ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पालकांनो सजग रहा, लसीकरण करून घ्या; बालरोगतज्ज्ञ डॉ. अतुल कुलकर्णी यांचा सल्ला

सोलापूर : सध्या कोरोनाची दुसरी लाट पहिल्या लाटेच्या तुलनेत अधिक धोकादायक असल्याची दिसत आहे. कोरोनाचा संसर्ग वेगानं होत आहे. मोठ्या माणसांसोबतच लहान मुलांना कोरोना संसर्ग होत आहे. मोठ्या व्यक्तींच्या तुलनेत गुंतागुंतीच्या केसेस कमी आहेत.…

म्हणूनच तुम्ही BEST CM …. मनसे नेते संदीप देशपांडे यांचा उपरोधिक टोला

मुंबई: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कोकण दौऱ्यावर विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि आमदार नितेश राणे यांनी टीकास्त्र सोडले होते. त्यापाठोपाठ आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने देखील टीका…

परमबीर सिंग यांना उच्च न्यायालयाचा दिलासा, चोवीस तारखेपर्यंत अटक न करण्याचे हायकोर्टाचे निर्देश

मुंबई :मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग तूर्तास अटकेपासून दिलासा मिळाला आहे. सिंग यांच्यावर सोमवार, २४ मे पर्यंत अटकेची कारवाई करू नये, असा अंतरिम आदेश मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास राज्य सरकारला दिला आहे. या…

एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ला! पासवर्ड बदलण्याचा आवाहन

दिल्ली : एअर इंडियाच्या सर्व्हरवर सायबर हल्ल्याची माहिती समोर आली असून सायबर चोरांनी यातून प्रवाशांशी संबंधित महत्वाचा डेटा चोरल्याचे समोर आले आहे. या सायबर हल्ल्यात सुमारे ४५ लाख प्रवाशांच्या माहितीची चोरी झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात…

वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी, कान, नाक, घसा तज्ज्ञ डॉ. संजय मंठाळे यांचे मत

सोलापूर,दि.21 : सध्या कोविड-19 च्या आजारातून बरे झालेल्या रूग्णांना म्युकर मायकोसिसचा धोका निर्माण झाला आहे. हा आजार रोगप्रतिकार शक्ती कमी झालेल्या रूग्णांमध्ये आढळतो, मात्र वेळीच उपचार घेतल्यास म्युकर मायकोसिसचा धोका कमी असल्याचे मत कान,…

पुण्यातील कोविसेल्फ होम टेस्टिंग किटला आयसीएमारने दिली मंजुरी

मुंबई : पुण्यातील मायलॅब डिस्कव्हरी सोल्युशन या कम्पनीने तयार केलेल्या CoviSelf या कोरोना चचणीच्या कीटला आयसीएमआरने कोरोना रॅपीड अँटीजन टेस्टला परवानगी दिली आहे. यामुळे आता घरच्या घरी कोरोना चाचणी करायला मदत मिळणार आहे.ही टेस्ट किट पुढील एक…

बनावट नोंद प्रकरणी तलाठी, मंडल अधिकारी यांना खातेनिहाय चौकशीची प्रातांची नोटीस, सुलेरजवळगे येथील…

अक्कलकोट : पतीच्या निधनानंतर वारस म्हणून कायदेशीर पत्नी आणि मुलांची नावे न लावता बनावट प्रतिज्ञापत्र आणि खोटी कागदपत्रे वापरून संगनमताने अनधिकृत महिलेचे नांव सात बारा उतारावर लावल्याप्रकरणी तलाठी आणि मंडल अधिकारी यांना निलंबित करून…

जय हिंद शुगरची गळीत हंगाम २०२१- २२ ची नियोजनबद्ध तयारी, माने देशमुख यांची पत्रकार परिषद

अक्कलकोट : आचेगाव येथील डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प उभारणीचे काम युद्धपातळीवर चालू आहे. सिव्हिल विभागाची सर्व कामे पूर्ण झाली आहेत. डिस्टिलरी व इथेनॉल प्रकल्प पुढील गळीत हंगामात पूर्ण क्षमतेने चालू करण्याचे उद्दिष्ट असल्याचे कारखान्याचे…

हंजगीत वाढत्या मृत्यू प्रकरणी तहसीलदारांनी घेतली ग्रामस्थांची भेट, टेस्टबाबत ग्रामस्थांचे केले…

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ग्रामीण भागात गेल्या काही दिवसा पासून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव व मृत्यू प्रमाणात दिवसेंदिवस वाढ होत आहे.या वाढत्या मृत्यू प्रमाणामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात मात्र भीतीचे वातावरण पसरले आहे.तेव्हा…

मुलाच्या स्मरणार्थ अक्कलकोट कोविड सेंटरला दिले ऑक्सीजन मशीन भेट

अक्कलकोट, दि.२१ : अक्कलकोट तालुक्यात ऑक्सीजन अभावी कोरोना रुग्णांची होणारी गैरसोय पाहून स्वर्गीय चिरंजीव वेदांग विजयकुमार चव्हाण यांच्या स्मरणार्थ समाजसेवक विजय चव्हाण यांनी दोन ऑक्सीजन कॉन्सेनट्रेटर मशीन अक्कलकोट कोविड सेंटरला भेट…
Don`t copy text!