ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सेवानिवृत्ती निमित्त गंगाधर कोरे यांचा सत्कार

वळसंग - दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग येथील शंकरलिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रशालेतील गणित व विज्ञानाचे शिक्षक गंगाधर कोरे पस्तीस वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले.त्यांचे संस्था व प्रशालेतर्फे शाल श्रीफळ…

अक्कलकोट येथे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साधेपणाने साजरी

अक्कलकोट :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 296 व्या जयंतीनिमित्त अक्कलकोट बस स्थानक आगारामध्ये राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष सुनिल बंडगर यांनी स्वतःच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्च न करता बहुजन…

कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा- जिल्हाधिकारी शंभरकर

सोलापूर, दि. 31 : कोविड संसर्गामुळे पालक गमावलेल्या बालकांचे सर्व्हेक्षण करा, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या. याअनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशाप्रमाणे व महाराष्ट्र शासनाच्या निर्णयान्वये सोलापूर…

दिनानाथ, पवना,जिल्ह्यातील 700 एकरवर करणार गवताची लागवड: पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची संकल्पना

सोलापूर, दि.31- दिनानाथ, गिन्नी, पवना, डोंगरी, मारवेल, सिग्नल आणि काळी धामण ही नावे आहेत. विविध प्रकारच्या गवताची वन विभागातर्फे जिल्ह्यातील माळशिरस, पंढरपूर आणि सांगोला या तालुक्यातील सुमारे सातशे एकरावर या गवतांची लागवड केली जाणार आहे.…

व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा; वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या सूचना

सोलापूर, दि. ३१ : श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात ( सिव्हिल हॉस्पिटल) व्हेंटिलेटर बेडची संख्या वाढवा. ही संख्या एकूण बेडच्या संख्येच्या पंचवीस टक्के असायला हवी. त्यादृष्टीने नियोजन करा, अशा सूचना वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित…

राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला कोरोना प्रतिबंधक लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द –…

पुणे, दि. ३़१ : कोरोना प्रतिबंधक लस अधिकाधिक संख्येत उपलब्ध करून देण्याचा राज्य सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून राज्यातील प्रत्येक पात्र नागरिकाला लस देण्यासाठी राज्य सरकार कटीबध्द आहे. पुणे जिल्हा लसीकरणात आघाडीवर आहे, असे सांगतानाच पुणे…

लवंगी (ता.द सोलापूर) येथील पिडीत परिवाराची खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांच्याकडून सात्वंन

दक्षिण सोलापूर : लवंगी ता.दक्षिण सोलापूर येथील शनिवारी दुपारी एकाच कुटुंबातील चार अल्पवयीन मुले हि भिमा नदीच्या पात्रात बुडुन मृत्युमुखी पडली होती त्या पिडीत कुटुंबास आज खा.जयसिध्देश्वर शिवाचार्य महाराज यांनी भेट घेऊन त्यांचे सात्वंन…

कुरनूर शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील यांचा सेवानिवृत्ती निमित्त शिक्षण विभागातर्फे सत्कार,३५…

अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक चंद्रशेखर पाटील हे ३५ वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर आज सेवानिवृत्त झाले.त्यानिमित्त पंचायत समितीच्या शिक्षण विभागातर्फे आज त्यांचा या प्रदीर्घ सेवेबद्दल…

मुंबईतील मेट्रो 2A आणि मेट्रो 7 ला मुख्यमंत्र्यांनी दाखविला हिरवा झेंडा

मुंबई : बहुचर्चित मेट्रो 2A आणि मेट्रो 7 या मार्गावर मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झाली आहे. याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिरवा झेंडा दाखविला. यामुळे पश्चिम उपनगरात राहणाऱ्या लोकांना प्रवासी वाहतुकीसाठी एक चांगला पर्याय उपलब्ध होणार आहे.…

अक्कलकोट कोव्हीड सेंटरला भरीव मदतीचा शिक्षकांचा निर्धार, शिक्षक संघटना समन्वय समितीचा संकलनासाठी…

अक्कलकोट : कोरोना वैश्विक महामारीच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणेवर प्रचंड मोठ्या प्रमाणात ताण येत आहे.दिवसेंदिवस वाढणाऱ्या रुग्णसंख्येच्या प्रमाणात अपुऱ्या पडणाऱ्या शासकीय यंत्रणेस अधिक सक्षम करण्यासाठी अक्कलकोट तालुक्यातील प्राथमिक…
Don`t copy text!