ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमध्ये शिवराज्याभिषेक दिनानिमित्त छत्रपती शिवरायांना अभिवादन

अक्कलकोट, दि.६ : शिवराज्याभिषेक दिनानिमित्त श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली रविवारी न्यास, महाराष्ट्र बहुजन शिवजन्मोत्सव युवक मंडळ व अमोलराजे भोसले मित्र परिवार यांच्यावतीने शिव…

राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीपभाऊ सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोटमध्ये २२३ जणांचे रक्तदान;…

अक्कलकोट, दि.६ : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा वर्धापन आणि तालुकाध्यक्ष दिलीप भाऊ सिद्धे यांच्या वाढदिवसानिमित्त २२३ जणांनी रक्तदान केले.अक्कलकोटच्या टिनवाला फंक्शन हॉलमध्ये हा कार्यक्रम पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि…

गोगांव ग्रामपंचायतमध्ये शिवस्वराज्य दिन साजरा

अक्कलकोट :  6 जून हा संपूर्ण महाराष्ट्रात पंचायत समिती, जिल्हा परिषद, ग्रामपंचायत मध्ये शिवस्वराज्य दिन साजरा करण्याचे शासन आदेशानुसार ग्रामपंचायत गोगांव येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते या कार्यक्रमाचे अध्यक्ष उपसरपंच कमलाकर…

सोलापूरच्या होमगार्ड कार्यालयाला मिळाली नवी झळाळी !

सोलापूर, दि.६ : विजापूर रोड येथील सुंदरम नगर जवळ असणाऱ्या जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय व जिल्हा प्रशिक्षण केंद्र होमगार्ड सोलापूर च्या इमारतीचे बांधकाम हे सन 1986 मधील म्हणजेच साधारणतः 35 वर्ष जुने होते.सदर इमारतीची बरीच पडझड झाली होती.…

सोलापूरात कुटुंब प्रबोधन आणि विविध संस्थांतर्फे 21 जूनपासून योगसप्ताह ; एकच लक्ष “योगयुक्त,…

सोलापूर, दि. ६ : 21 जून या जागतिक योग दिनाच्या निमित्ताने कुटुंब प्रबोधन पश्चिम महाराष्ट्र प्रांत सोलापूर जिल्हा आणि समाजातील विविध सामाजिक संस्था, संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने 21 ते 27 जून या कालावधीत योग सप्ताहाचे आयोजन करण्यात आले…

सांगवी बुद्रुक येथे शिवराज्याभिषेक दिनी छत्रपती शिवरायांना अभिवादन

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट तालुक्यातील सांगवी (बु) येथे शिवस्वराज्य शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या दिनाच्या निमित्ताने शिवध्वजारोहण कार्यक्रम करून छत्रपती शिवरायांना अभिवादन करण्यात आले. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत श्रेया सुरडी,श्रुती सुरडी…

अक्कलकोट येथे एकदंत एटंरप्रायजेस कृषी दुकानाचे उदघाटन

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट शहरात शेती साठी लागणा-या बि बयाणे, रासायनिक खते,कीटकनाशक ओषधाचे उदघाटन तालुका कृषि अधिकारी वडखेलकर यांच्या उपस्थितीत युवानेते नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले. शेतकऱ्यांना योग्य भावात बि…

जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र, निनादती चौघडे …

सोलापूर, दि.6: हिमालयाशी सांगती नाते सह्यगिरीचे कडे, जय महाराष्ट्र, जय महाराष्ट्र निनादती चौघडे या गीताने मंगलमय झालेल्या वातावरणात आज शिवस्वराज्य दिन साजरा झाला. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा सहा जून रोजी राज्याभिषेक झाला. हा दिन…

रॅपिड टेस्टिंगवर भर देत हंजगीकरांनी केली कोरोनावर मात ; ग्रामस्थांच्या एकजुटीला प्रशासनाची साथ

अक्कलकोट :  हंजगी ग्रामस्थांच्या एकजुटीमुळे आणि प्रशासनाने टेस्टिंगवर भर दिल्यामुळे गावची वाटचाल कोरोना मुक्त गावाच्या दिशेने सुरू झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनीही आता सुटकेचा निश्वास सोडला आहे. पूर्वी या गावात टेस्टिंगला प्रचंड विरोध…
Don`t copy text!