ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ब्रेकिंग..! अक्कलकोट तालुक्यात उद्यापासून एसटी सेवा सुरु

अक्कलकोट, दि.७ : जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी आदेश दिल्यानंतर अक्कलकोट शहर आणि तालुक्यात सोमवारी निर्बंधामध्ये शिथिलता करण्यात आली.यानंतर सकाळपासूनच सर्व व्यवहार सुरळीत होण्यास मदत झाली.यामुळे व्यापारी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे. तर…

मुख्यमंत्री ठाकरे यांनी साधला आष्टीच्या सरपंचाशी संवाद ; जिल्हा परिषदेच्या कोरोनामुक्त गाव अभियानाचे…

सोलापूर, दि. ७ - मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याशी संवाद साधून आमचा हुरूप आणखी वाढला अशी भावना आज सोलापूर जिल्ह्यातील सहा सरपंचानी व्यक्त केली. मोहोळ तालुक्यातील आष्टी येथील सरपंच डॉ. अमित व्यवहारे यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना गाव…

कोरोनामुक्त गाव ही लोकचळवळ व्हावी, सरपंचांनी गावांचे पालक म्हणून जबाबदारी घ्यावी – मुख्यमंत्री…

मुंबई, दि. 7 : कोरोनाचे संकट आपल्याला लवकरात लवकर संपवायचे आहे. यासाठी ग्रामपंचायत सरपंचांनी आपापले गाव कोरोनामुक्त करण्यासाठी पुढाकार घ्यावा, गावामध्ये कोरोनामुक्तीची लोकचळवळ निर्माण करावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.…

कोरोना ही गेल्या शतकातील सर्वात मोठी महामारी – पंतप्रधान नरेंद्र मोदी

दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील कोरोनाच्या परिस्थितीवरून भारतातील नागरिकांशी ऑनलाईन संवाद साधला. यादरम्यान त्यांनी भारतातील सध्याची परिस्थिती आणि सरकारने केलेल्या उपाययोजना याबद्दलची विस्तृत माहिती दिली. त्याबरोबरच २३ कोटींहून…

शिवराज्याभिषेक दिनांक निमित्त अक्कलकोट शिवसेनेच्यावतिने धान्य वाटप

अक्कलकोट दि.६- अक्कलकोट शहर शिवसेनाच्या वतिने शिवराज्याभिषेक दिनांक निमित्त गोरगरीब नागरिकाना धान्य वाटप करण्यात आले लाॅकडाऊन मुळे अनेकांना हाताला काम नाही, गोरगरीब जनतेचे एकवेळचे पोट भरणे अवघड झाले आहे अक्कलकोट शहर शिवसेनेच्या वतिने…

कोरोनामुक्त गावासाठी जागरुकता निर्माण करा, आशा सेविकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

मुंबई, दि. ७ : कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका मुलांमध्ये असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. ही लाट रोखण्यासाठी ‘आशा’ सेविकांची भूमिका महत्वाची आहे. पालकांनी घाबरून जाऊ नये यासाठी त्यांना आश्वस्त करतानाच कोरोनामुक्त गावासाठी…

मुंबईसह  कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा ; सर्व यंत्रणांना सज्ज…

मुंबई दिनांक ७:  मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात  हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला असल्याने या चार दिवसाच्या काळात आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित काम करणाऱ्या सर्व यंत्रणेने,…

तिसरी लाट येणार हे सरकारला माहीत आहे तर आता तरी कोरोनाचे उपचार मोफत करा – उमेश चव्हाण

सोलापूर - लोकसंख्येच्या प्रमाणात आरोग्य व्यवस्था तितकीशी सक्षम नाही, म्हणून कोरोनाच्या पहिल्या लाटेत आणि दुसऱ्या लाटेत लोकांची इच्छा नसताना लॉकडाऊनचा पर्याय माथी मारण्यात आला. या आधी पहिल्या दोन लाटा येणार हे सरकारला माहीत नव्हतं, मात्र आता…

ब्रेकिंग ! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या जिल्हाधिकारी, आयुक्तांना स्पष्ट सूचना, जिल्हा प्रशासनांनी…

मुंबई दि ५: कोरोनाचे आव्हान संपलेले नाही. ब्रेक दि चेनमध्ये आपण जे निकष आणि पाच पातळ्या ( लेव्हल्स) ठरविल्या आहेत त्यावर स्थानिक प्रशासनाने विचार करून निर्बंधांच्याबाबतीत निर्णय घ्यायचा आहे. कुठेही सरसकट निर्बंध शिथील करण्यात आलेले नाहीत…

अक्कलकोट पत्रकार संघाचे कोवीड काळातील कार्य उल्लेखनीय,शिवसेना तालुका प्रमुख संजय देशमुख यांचे…

अक्कलकोट, दि.6 : श्रीक्षेत्र अक्कलकोट शहर व तालुक्याकरिता राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे व खासदार श्रीकांत शिंदे यांच्याकडे ऑक्सिजन कॉन्सट्रेटर व व्हेंटिलेटर करिता श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे…
Don`t copy text!