ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे सोबत संजय देशमुख यांनी व्हिडिओ कान्फ्रेंसिंगव्दारे संवाद साधला

अक्कलकोट - अक्कलकोट तालुका शिवसेना प्रमुख संजय देशमुख यांनी अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य समस्या विषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या सोबत व्हिडिओ कान्फ्रेंसिंग व्दारे रविवारी संवाद साधला. अक्कलकोट तालुक्यातील आरोग्य विषयक चर्चे साठी…

रस्ता बनला जीवघेणा, पावसाळ्यापूर्वी रस्ता दुरुस्तीची मागणी

दुधनी दि.२४ : येथील अक्कलकोटहुन गाणगापूरकडे जाणाऱ्या सोंडे गल्ली जवळ रस्त्यावर भला मोठा खड्डा पडला असून यामुळे छोटे मोठे अपघात घडत आहेत. सोंडे गल्लीच्या पाठीमागे नगरपालिकेचा विंधन विहीर आहे. या विंधन विहिरीचे पाणी पाईपलाईन मार्फत…

प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर ,आमदार कल्याणशेट्टी यांची माहिती

अक्कलकोट, दि.२४: अक्कलकोट विधानसभा क्षेत्रातील 52 किलोमीटर लांबीच्या नऊ विविध रस्त्यांचा विकास करण्यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेतून 37 कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दिली आहे. ग्राम सडक योजना लघुरुप…

ट्रामा केअरबद्दल सर्वपक्षीय शिष्टमंडळ आरोग्यमंत्र्यांना भेटणार,अक्कलकोट येथील बैठकीत निर्णय

अक्कलकोट, दि.२४ : अक्कलकोट शहरात रखडलेल्या ट्रामा केअर सेंटरच्या कामासाठी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची भेट घेणार असल्याचे सोमवारी झालेल्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीत सांगण्यात आले. गेल्या पाच वर्षापासून ट्रामा केअरचे…

ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी ऑनलाईन संवाद

मुंबई : करोनाच्या वाढता प्रादुर्भावामुळे महाराष्ट्रात तब्बल दीड महिन्यापासून ब्रेक द चेन अंतर्गत कडक निर्बंध लागू आहेत. अत्यावश्यक व जीवनावश्यक वस्तू सेवा वगळता अन्य सर्व व्यापार बंद आहे. सरकारच्या नियमावलीला राज्यातील सुमारे १५ हजार मोबाईल…

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने मिशन संजीवनी राबविण्यात येणार- आयुक्त पि.शिवशंकर

सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या माध्यमातून व आयुक्त पि. शिवशंकर यांच्या संकल्पनेतून मिशन संजीवनी ही संकल्पना सोलापूर शहरात राबविण्यात येणार आहे. महापालिकेच्या सर्व नागरि आरोग्य केंद्रावर नागरिक रोज तपासणीकरिता येत असतात. तसेच शहरातील…

अखेर ऑलम्पिक पदक विजेता सुशीलकुमारला अटक

दिल्ली : ऑलिंपिक पदक विजेता कुस्तीपटू सुशील कुमारला पंजाबमधून अटक करण्यात आली आहे. त्याच्यावर दुसऱ्या एका कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे. मागील १८ दिवसांपासून फरार असलेला सुशील कुमार पंजाबमध्ये लपून बसला असल्याची माहिती पोलिसांना…

अक्कलकोटच्या ट्रामा केअर सेंटर बाबत दोन दिवसात निर्णय घ्या ; पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची…

अक्कलकोट, दि.२२ : अक्कलकोटच्या ट्रामा केअर सेंटरचे काम गेल्या चार वर्षापासून रखडले असून हे काम तातडीने मार्गी लावण्यासंदर्भात येत्या दोन दिवसात बैठक घ्या आणि हा प्रश्न मार्गी लावा,असे आदेश पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले आहेत.…

जिल्ह्यातील मुलांच्या हिमोग्लोबिनची तपासणी करणार , पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती

सोलापूर : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेबाबत केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने लहान मुलांना जास्त धोका असल्याचे सांगितले आहे. लहान मुलांचा एचबी कमी असल्यास त्यांना अधिक संसर्ग होण्याची भीती असल्याने जिल्ह्यातील 18 वर्षे वयाखालील सर्व मुलांची…

पुण्यतिथीचे कार्यक्रम रद्द करून गरिबांना केले अन्नदान, अक्कलकोटच्या शरण मठाचा उपक्रम

अक्कलकोट, दि.२३ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट संस्थानचे राजगुरु श्री रेवणसिद्ध शिवशरण महास्वामीजींच्या ७१ व्या पुण्यतीथी निमित्त होणारे सर्व कार्यक्रम रद्द करून गरिबांना महाप्रसाद वाटप करून सामाजिक बांधिलकी जोपासली आहे.या कामासाठी…
Don`t copy text!