ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला देशातील जिल्हाधिकार्यांशी संवाद

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दहा राज्यातील मुख्यमंत्र्यांसमवेत ५० जिल्हाधिकाऱ्यांशी दूरदृश्य प्रणालीचा माध्यमातून संवाद साधला आणि कोरोना स्थितीचा आढावा घेतला. यामध्ये झारखंड, महाराष्ट्र, केरळ, राजस्थान, ओडिशा, हरियाणा,…

शेतकऱ्यांना खतं जुन्याच दरांमध्येच मिळणार, केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांची माहिती

दिल्ली : शेतकरी तोट्यात असताना अचानक खतांच्या भरमसाठ किमती वाढल्याने संताप व्यक्त केला जात होता. आज केंद्रीय मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी शेतकऱ्यांना जुन्याच दरांनी खतं मिळणार असल्याचं सांगितलं आहे. डी. व्ही. सदानंदगौडा यांनी या…

२० हजार युवकांना मिळणार हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग, डोमेस्टीक हेल्थकेअर वर्कर क्षेत्रामधील प्रशिक्षण…

मुंबई, दि. १९ : साथीच्या रोगाशी संबंधीत उद्भवलेल्या परिस्थितीत आरोग्य व वैद्यकीय क्षेत्राला कुशल मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी राज्यातील आरोग्य क्षेत्रात काम करण्यास इच्छूक असलेल्या युवक-युवतींना हेल्थकेअर, मेडीकल, नर्सिंग व डोमेस्टीक…

व्हेन्टिलेटर्स, ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर आदी वैद्यकीय उपकरणांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते…

मुंबई, दि. 19 :- राज्यावरील कोरोना संकटाचा सामना करताना सर्वांची एकजूट आणि सामाजिक संस्थांचे सहकार्य महत्वाचे आहे. लंडन येथील डॉ. अरविंदजी शाह तसेच मुकुल माधव फाऊंडेशन यांच्यावतीने राज्यातील कोविड रुग्णालये, कोविड सेंटरसाठी देण्यात आलेले…

मुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला वाढता प्रतिसाद,मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीजने दिली २५० बायपॅप श्वसन…

मुंबई दि १९: कोविडच्या दुसऱ्या लाटेला तोंड देतांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलेल्या आवाहनाला विविध उद्योग संघटना, व्यावसायिक यांच्याकडून वाढता प्रतिसाद दिसत आहे. नुकतेच मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज आणि एग्रिकल्चर, पुणे यांनी २५०…

ग्रामीण चे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अशोक राठोड झाले कोरोनामुक्त

अक्कलकोट,दि.१९ ( प्रतिनिधी)- अक्कलकोट ग्रामीण रुग्णालय येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ.अशोक राठोड यांनी कोरोनावर यशस्वी रित्या मात करून आज परत जनसेवेत रुजू झाल्याबद्दल रिपाई आठवले गटाच्या वतीने त्यांचा स्वागत व सत्कार करण्यात आला. गेल्या अनेक…

सामूहिक विवाह सोहळ्यावरचा खर्च कोरोना रुग्णांसाठी ही बाब कौतुकास्पद ; आमदार कल्याणशेट्टी यांचे…

अक्कलकोट,दि.१९ : सामुदायिक विवाह सोहळ्यासाठी दरवर्षी होणारे खर्च कोरोना काळात वाचाला आहे. पण याचा उपयोग अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील कोरोना रुग्णांसाठी सुरू केलेले १०० ऑक्सिजन बेडची सुविधा गरीब रुग्णांसाठी एक वरदान ठरेल.ज्यातून सध्या…

“या” कारणामुळे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांनी नोंदवला आक्षेप

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तौक्ते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गुजरात दिव-दमनच्या दौऱ्यावर गेले आहेत.त्यांच्या या दौऱ्यावरून शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. शिवसेनेचे खासदार…

मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने घेतला विविध निर्णयांचा आढावा

मुंबई, दि. 18 : राज्य शासनाने मराठा समाजासाठी घेतलेल्या विविध निर्णयांसह सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर नोकरभरती प्रक्रियांच्या सद्य:स्थितीचा आज मराठा आरक्षण विषयक मंत्रिमंडळ उपसमितीने आढावा घेतला. सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा…

दुधनीत पोलीस प्रशासन आणि आरोग्य विभागाची धडक कारवाई, ७८ जणांचा अँटीजन टेस्ट, सर्व अहवाल निगेटिव्ह

गुरुशांत माशाळ दुधनी दि. १८: अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या बरोबर कोरोना मृत्यू दरात देखील वाढ झाली आहे. अक्कलकोट शहर आणि तालुक्यात रोज ५० ते ६० रुग्णांची भर पडत आहे. तरीही काही बेजबाबदार…
Don`t copy text!