ध्यास विश्वसार्ह बातमीचा

लस आयातीसाठी केंद्र शासनाने राष्ट्रीय धोरण तयार करावे – राजेश टोपे

• म्युकरमायकोसीसवरील इंजेक्शनची एमआरपी कमी करावी • राज्याचा रुग्णवाढीचा दर एक टक्क्यांहून कमी. • रुग्णवाढीत ३६ राज्यांमध्ये महाराष्ट्राचा ३१ वा क्रमांक • वैद्यकीय महाविद्यालये नसलेल्या १८ जिल्ह्यांमध्ये टेलीआयसीयू उपचाराची सोय…

ट्रामा केअर सेंटरवर अक्कलकोटचे भवितव्य अवलंबून, चार वर्षापासून काम रखडले !

मारुती बावडे अक्कलकोट : एकीकडे कोरोनाचा कहर आणि दुसरीकडे प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे अक्कलकोटमधील ट्रामा केअर सेंटरचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले आहे.त्यामुळे अक्कलकोट तालुक्यात संतापाची लाट उसळली आहे.हे सेंटर जर चालू झाले…

महात्मा बसवेश्‍वर जयंती शासकीय कार्यालयात साजर करण्याचे आदेश

सोलापूर : शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर महाराजांची जयंती साजरी करावी, असे आदेश जिल्हाधिकारी कार्यालयाने दिले आहेत. याबाबत अखिल भारतीय लिंगायत समन्वय समितीने मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, जिल्हाधिकार्‍यांना ईमेल पाठवून…

प्रशासनाच्या आवाहनानंतर चपळगावात टेस्टला सुरुवात;पहिल्या दिवशी ५० पैकी ९ पॉझिटिव्ह,ग्रामस्थांचा…

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्यातील प्रशासन वारंवार ग्रामीण भागात ग्रामपंचायतींना पुढाकार घेण्याचे आवाहन करत आहे त्या पार्श्वभूमीवर चपळगाव ग्रामपंचायतीने कोरोना रुग्णांसाठी ठोस पाऊल उचलले असून गावात रॅपिड अँटीजन टेस्टला सुरुवात केली आहे.…

लसीकरणाच्या बाबतीत आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी केली जिल्हाधिकार्‍यांकडे ‘ही’ मागणी

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सध्या कोरोना लसीची मोहीम सुरू आहे. परंतु बाहेरच्या व्यक्तींना जास्त लस मिळत असल्याने तालुक्यात मोठ्या प्रमाणात लसीचा तुटवडा निर्माण होत आहे. त्या अनुषंगाने अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातील…

चप्‍पळगावमधील चोरीच्या घटनेनंतर पोलिसांकडून खबरदारीचे आवाहन

अक्कलकोट, दि.१३ : अक्कलकोट तालुक्याच्या उत्तर भागात बुधवारी चपळगाव येथे चोरीचा प्रकार घडल्याने पोलीस अलर्ट झाले असून नागरिकांनाही त्यांनी दक्ष राहण्याचे आवाहन केले आहे.याबाबत स्वतः पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे परिसरातील ग्रामस्थांशी संवाद…

भित्तीचित्रांनी उजळले सोलापूर विद्यापीठाचे कॅम्पस! कुलगुरूंची संकल्पना: प्रत्येक संकुलात थीमनुसार…

सोलापूर,दि.12- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कुलगुरू डॉ. मृणालिनी फडणवीस यांच्या संकल्पनेनुसार विद्यापीठाच्या भिंतींवर भित्तीचित्रांनी अभ्यासक्रमांच्या थीमनुसार आकर्षक रंगकाम करण्यात आले असून यामुळे विद्यापीठाचे कॅम्पस…

देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस कशी दिली जाते…

मुंबई दि १३ मे - देशात फक्त तीनच कंपन्यांना परवानगी असताना फ्रान्समधील नागरीकांना Moderna ची लस देण्याचे काम कुठल्या पध्दतीने सुरू आहे. जर जनतेला परवानगी मिळत नाही मग त्यांना विशेष बाब म्हणून परवानगी दिली का? याचा खुलासा केंद्रसरकारने…

‘ब्रेक दि चेन’ साठी लागू केलेले निर्बंध एक जून 2021 पर्यंत अमलात राहणार

मुंबई, दि. 13 : राज्यामध्ये कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांच्या कालावधीत दि. 1 जून 2021 रोजी सकाळी 7 वाजेपर्यंत वाढ करण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अजून काही निर्बंध लावण्यात आले आहेत. ‘ब्रेक दि चेन’ अंतर्गत…
Don`t copy text!