ध्यास विश्वसार्ह बातमीचा

एसटीला लॉकडाऊनमध्ये मालवाहतूकीतून मिळाले तब्बल १ कोटी २ लाख !

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२९ : राज्य परिवहन महामंडळाच्या सोलापूर विभागाने केवळ दोन महिन्यात मालवाहतूकीतून तब्बल १ कोटी २ लाख रुपयांची कमाई केली आहे. एकीकडे लॉकडाऊन आणि दुसरीकडे प्रवासी वाहतूक बंद अशा दुहेरी संकटात एसटी असताना…

टाटा पॉवरच्या वतीने ग्रामीण भागात कोरोना काळात मदतकार्य; कोरोना प्रतिबंधक साहित्य व रेशन अन्न धान्य…

अक्कलकोट : टाटा पॉवर कंपनी लिमिटेडच्या सौर ऊर्जा विभागातर्फे ग्रामीण भागात मौजे वागदरी, बोळेगाव, घोळसगाव व किरनल्ली येथील फ्रंटलाईन कर्मचारी बंधु व भगिणीकरिता पीपीई किट, मुखपट्ट्या, प्रतिकारशक्ती सुधरण्याकरिता हर्बल चूर्ण, पॅरासितामोलच्या…

धक्कादायक ! डोळ्यादेखत बुडून चार मुलांचा मृत्यू ,सर्वत्र हळहळ,लवंगी येथील घटना

सोलापूर,दि.२९ : भीमा नदीत पात्रात लवंगी (ता. दक्षिण सोलापूर) येथील तानवडे व पारशेट्टी परिवारातील चारजण वाहून गेल्याची घटना आज (शनिवारी) दुपारी साडेतीन वाजता घडली.याबाबतची माहिती मंद्रूप पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक नितीन थेटे यांनी दिली…

राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची जयंती घरीच साजरी करावी- सुनिल बंडगर

अक्कलकोट :- पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांची 31 मे रोजी 246 वी जयंती यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने घालून दिलेल्या नियमानुसार सार्वजनिक ठिकाणी मोठय़ाने गाजावाजा न करता घरीच साजरा करण्याचे आवाहन राष्ट्रीय समाज पक्षाचे सोलापूर…

गोरगरिबांची सेवा करण्यासाठीच देशमुख कुटुंबियांचा जन्म; माजी खासदार किरीट सोमय्या यांचे प्रतिपादन

सोलापूर (प्रतिनिधी) :श्रावण बाळाने केवळ आपल्या आई वडिलांची सेवा केली. मात्र लोकमंगलच्या माध्यमातून आमदार सुभाष देशमुख आणि त्यांचे कुटुंबीय हजारो लोकांची दररोज सेवा करतात. गोरगरिबांची सेवा कशी करावी हे लोकमंगल आणि देशमुख कुटुंबाकडून शिकावे,…

सोलापूर विद्यापीठाच्या ‘विशेष सुरक्षित मास्क’चे पेटेंट भारत सरकारच्या पेटेंट नियतकालिकेत…

सोलापूर, दि.29- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील प्राध्यापक व संशोधक विद्यार्थ्यांनी कोरानापासून संरक्षणासाठी विशेष मास्कची निर्मिती केली असून त्याचे पेटेंट भारत सरकारच्या पेटंट कार्यालयाच्या नियतकालिकेत प्रसिद्ध करण्यात…

भाजपचे जेष्ठ नेते किरीट सोमय्या यांनी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला व सिव्हिल हॉस्पिटला…

सोलापुर : भाजपचे जेष्ठ नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शनिवारी श्री मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालयाला व सिव्हिल हॉस्पिटला भेट देऊन तेथे उपचार घेणाऱ्या कोरोना रुग्णांच्या सोयीसुविधांची पाहणी केली. यावेळी रुग्णालयात काही रुग्णांच्या…

मत्स्य व्यावसायिकांना ठेका रक्कम भरण्यास सहा महिन्यांची मुदतवाढ – मत्स्यव्यवसाय मंत्री अस्लम…

मुंबई, दि. २८ : कोरोना (COVID-19) संसर्गाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर राज्यातील मच्छिमार, मत्स्यसंवर्धक व मत्स्यव्यवसाय सहकारी संस्थांना आर्थिक दिलासा देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय विभागाने विविध उपाययोजना जाहीर केल्या आहेत.…

राज्याच्या आरोग्य यंत्रणेत ४४२ नवीन रुग्णवाहिका दाखल;उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

पुणे दि.28 :- राज्याच्या सार्वजनिक आरोग्य यंत्रणेत ४४२ रुग्णवाहिका दाखल झाल्या असून सर्वजनिक आरोग्य विभागाच्या राज्यातील शासकीय रुग्णालयांना या ४४२ रुग्णवाहिकांचे वाटप करण्यात येणार आहे. आज येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या प्रांगणात…

आषाढी वारी पालखी सोहळ्याबाबत वारकरी संप्रदायातील मान्यवरांसोबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची चर्चा

पुणे, दि. 28 :- कोरोनाच्या दुसऱ्या लाटेशी आपण सामना करत आहोत. राज्यातील कोरोना संसर्गाचा आलेख कमी होत असला तरी तज्ज्ञांनी कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याचा विचार…
Don`t copy text!