ध्यास विश्वसार्ह बातमीचा

परिवहनमंत्री अनिल परब यांचा एसटी कर्मचाऱ्यांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय

मुंबई : करोनामुळे अनेक कुटुंब उद्धवस्त झाली. कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्याने अनेकांचे संसार कोलमडून पडले. या पार्श्वभूमीवर करोनासारख्या महाभयंकर विषाणूची लागण होऊन मृत्युमुखी पडलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना परिवहनमंत्री अ‍ॅड.…

कोरोनात मृत झालेल्या पितापूरच्या अंगणवाडी सेविकेला ५० लाखाचा विमा मंजूर

अक्कलकोट, दि.३१ : कर्तव्य बजावत असताना कोरोना होऊन मृत्यू झाल्यामुळे अक्कलकोट तालुक्यातील पितापूर येथील अंगणवाडी सेविकेच्या वारसांना राज्य सरकारने ५० लाखाचा विमा मंजूर केला आहे. याबाबतची माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी बालाजी…

शुभवार्ता : अक्कलकोट तालुक्यात मुलांपेक्षा मुलींचा जन्मदर वाढला

मारुती बावडे अक्कलकोट : एकीकडे जागतिक महामारी आणि कोरोनाचे वातावरण त्यातच स्त्रीभ्रूण हत्या करून मुलींचे प्रमाण कमी करण्याचे प्रकार अनेक ठिकाणी घडत आहेत.परंतु अक्कलकोट तालुका मात्र याला अपवाद ठरला आहे. आयसीडीएसच्या विविध…

तिसऱ्या दिवशीही रानगव्याची वनविभागाला हुलकावणी, नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील कल्लहिप्परगे भागात तीन दिवसांपासून रानगवा फिरत आहे.परंतु रान गवा मोठ्ठा जंगली प्राणी असल्यानेतो तिसऱ्या दिवशीही सापडू शकला नाही.आजही त्याने वन विभागाच्या पथकाला हुलकावणी दिली.त्यामुळेशे तकरी चिंतेत आहेत.…

बारावी परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाबद्धल मुख्यमंत्र्यांनी दिले पंतप्रधानांना धन्यवाद

मुंबई दि 1: कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता सीबीएसई बोर्डाच्या बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतल्याबद्धल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना धन्यवाद दिले आहेत. परवाच मुख्यमंत्र्यांनी आपल्या लाईव्ह संबोधनातून…

बारावीच्या सीबीएसई बोर्ड परीक्षा रद्द; केंद्र सरकारचा निर्णय

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आज सीबीएसई १२वि बोर्ड परीक्षा संदर्भात बैठक आयोजित करण्यात आले होते. या बैठकीत सीबीएसईच्या बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द करण्यात आला.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत परीक्षा…

कोरोनात निराधार, अनाथ झालेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च उचलणार, चंद्रकांत वेदपाठक यांनी घेतला पुढाकार

अक्कलकोट, दि.१ : कोविडमुळे पालक गमावलेल्या अक्कलकोट तालुक्यातील सोनार, सुतार या पांचाळ समाजातील गरीब, निराधार व अनाथ बालकांचे संपूर्ण शैक्षणिक खर्च उचलणार असल्याची माहिती सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत वेदपाठक यांनी दिली आहे. गेल्या दोन…

राज्यातील खासगी रुग्णालयांना कोविड उपचारासाठी अवास्तव दर लावता येणार नाहीत ; ग्रामीण भागातील जनतेला…

मुंबई, दि. १ : - कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा तडाखा ग्रामीण भागाला बसला आहे. कोविड उपचारांसाठी खासगी रुग्णालयांमध्ये येणारा अवाच्या सव्वा खर्च थांबविण्यासाठी आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीकोनातून खासगी रुग्णालयांच्या…

ग्रामपंचायती, पंचायत समित्या व जिल्हा परिषदांमध्ये 6 जून रोजी साजरा होणार “शिवस्वराज्य…

मुंबई, दि. 1 : छत्रपती शिवाजी महाराजांचा ६ जून १६७४ या दिवशी रायगडावर राज्याभिषेक झाला होता. या महापुरुषाच्या लोककल्याणकारी स्वराज्यातील महत्वाचा दिवस म्हणजेच शिवस्वराज्यभिषेक दिन होय. हा दिवस स्वराज्याची, सार्वभौमत्वाची, स्वातंत्र्याची…

विजेच्या लपंडामुळे धोत्री ग्रामस्थ त्रस्त; जनआक्रोश आंदोलनाचा इशारा

दक्षिण सोलापूर : तालुक्यातील मौजे धोत्री येथील ग्रामस्थ विजेच्या लंपडावामुळे त्रस्त झाले आहेत. मागील काही दिवसांपासून गावात दोन-दोन दिवस वीज गायब होणे, अचानक वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारांत वाढ झाली आहे.या सर्व प्रकारच्या तक्रारींवर…
Don`t copy text!