ध्यास विश्वसार्ह बातमीचा

विकास पुरूष नितीनजी गडकरी ! महान नेत्याचा आज वाढदिवस

अमेरिकेचा विकास झाला म्हणून तिथे रस्ते चांगले आहेत असे नाही तर रस्ते चांगले होते म्हणून अमेरिकेचा विकास झाला हे अब्राहम लिंकनचे वाक्य आपल्या मनात पुर्णपणे ठसवून महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री झाल्यानंतर झपाटल्यागत रस्ता बांधणी व…

सरकार एकजुटीने काम करतेय, अफवा पसरवू नका – नवाब मलिक

मुंबई दि. २७ मे - राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी व नेत्यांनी मुख्यमंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केल्याचे जे चित्र उभे केले जातेय ती अफवा आहे असा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब…

संभाजीराजेंनी घेतली शरद पवारांची भेट, पण काय घडले या बैठकीत पहा !

मुंबई : मराठा आरक्षणप्रश्नी खासदार संभाजीराजे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली आहे. पवार यांचे निवासस्थानी ही बैठक पार पडली. या बैठकीत आरक्षणाबाबत १३ मिनिटांची चर्चा झाल्याचे वृत्त आहे. संभाजीराजे सध्या राज्याच्या…

कोरोना संकटात १ हजार कुटुंबासाठी श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आले धावून !

अक्कलकोट, दि.२६ : कोरोनाच्या लाटेमुळे लोकांचे प्राण वाचविण्यासाठी शासनास कडक लॉकडाऊन करावे लागत आहे. त्यामुळे छोटे छोटे व्यवसाय करून जगणाऱ्या कित्येक कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील गरजू लोकांसाठी श्री…

आयएमएचा रामदेव बाबांना १ हजार कोटींची नोटीस

दिल्ली : योग गुरू बाबा रामदेव यांनी दोन दिवसांपूर्वी अलोपॅथी उपचार पद्धतीवर टीका केली होती. त्यावरून इंडियन मेडिकल असोसिएशनने आक्रमक पवित्रा घेतला आहे. या संदर्भात केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ.हर्षवर्धन यांच्याकडे बाबा रामदेव विरोधात…

लॉकडाऊनमध्ये शेतकर्‍यांकडून दंड वसूल करू नये, आमदार सुभाष देशमुख यांची मागणी

सोलापूर - सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात कडक लॉकडाऊनमध्ये शेतीकामाला सूट असतानाही शेतकर्‍याकडून पोलीस दंड वसूल करीत आहेत. त्यामुळे शेतकरी त्रस्त आहेत तर जिल्हा प्रशासनाने या गोष्टीची दखल घेऊन शेतकर्‍यांवर कारवाई करू नये अशी मागणी द.…

अटी घाला, पण लॉकडाऊन शिथिल करा, बरडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सोलापूर - शहरातील घटती रुग्ण संख्या आणि दिवसेंदिवस कोलमडत चाललेले सर्वसामान्यांसह कामगार व व्यापाऱ्यांचे आर्थिक गणित लक्षात घेऊन १ जूनपासून लॉकडाऊन शिथिल करा अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे व शहरप्रमुख गुरुशांत…

हालचिंचोळी तलावाच्या दुरुस्तीच्या कामास प्रारंभ,आमदार कल्याणशेट्टी यांचा पाठपुरावा

अक्कलकोट दि.२५ : अनेक वर्षांपासून बेदखल झालेल्या हालचिंचोळी येथील साठवण तलावाच्या स्वच्छता व डागडुजी कामाला प्रारंभ झाला आहे. यामुळे भविष्यातील मोठा अनर्थ टळला आहे. त्या कामाचा शुभारंभ आमदार सचिन कल्यांणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आला.…

बार्शी शासकीय गोदाम येथील हमाल मापाडी यांचा बेमुदत संप चालू; ठेकेदाराने हमाली चे 13 महिन्याचे 31 लाख…

बार्शी : बार्शी येथील शासकीय गोदाम या ठिकाणी काम करणारे हमाल मापाडी यांनी आजपासून बेमुदत संप चालू केला असून स्वस्त धान्य वितरण यंत्रणा आता बार्शीत या संपामुळे काही दिवस ठप्प राहणार आहे हमाल मापाडी महामंडळाचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष शिवाजी…

राज्यात संस्थात्मक विलगीकरणावर भर – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई, दि. २५: राज्यातील ज्या जिल्ह्यांचा साप्ताहिक पॉझीटिव्हीटी दर राज्य सरासरीपेक्षा जास्त आहे अशा जिल्ह्यांमधील विशेष करून ग्रामीण भागात संस्थात्मक विलगीकरणावर भर देण्याच्या सूचना यंत्रणेला देण्यात आल्या आहेत. होम आयसोलेशनची सुविधा सुरू…
Don`t copy text!