ध्यास विश्वसार्ह बातमीचा

युद्धपातळीवर काम करून वीज पुरवठा सुरळीत करणाऱ्या अधिकारी, तंत्रज्ञांचे ऊर्जामंत्री यांनी केले कौतुक

मुंबई : ‘तौक्ते’ चक्रीवादळाने व मुसळधार पावसामुळे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, पालघर, कोल्हापूर, पुणे व राज्यातील इतर जिल्ह्यातील 10752 गावांतील वीज यंत्रणेचे नुकसान झाले असून त्यामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्याचे काम…

ऑक्सीजन निर्मिती प्रकल्पाद्वारे साईबाबा विश्वस्त संस्थानने माणूसकीची शिकवण जपली: मुख्यमंत्री उद्धव…

अहमदनगर: कोरोना संसर्ग रोखण्यासाठी राज्य शासन करीत असलेल्या प्रयत्नांना श्री साईबाबा विश्वस्त संस्थानच्या ऑक्सीजन निर्मिती प्रकल्प आणि आरटीपीसीआर प्रयोगशाळेमुळे बळकटी येणार आहे. श्री साईबाबांनी दिलेली मानवतेची आणि गोरगरीबांना अडचणीच्या…

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेत म्युकरमायकोसीसवरील उपचाराचा समावेश, शासन निर्णय जाहीर-…

मुंबई, दि. १८: राज्यात म्युकरमायकोसीस या आजाराची तीव्रता वाढत असून त्यासाठी बहुआयामी विशेषज्ञ सेवांची गरज भासत आहे. त्यासाठी लागणार खर्च जास्त असून सामान्य रुग्णांवर त्याचा भार पडून नये यासाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेंतर्गत…

अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना महिला व बालविकास अधिकारी खोमणे यांची माहिती

सोलापूर, दि.18 : कोविडमुळे किंवा अन्य कोणत्याही कारणाने दोन्ही पालक दगावले असतील, बालकांना कोणी नातेवाईक स्वीकारण्यास तयार नसतील तर अशा अनाथ बालकांसाठी मदत कक्षाची स्थापना केल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा जिल्हा बाल…

रासायनिक खते, कोरोनाच्या परिस्थितीबाबत केंद्रीय मंत्री राज्य प्रशासनास सूचना करणार – खा. डॉ.…

सोलापूर : खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांच्या किमती वधारल्याच्या माहितीने काही शेतकऱ्यांनी याबाबत निर्णय घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी यांनी केंद्रीय खते व रसायन मंत्री सदानंद गौडा…

श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा पुण्यतिथी कार्यक्रम रद्द

अक्कलकोट, दि.१८ : महाराष्ट्रासह सोलापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्याच पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात कडक लॉकडाउन करण्यात आले आहे.शनिवार दि २२ मे रोजी होणारे अक्कलकोट येथील श्री सदगुरु रेवणसिद्ध शिवशरण महास्वाजींचा ७१ वा…

मराठा आरक्षणासाठीच्या आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार, भाजपाचे आ.सुभाष देशमुख यांची माहिती

सोलापूर : मराठा आरक्षणासाठीच्या कायदेशीर लढाईत महाविकास आघाडी सरकारने कच खाल्ली असल्याने आता आरक्षण मिळविण्यासाठी समाजाकडून जी आंदोलनात्मक पावले टाकली जातील, त्यामध्ये भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता पक्षाची ओळख बाजूला ठेवून मराठा आंदोलकांच्या…

सोलापुरची वैशिष्ट्ये आधुनिक रूपात सादर करा- राहुल सोलापूरकर

सोलापूर- सोलापूरचा पर्यटक विकास घडवण्यासाठी सोलापूरची सारी वैशिष्ट्ये आधुनिक रूपामध्ये जगासमोर सादर केली पाहिजेत असे मत नामवंत नाट्य-चित्र कलावंत आणि सोलापूर सोशल फाउंडेशन चे ब्रँड ॲम्बेसिडर राहुल सोलापूरकर यांनी सोमवारी सोलापुरात बोलताना…

ब्रेकिंग…! अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनी रॅपिड ऍंटीजन टेस्ट अथवा RT-PCR तपासणी केलेले…

सोलापूर- सोलापूर शहरांमध्ये वाढत असलेल्या कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी राज्य शासनाच्या आदेशानुसार कोविड19 साठी देण्यात आलेल्या आदेशानुसार किराणा दुकान, दूध विक्रेते,होम डिलिव्हरी करणारी व्यक्ती अथवा हॉटेल, ई-कॉमर्स तसेच अत्यावश्यक…

पैशाअभावी कोरोना रुग्णांवरील उपचार थांबवू नका, शिवसेना तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानूरे यांचा इशारा

अक्कलकोट, दि.१८ : सध्या कोरोनाची दुसरी लाट महाभयंकर आहे.अशा परिस्थितीत लोक डॉक्टरांना देव मानत आहेत त्यामुळे डॉक्टरांनीही पैशाअभावी उपचार न थांबवता सेवा म्हणून कार्य करावे आणि पहिल्यांदा त्या रुग्णाचा जीव वाचवावा,असे आवाहन शिवसेना तालुका…
Don`t copy text!