ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कल्लहिप्परगे शिवारात रानगव्याचा धुमाकूळ,ग्रामस्थ भयभीत

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे येथे अचानक रानगव्याचे आगमन झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शिवसनेचे तालुका उपप्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी संबंधित वनविभाग व…

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडवणीस यांनी घेतली शरद पवारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी केंद्रीय मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिल्वर ओक या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे थेट शरद पवार यांच्या निवासस्थानी जाऊन…

ब्रेकिंग…! ब्रेक दि चेनचे आदेश १५ जूनपर्यंत लागू; कोरोना रुग्ण वाढ आणि ऑक्सिजन खाटांच्या…

मुंबई दि ३०: ब्रेक दि चेनचे आदेश सर्वत्र एकसारखे लागू न करता आता पालिका, जिल्हा क्षेत्रातील पॉझिटीव्हीटी दर आणि तेथील ऑक्सिजन खाटांची उपलब्धता याचा विचार करून त्यानुसार १५ जूनच्या सकाळी ७ पर्यंत निर्बंध कमी किंवा अधिक करण्यात आले आहेत.…

त्या चारही चिमुकल्यांचा मृतदेह सापडले, शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश ; महसुल आणि पोलिस यंत्रणेची…

सोलापूर दि.३०(प्रतिनिधी ) दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील भीमा नदीच्या पात्रात शनिवारी दुपारी वाहून गेलेले तीन मुली आणि एक मुलगा आज रविवारी दुपारी मृतावस्थेत सापडले. शोधकार्याला तब्बल वीस तासानंतर यश मिळाले आहे. याबाबत सविस्तर…

डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्या शिबिरात 51 जणांचे रक्तदान

सोलापूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीला सात वर्षे पूर्ण होत आठव्या वर्षी पदार्पण होत असल्यानिमित्त डॉ. जयसिद्धेश्र्वर प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरामधे 51 रक्त दात्यांनी उत्स्फूर्तपणे रक्तदान केले.…

अहिल्यादेवींनी जिल्ह्यात केलेल्या वास्तु, शिल्प, वाडा, बारवा जीर्णोद्धारांचा विद्यापीठाकडून होणार…

सोलापूर, दि.30 - एक कर्तृत्ववान उत्तम प्रशासक, धर्मपरायण व कार्यक्षम राज्यकर्त्या म्हणून अहिल्यादेवी होळकर यांचे नाव इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिले गेले आहे. अहिल्यादेवी एक चाणाक्ष आणि सुधारणावादी राज्यकर्त्या होत्या. संपूर्ण देशभरात…

लवंगी येथे आ. सुभाष देशमुख यांची भेट पिडीत कुटुंबाच्या नातेवाईकांचे केले सांत्वन

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील लवंगी येथील एकाच कुटुंबातील चार मुलांचा शनिवारी नदीत बुडून मृत्यू झाला. रविवारी आ. सुभाष देशमुख यांनी तेथील परिस्थितीचा आढावा घेत मुलांच्या नातेवाईकांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. यावेळी आ. देशमुख…

मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी सरकारचे जोरदार प्रयत्न

नवी दिल्ली : पंजाब नॅशनल बँक घोटाळ्यातील प्रमुख आरोपी मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी भारत सरकारची जोरदार प्रयत्न सुरू आहेत. बेकायदेशीरपणे प्रवेश केल्याप्रकरणी मेहुल चोक्सीला डोमिनिकामध्ये अटक करण्यात आली आहे. त्यामुळे तो सध्या…

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार

मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील कोरोना रुग्णसंख्येत घट होत असून राज्यातील लॉकडाऊन हटणार का? याची विचारणा केली जात आहे. दरम्यान याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहे. आज रविवारी…

कोरोना संबंधित वस्तूंवर जीएसटी माफीसाठी केंद्रीय वित्त मंत्रालयाकडून मंत्रिगट स्थापन; सदस्यपदी…

मुंबई, दि. २९: कोरोना संबंधित औषधे, प्रतिबंधित लसी, वैद्यकीय उपकरणे, आवश्यक वस्तूंवर ‘जीएसटी’त माफी, सवलत देण्याची आग्रही मागणी उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी झालेल्या ४३ व्या जीएसटी परिषदेत केली होती. या…
Don`t copy text!