई : मुंबईमध्ये शनिवारी मध्यरात्री मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पावसामुळे मुंबईच्या चेंबूर आणि विक्रोळी भागामध्ये झालेल्या दुर्घटनांमुळे आतापर्यंत 23 जणांचा मृत्यू झाल्याची वृत्त…

संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून होणार सुरुवात

नवी दिल्ली : संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सोमवार, १९ जुलैपासून सुरुवात होणार आहे. शेतकरी आंदोलन, कोरोनाची दुसरी लाट आणि तिसर्‍या लाटेची भीती तसेच केंद्र सरकारची व्यापक लसीकरण मोहीम या पृष्ठभूमीवर हे अधिवेशन होत आहे. या अधिवेशनात एकूण २३…

आषाढी एकादशीला महापूजेसाठी वर्ध्याचे केशव कोलते ठरले मानाचे वारकरी, 20 वर्षांपासून विठ्ठल मंदिरात…

पंढरपूर : आषाढी एकादशी दिवशी मुख्यमंत्र्यांसोबत श्री विठ्ठल - रुक्‍मिणीची शासकीय महापूजा करण्याचा मान यंदा वर्ध्यातील वारकऱ्याला मिळाला आहे. ७१ वर्षीय केशव शिवदास कोलते हे येत्या 20 जूलैला सपत्नीक पूजा करतील. गेल्या २० वर्षापासून कोलते हे…

मानाच्या पालख्यांच्या प्रस्थान सोहोळ्यासाठी शिवशाही बस सज्ज:सोमवारी पंढरपूरकडे होणार रवाना –…

मुंबई,दि. १७ कोरोनाच्या पार्श्वभूमिवर अवघ्या मोजक्याच वैष्णवांच्या उपस्थितीत सोमवार,दि.१९ जुलै रोजी राज्यातील १० मानाच्या पालख्या श्री क्षेत्र पंढरपूर येथे प्रस्थान करणार आहेत. वारकऱ्यांचा पालखी प्रस्थान सोहळा नेत्रदिपक व्हावा यासाठी एसटी…

शरद पवारांचा आशीर्वाद आहे म्हणून उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर, खासदार अमोल कोल्हे यांची खोचक टीका

पुणे,दि.१७ : राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्थानिक पातळीवर होणाऱ्या राजकारणावरून शिवसेनेवर टीकास्त्र सोडलं आहे. शिरूर लोकसभा मतदार संघातील पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० वरील नारायण गाव बाह्यवळण रस्त्याचं उद्घाटन…

सुशीलकुमार शिंदे, सुभाष देशमुख यांच्या हस्ते झाला दोन नामवंत संपादकांचा सत्कार

सोलापूर : लोकमतचे माजी संपादक राजा माने आणि सुधीर महाजन या दोन संपादकांचा शुक्रवारी सोलापुरातील हेरिटेज गार्डन मध्ये माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि माजी सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते मानपत्र देऊन सपत्नीक गौरव करण्यात…
Don`t copy text!