ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना संकटात व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून गरिबांना मिळाली मदत, तडवळ ग्रामस्थांचा आदर्श, ८५…

मारुती बावडे अक्कलकोट : कोरोनाचे संकट आणि वारंवार लॉकडाऊन यामुळे गरिबांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत हे ओळखून तडवळ येथे व्हाट्सअप ग्रुपच्या माध्यमातून मदतीचे आवाहन करून ८५ गरीब कुटुंबांना मदत करण्याचा प्रयत्न गावकऱ्यांनी केला आहे.…

अक्कलकोटचे ट्रामा केअर सेंटर २० जूनपर्यंत पूर्ण करून ताब्यात द्या, जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत निर्णय

अक्कलकोट : अक्कलकोट येथे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरचे काम येत्या २० जून पर्यंत पूर्ण करून ही इमारत तातडीने आरोग्य विभागाकडे वर्ग करा,असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिले आहेत.  ट्रामा केअर सेंटरअभावी…

उजनी धरणातून आता इंदापूरला पाणी मिळणार नाही, तो आदेश रद्द

सोलापूर : सोलापूरच्या उजनी धरणातून पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्याच्या योजनेसाठी पाच टीएमसी पाणी देण्यास मंजुरी मिळाली होती. उजनी धरणातून इंदापूर तालुक्याला आता पाच टीएमसी पाणी मिळणार नाही. याबाबतचा शासन आदेश रद्द करण्यात आला आहे. याला…

केशरी शिधापत्रिकाधारकांना मिळणार जूनचे धान्य

सोलापूर,दि.27: राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत समाविष्ट न झालेल्या केशरी शिधापत्रिकाधारकांना (एपीएल) जून 2021 साठी प्रति लाभार्थी एक किलो गहू आणि एक किलो तांदूळ असे एकूण दोन किलो अन्नधान्य वितरित करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा…

जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकारी, कर्मचाऱ्यांची घेतली काळजी ;जिल्हाधिकारी सोलापूर कोविड हॉस्पिटलचे…

सोलापूर,दि.27 : कोरोना काळात जिल्हा प्रशासनाने सामान्य जनतेसह आपल्या अधिकारी, कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबाची काळजी घेतली आहे. रंगभवन येथे सोलापूर जिल्हा महसूल कर्मचारी कल्याण निधी संचलित या कोविड हॉस्पिटलमध्ये 50 ऑक्सिजनच्या बेडची सोय…

कोरोना संकटकाळात बचतगटांतील महिलांनी केली ६० कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल, मास्क निर्मिती, सॅनीटायझर…

मुंबई, दि. २७ : लॉकडाउनच्या काळात राज्यात ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्थात उमेद अभियानांतर्गत सहभागी बचतगटांतील महिलांनी मास्क निर्मिती व विक्री, सॅनीटायझर निर्मिती व विक्री यासह विविध उपक्रम राबवून सुमारे ६० कोटी ०३ लाख रुपयांची विक्रमी…

शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.27: महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत अनुसूचित जाती, नवबौध्द प्रवर्गातील विद्यार्थ्यांना परदेशामध्ये विशेष अध्ययन करण्यासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना राजर्षी शाहु महाराज शिष्यवृत्ती…

क्रीडा पुरस्कारासाठी 21 जूनपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

सोलापूर, दि.27 : केंद्र शासनाच्या युवा कार्यक्रम अथवा खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, द्रोणाचार्य पुरस्कार, राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार, अर्जुन पुरस्कार, ध्यानचंद पुरस्कार व मौलाना अबुल कलाम आझाद ट्रॉफी (…

वन विभागाची ‘माझे रोप, माझी जबाबदारी’अभियान; देशी, स्थानिक झाडे लावण्यावर भर देणार, उपवनसंरक्षक…

सोलापूर, दि. 27: सोलापूर शहर आणि जिल्ह्यात वृक्षारोपणाची चळवळ रुजावी यासाठी वन आणि सामाजिक वनीकरण विभागातर्फे येत्या पाच जून, पर्यावरण दिनापासून ‘माझे रोप, माझी जबाबदारी’ अभियान राबवली जाणार आहे. या अभियानामध्ये जास्तीत जास्त देशी, स्थानिक…

कोरोना संसर्गापासून लहान मुलांच्या बचावासाठी बालरोग तज्ञांचा टास्क फोर्स गठीत, १४ बालरोग तज्ञांचा…

मुंबई, दि. २७: कोरोना संसर्गाचा लहान मुलांमध्ये होणाऱ्या प्रादुर्भावापासून प्रतिबंधात्मक उपाययोजना व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी बालरोग तज्ञांचा विशेष कार्यदल (टास्क फोर्स) डॉ. सुहास प्रभू यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन करण्यात आला…
Don`t copy text!