ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात बालकांची ८७ टक्के आधार नोंदणी पूर्ण; ० ते ६ वर्ष वयोगटातील मुलांचा समावेश

मारुती बावडे अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील ० ते ६ वर्ष वयोगटातील बालकांची ८७ टक्के आधार नोंदणी पूर्ण झाली आहे.लॉकडाऊन उठल्यानंतर उर्वरित कामाला गती प्राप्त होणार आहे.जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांच्या मार्फत…

शिवस्वराज्य दिन विशेष ; छत्रपती शिवाजी महाराजांच्या विविध पैलूंवरील जिल्हा ग्रंथालयात पुस्तके

सोलापूर : सहस्त्रार्जुन मंगल कार्यालय, सिद्धेश्वर पेठ येथे असलेल्या शासकीय जिल्हा ग्रंथालयात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित आणि महाराजांचे विविध पैलूंवर प्रकाश टाकणारी पुस्तके वाचकांसाठी उपलब्ध आहेत. 6 जून छत्रपती शिवाजी…

 छत्रपती संभाजीराजेंनी मांडली आपली भूमिका…! मराठा समाजाला दिली आंदोलनाची हाक…! 

रायगड : मी संयमी आहे, आजपर्यंत सहन केलं, पण आता मी गप्प बसणार नाही, तुम्ही समाजाचा खेळ केला तर आम्ही गप्प बसणार नाही. काय होईल ते होईल असं सांगत खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मराठा समाजाला आंदोलनाची हाक दिली आहे. येत्या १६…

बँक ऑफ इंडियाला चौथ्या तिमाहीत 250 कोटीचा फायदा तर पूर्ण वर्षभरात 2160.30 कोटी नफा

सोलापूर, (प्रतिनिधी):- सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ इंडियाला नुकत्याच संपलेल्या 31 मार्च 2021 या चौथ्या तिमाहीत 250.19 कोटीचा निव्वळ नफा झाल्याची नोंद वार्षिक अहवालामध्ये प्रसिध्द करण्यात आली. बँक ऑफ इंडियाचे व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य…

शिव स्वराज्य दिनानिमित्त विभागीय माहिती कार्यालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे, दि.5 जून: छत्रपती श्री शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सहा जून रोजी असतो. हा राज्याभिषेक दिन महाराष्ट्र शासनाने शिव स्वराज्य दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. या दिनाचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या…

राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी….! मान्सून महाराष्ट्रात दाखल…

मुंबई : राज्यातील शेतकऱ्यांना आनंदी बातमी भारतीय हवामान खात्याने दिली आहे. मान्सून आपल्या निर्धारित वेळेपेक्षा दोन दिवस आधीच रत्नागिरी जिल्ह्यातील हर्णे येथे दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. हर्णे येथून पुढे त्याचा प्रवास…

ट्विटरने उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, सरसंघचालक मोहन भागवत आणि इतर नेत्यांच्या अकाऊंटवरील ब्ल्यूटीक…

दिल्ली : ट्विटर आणि भाजपमधील वाद चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. त्याला कारणही तसेच आहेत. ट्विटरकडून उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत, सुरेश सोनी, भय्याजी जोशी आणि अरुणकुमार यांच्या ट्विटर…

अनलॉक : “या” जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात! ‘अशी’ असेल नियमावली

मुंबई : राज्यात सोमवारपासून अनलॉक प्रक्रिया सुरु होणार आहे. कोरोना पॉझिटिव्हीटी रेटनुसार पाच टप्प्यांमध्ये अनलॉक प्रक्रिया होणार आहे. या संदर्भात राज्य सरकारकडून नियमावली जाहीर करण्यात आली आहे. राज्यात अनलॉक प्रक्रियेसाठी ५ टप्पे तयार…

आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली लवंगी येथील पिडीत परिवाराची भेट

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील लवंगी येथील शनिवारी दुपारी एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन मुले हि भिमा नदीच्या पात्रात बुडुन मृत्युमुखी पडली होती. त्या पिडीत कुटुंबास आज आमदार प्रणिती ताई शिंदे यांनी भेट घेऊन त्यांचे सात्वंन केले. आणि त्यांना…

अक्कलकोटची चौडेश्वरी देवी यात्रा रद्द

अक्कलकोट,दि.४ - येथील कुंभार गल्लीतील श्री चौडेश्वरी देवी चँरिटेबल ट्रष्ट च्यावतीने सालाबादाप्रमाणे होणारी ग्रामदैवत श्री चौडेश्वरी देवीची यात्रा यंदाच्या वर्षी कोरोना महामारीमुळे रद्द करण्यात आली आहे. यंदाची श्री चौडेश्वरी देवीची यात्रा…
Don`t copy text!