ध्यास विश्वसार्ह बातमीचा

तोक्ते चक्रीवादळ : रत्नागिरी जिल्ह्यात संचारबंदी सुरू

रत्नागिरी, दि. 16 : शासनाने कोरोना विषाणूचा (कोव्हिड-19) प्रादुर्भाव रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा, 1897, दिनांक 13 मार्च, 2020 पासून लागू करुन खंड 2,3,4 मधील तरतुदींनुसार अधिसूचना निर्गमित केलेली आहे. दिनांक 16 ते…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची खासदार राजीव सातव यांना श्रद्धांजली

मुंबई : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांच्या निधनावर शोक व्यक्त केली आहे. राजकारणातील संयमी, उमद्या नेतृत्वाचे अकाली जाणे क्लेशदायक असल्याची भावना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी खासदार…

सरकारी मदतीसाठी आधारकार्ड सक्ती नाही, सर्वसामान्यांना दिलासा

दिल्ली : कोरोनाच्या काळात अनेक क्षेत्रांना फटका बसला आहे. विविध क्षेत्रांतील कर्मचारी असो वा सर्वसामान्य नागरिक, इतकेच काय तर श्रमिक वर्गासह मजूर वर्गाचीदेखील त्यातून सुटका झालेली नाही. अशा वेळी या गरजूंसाठी प्रशासनाने मदतीचा हात पुढे केला…

ब्रेकिंग…! काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचं निधन

पुणे : काँग्रेसचे नेते आणि राज्यसभा खासदार राजीव सातव यांचे पुण्यातील जहाँगिर हॉस्पिटलमध्ये निधन झाले आहे. राजीव सातव यांना २२ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. काल त्यांची प्रकृती पुन्हा एकदा गंभीर झाल्याने शनिवारी पहाटे पासून…

प्रसन्न जोशींनी एबीपी माझा सोडला !

'माझा'मधील माझा आज शेवटचा दिवस... 'एबीपी माझा' हे माझ्या व्यावसायिक आयुष्यातील पर्व आहे. हा प्रवास इथे, आज थांबतोय. गेले काही दिवस मी वाहिनीवर नसल्यानं अनेक मित्र, सहृद, ओळखणाऱ्यांनी आवर्जून चौकशी केली. माझ्या तब्ब्येतीबद्दलही…

आमदार विजयकुमार देशमुख यांनी महापालिकेला दिली ७५ लाखांची मदत

सोलापूर : सोलापूर महापालिकेतर्फे कन्ना चौकातील बॉईज हॉस्पिटल येथे उभारण्यात येणाऱ्या ऑक्सिजन प्लांटसाठी भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांनी ७५ लाखांचा निधी देऊ केला आहे. यासंदर्भात आमदार विजयकुमार देशमुख यांनी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर…

के.पी. शर्मा ओली यांनी घेतली तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ

नेपाळ : कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ-यूएमएलचे अध्यक्ष के. पी. शर्मा ओली यांनी नेपाळच्या पंतप्रधान पदाची तिसऱ्यांदा शपथ घेतली आहे. अध्यक्षा विद्यादेवी भंडारी यांनी ओली यांना शीतल निवास येथे पंतप्रधानपदाची शपथ दिली. काही दिवसांपूर्वी…

सोनिया गांधी यांना पत्र लिहून मोदींच्या पापांवर पांघरुण घालण्याचा फडणवीसांचा प्रयत्न – नाना…

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस पक्षाचे हंगामी अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांना पत्र लिहिल्या नंतर महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी फडणवीसांवर टीका केली आहे. काँग्रेसचे नेते खासदार राहुल…

कोविडच्या प्रादुर्भावामुळे आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षांचे फेरप्रस्ताव सादर करण्याचे वैद्यकीय…

मुंबई, दि. १५ : कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यातील कडक निर्बंध १ जूनपर्यंत वाढविले असल्याने आरोग्य विद्यापीठाच्या विविध विद्याशाखांच्या २ जूनपासून सुरु होणाऱ्या परीक्षांबाबत फेरप्रस्ताव शासनास पाठवावा, असे निर्देश विद्यापीठाचे…

ये पब्लिक है, सब जानती है!देवेंद्र फडणवीस यांचे सोनिया गांधींना पत्र

मुंबई, 15 मे : काँग्रेस अध्यक्षा श्रीमती सोनिया गांधी यांनी अलिकडच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पाठविलेली पत्रं आणि विविध काँग्रेस नेत्यांची वक्तव्य डोळ्यापुढे ठेवत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते…
Don`t copy text!