ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सेवानिवृत्ती निमित्त प्रदीप कुलकर्णी यांचा सत्कार

दुधनी : येथील कै.मातोश्री लक्ष्मीबाई सातलिंगप्पा म्हेत्रे मुकबधीर शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप कुलकर्णी हे २२ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले. यानिमित्त संस्थेचे प्रतिनिधी चंद्रकांत म्हेत्रे यांच्या हस्ते संस्थेच्यावतीने शाल…

“माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास सोलापूरकर नागरिकांचा प्रतिसाद; विविध संस्थांनी वनविभागाकडे…

सोलापूर, दि. 9: वन आणि सामाजिक वनीकरण विभागाच्या वतीने आयोजित “माझे रोप माझी जबाबदारी” अभियानास जिल्ह्यातील विविध तालुक्यातून चांगला प्रतिसाद लाभत आहे. जिल्ह्यातील सुमारे वन विभाग 177 आणि सामाजिक वनीकरण विभागाकडे 10 संस्थांनी आणि 130…

सात कंपन्यांतील 438 रिक्त पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन रोजगार मेळावा; 14, 15, 16 जून रोजी आयोजन,…

सोलापूर, दि.9 : जिल्ह्यातील सात औद्योगिक कंपन्यातील 438 रिक्त पदांची भरती करण्यासाठी 14,15 आणि 16 जून 2021 रोजी ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. जिल्ह्यातील नोकरी इच्छुक उमेदवारांनी मेळाव्यात सहभागी होण्याचे आवाहन कौशल्य विकास,…

सामाजिक न्याय विभागांतर्गत कार्यरत स्वयंसेवी संस्थांच्या अनुदानित वसतीगृहाच्या कर्मचाऱ्यांच्या…

मुंबई, दि. ९ :- राज्याच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत स्वयंसेवी संस्थांद्वारे चालविण्यात येणाऱ्या अनुदानित वसतीगृहात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या मानधनात दि. १ जुलै २०२१ पासून वाढ करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या…

तरुणांमधील नवसंकल्पनांना चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’चे आयोजन – कौशल्य विकास…

मुंबई, दि. 9 : राज्य शासनाच्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे तरुण आणि नवउद्योजकांच्या कल्पनांना चालना देण्यासाठी लवकरच ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह’ आयोजित करण्यात येणार आहे. यामध्ये सहभागी होण्याकरिता अर्ज करण्यासाठी इच्छुक…

आमदार रोहित पवार यांनी दिले सोलापुरातील फ्रंटलाईन वर्करसाठी 11 हजार एनर्जी ड्रिंक; बारामती ऍग्रोचा…

सोलापूर - कोरोनाच्या काळात प्रशासनाच्या सर्वच विभागातील कर्मचारी आणि फ्रंटलाईन वर्करनी चांगल्या पध्दतीने काम केले आहे. या कर्मचार्यांची इम्युनिटी पॉवर चांगली रहावी यासाठी शासन आणि इतर सामाकिक संस्था, संघटना मदत करीत आहेत. राष्ट्रवादीचे युवा…

विचाराने मोठ्या झालेल्या नेतृत्वाची छाप कुणीही पुसू शकत नाही : पुरुषोत्तम बरडे

सोलापूर  दि.०९ : प्रामाणिकपणे एखादा विचार, तत्व घेऊन चालत मोठं झालेलं नेतृत्व आणि त्याच्या कार्याची छाप कुणीही पुसू शकत नाही. गुरुशांत धुत्तरगांवकर हे असंच विचाराने चालणारं नेतृत्व असून शहराला अशा निरपेक्षपणे काम करणाऱ्या नेतृत्वाची गरज आहे…

मुंबई व परिसरातील जोरदार पावसाचा मुख्यमंत्र्यांनी घेतला आढावा

मुंबई : हवामान विभागाने दिलेल्या सूचनेप्रमाणे मुंबई तसेच किनारपट्टीच्या जिल्ह्यांत काल रात्रीपासूनच पावसाला सुरुवात झाली असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुंबई पालिका नियंत्रण कक्ष तसेच ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर जिल्हाधिकारी…

अफवांमुळे ग्रामीण भागात कोरोना लसीकरणाला खीळ ; जनजागृतीची गरज ; लोकप्रतिनिधीनी लक्ष द्यावे …!

गुरुशांत माशाळ, दुधनी : वाढत्या कोरोनाला आळा घालण्यासाठी शासनाकडून शर्तींचे प्रयत्न करून कोरोना लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र त्याला ग्रामीण भागात खीळ बसला आहे. आरोग्य विभागाकडून सध्या 45 वर्षाच्या पुढील नागरिकांना लस दिली जात…

अक्कलकोट तालुक्यात रॅपिड व आरटीपीसीआर टेस्टिंग मोहीम सुरु, २६ जूनपर्यंत राहणार मोहीम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यात सध्या काही अंशी कोरोना नियंत्रणात आला आहे. अशा स्थितीमध्ये गावोगावी रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली असल्याची माहिती तहसीलदार अंजली मरोड यांनी दिली. अक्कलकोट तालुक्यात सध्या कोरोना पाॅजिटिव्ह रुग्ण संख्या व…
Don`t copy text!