ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दुधनी प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात सुविधांचा अभाव; ग्रामस्थांची गैरसोय

गुरुशांत माशाळ दुधनी दि.३ जून : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सिन्नुर ग्रामपंचायतीच्या हद्दीत गांधीनगर तांडा येथे प्राथमिक आरोग्य उपकेंद्राचे बांधकाम दोन वर्षांपूर्वी पुर्ण झाले आहे. परंतु सोयीसुविधा भावी नागरिकांची मोठी अडचण होत आहे…

तिसऱ्या लाटेच्या पूर्वी जिल्ह्यात १२ लाख बालकांची होणार तपासणी, अक्कलकोटच्या आढावा बैठकीत मुख्य…

अक्कलकोट, दि.३ : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात बारा लाख बालकांची आरोग्य तपासणी होणार असून या मोहिमेला अक्कलकोट येथे देखील लवकरच प्रारंभ होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप…

राज्यातील निर्बंध हटविण्यात आलेले नाहीत ; नव्या नियमांचा प्रस्ताव अजून विचाराधीन

मुंबई दि ३: कोरोनाचा संसर्ग अजूनही आपण पूर्णपणे थोपविलेला नाही. ग्रामीण भागात  काही ठिकाणी अजूनही संसर्ग वाढत आहे. कोरोना विषाणुचे घातक आणि बदलते रूप लक्षात घेऊनच निर्बंध शिथिल करावयाचे किंवा कसे याविषयी निश्चित करावे लागेल. राज्यातील…

राज्यातील अठरा जिल्ह्यातील लॉकडाऊन हटवला, राज्यात ५ टप्प्यात शिथीलता

मुंबई : राज्यातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग रोखण्यासाठी राज्य सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत लागू केलेले कठोर निर्बंध आता हटवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्ण संख्या कमी होत असल्याने राज्यात एकूण ५ टप्प्यात अनलॉक करण्याचा निर्णय…

अखेर बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द

मुंबई : राज्यातील बारावीचे बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आले आहेत. मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य शिक्षण विभागाने पाठवलेला प्रस्ताव आपत्ती व्यवस्थापन विभागाने स्वीकारला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि…

सोलापूर शहराच्या लॉकडाउनच्या शिथिलतेबाबत दुपारपर्यंत निर्णय

सोलापूर, दि.३ : सोलापूर शहरातील लाॅकडाऊन काळातील निर्बंधात शिथीलता देण्या संबधीचा आदेश दुपार पर्यत प्राप्त होईल, अशी माहिती महापौर श्रीकांचना यन्नम यांनी दिली. करोनाचा प्रादुर्भाव आटोक्‍यात आणण्या करिता शासनाकडून मागील महिन्यात मिनी…

दुधनीमध्ये आतापर्यंत कोरोणामुळे ४ जणांचा बळी; सद्या ४ रुग्णांवर उपचार सुरू

दुधनी दि.०२ जून: दुधनी शहरात सद्या चार रूग्णांवर जिल्ह्यातील विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ.अश्विन करजखेडे यांनी दिली. सद्या शहरात नगरपालिका प्रशासन, आरोग्य विभाग आणि पोलिस प्रशासन यांच्या संयुक्त…

पंढरपूरमध्ये नविन जागेत महाद्वार पोस्ट ऑफिस सुरु,ग्राहक पंचायतीच्या प्रयत्नांना यश

पंढरपूर- शहरातील महाद्वार पोस्ट ऑफिस नुकतेच ग्रामसेवक पतसंस्था,उमदेगल्ली या नविन जागेत स्थलांतरीत झाले आहे. तेथील कामकाजाचा शुभारंभ अ.भा.ग्राहक पंचायतीचे जिल्हा संघटक व पोस्ट फोरम सदस्य शशिकांत हरिदास व जिल्हा कोषाध्यक्ष सुहास निकते यांचे…

कोरोनामुक्त गाव पुरस्कार योजना घोषीत,ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांची माहिती

मुंबई, दि. २ : राज्यातील ग्रामीण भागातील कोरोनामुक्तीच्या कामाला प्रोत्साहन मिळावे व गावे लवकरात लवकर कोरोनामुक्त होऊन त्याद्वारे तालुका, जिल्हा आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्य लवकरात लवकर कोरोनामुक्त व्हावे यासाठी राज्यात कोरोनामुक्त गाव…

एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यासह पंचवीस जणांवर “या” प्रकरणी गुन्हा दाखल

औरंगाबाद : औरंगाबादचे एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर सरकारी कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी क्रांतीचौक पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ यांच्या तक्रारीवरून जलील यांच्यासह पंचवीस जणांवर गुन्हा…
Don`t copy text!