ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवयोग धाम येथील गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम रद्द

सोलापूर - गुरुपौर्णिमेनिमित्त शेळगी येथील शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने साजरा करण्यात येणारा कार्यक्रम कोव्हीड महामारीमुळे रद्द करण्यात आला आहे.  श्री शिवयोग धाम सेवा समितीच्यावतीने हा निर्णय घेण्यात आला आहे. दरवर्षी मोठ्या भक्तिभावाने…

इलेक्ट्रिक गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे, दि.21: राज्यातील वाढते प्रदूषण व त्यामुळे निर्माण होणारे संभाव्य धोके टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकार इलेक्ट्रिक‍ गाड्यांना प्रोत्साहन व प्राधान्य देणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.…

बलिदान देणाऱ्या म्हेत्रे कुटुंबाविषयी शिवसेनेला आदर : पुरुषोत्तम बरडे

सोलापूर - हिंदुत्वासाठी बलिदान देणाऱ्या म्हेत्रे कुटुंबाबद्दल शिवसेनेला कायमच आदर आहे. ठाकरे कुटुंबातील सदस्य त्यांच्या घरी येऊन गेले, याचा अर्थच संकट काळात खंबीरपणे पाठीशी राहणारं नेतृत्व आम्हाला लाभलेलं आहे असं वक्तव्य शिवसेना…

शहर उत्तरचा विकास आ.विजयकुमार देशमुख यांनी केला, बाळे भागात येणारा नगरसेवक भाजपचाच

सोलापूर - प्रभाग ५ अ शिवाजी नगर येथील गणपती मंदिर ते नाल्यापर्यंतच्या १२ लाखांच्या रस्त्याच्या कामाचे व नाम फलकाचे उद्घाटन आ.विजयकुमार देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत, प्रभागाच्या नगरसेविका स्वातीताई आवळे आणि नागरिकांच्या हस्ते करण्यात आले.…

कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्केच्या दिशेने

अक्कलकोट  : दोन दिवसांपासून सातत्याने बोरी व हरणा नदीच्या परिसरात पावसाचे वातावरण असल्याने कुरनूर धरणाची वाटचाल ५० टक्याकडे सुरू आहे. धरण सध्या ४६ टक्के भरले असून आज किंवा उद्या पन्नास टक्‍क्‍यांची पातळी ओलांडण्याची शक्यता पाटबंधारे…

सौर ऊर्जेचा शिरवळ पॅटर्न गावोगावी राबविण्याची गरज ; प्रत्येक ग्रामपंचायतीने मनात आणल्यास शक्य, वीज…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२० : तालुक्यातील ग्रामपंचायतींना येणारे लाखो रुपये वीजबिल टाळण्यासाठी आता जास्तीत जास्त सौरऊर्जेचा वापर करण्याची गरज आहे. कारण असा प्रयोग तालुक्यामध्ये भुरीकवठे आणि शिरवळ ग्रामपंचायतीने केला आहे. कमी खर्चामध्ये…

घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या तक्रारींवर ऊर्जा विभागाने काढला तोडगा

मुंबई : घरगुती वीज ग्राहकांच्या मीटर रिडींग बाबतच्या विविध तक्रारींवर ऊर्जा विभागाने तोडगा काढला आहे. राज्यात लवकरच घरगुती वीज ग्राहकांना अत्याधुनिक पद्धतीचे स्मार्ट मीटर देण्यासाठी राज्य सरकार पावले उचलत आहे. प्राथमिक स्तरावर मुंबई महानगर…

संसदेच्या कामकाजात खोळंब्यासाठीच पिगॅसिसची चर्चा : देवेंद्र फडणवीस

मुंबई, 20 जुलै : अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्याची सरकारची इच्छा असतानाही विरोधकांना कोणतीही चर्चा करायची नाही. केंद्रीय मंत्रिमंडळात अनेक मागास प्रवर्गाचे मंत्री समाविष्ट केल्यानंतर त्यांचा परिचय सुद्धा मुद्दाम होऊ देण्यात आला…

महाराष्ट्रात मंदिरे बंद, मात्र डान्सबार सुरू, राज्य सरकारचा ढोंगीपणा जनतेसमोर उघड प्रविण दरेकर यांची…

मुंबई दि. २० जुलै - महाराष्ट्रात एकीकडे देवदैवत कुलुपात बंदिस्त आहेत, तर दुसरीकडे डान्स बार खुलेआम सुरू असून सरकारसाठी ही शरम आणणारी गोष्ट आहे. राज्य सरकारचा ढोंगीपणा प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेसमोर आला असल्याची टीका…

पथदिव्यांसह पाणी पुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची वसुली, वीज तोडणी थांबविण्यासह तोडलेल्या जोडण्या…

मुंबई, दि. २०: राज्यातील ग्रामपंचायतींच्या पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांच्या थकीत वीज बीलांची तपासणी करुन त्यांचा योग्य मेळ घालण्यासाठी (रिकन्सिलेशन) संबंधित विभागांच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची राज्यस्तरीय समिती स्थापन करण्यात यावी, या समितीने…
Don`t copy text!