---Advertisement---

अक्कलकोट येथे एकदंत एटंरप्रायजेस कृषी दुकानाचे उदघाटन

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.६ : अक्कलकोट शहरात शेती साठी लागणा-या बि बयाणे, रासायनिक खते,कीटकनाशक ओषधाचे उदघाटन तालुका कृषि अधिकारी वडखेलकर यांच्या उपस्थितीत युवानेते नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते करण्यात आले.

शेतकऱ्यांना योग्य भावात बि बियाणे ,खत व रासायनिक औषध वेळेत मिळावे म्हणून एकदंत बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने एकदंत एटंरप्रायजेस हे दुकान अक्कलकोट शहरात सुरू करण्यात आले आहे.

यावेळी मडळ कृषी अधिकारी खंडागळे, कृषी पर्यवेक्षक जिरगे, धुमाळ, भाजपा शहर अध्यक्ष शिवशरण जोजन, माजी नगरसेवक सुनील गवंडी,भाजपा नेते रमेश कापसे, इंजिनीअर अशोक येणगुरे, निखील पाटील, संदेश उबंराणीकर, अभिषेक जोजन, रामचंद्र कडबगावकर,  मल्लिकार्जुन कडबगावकर,  आकाश कडबगावकर, सौरभ हाळके,  धनराज पाटील, प्रविण कल्याणी, विपुल कडबगावकर, योगेश कटारे, चिदानंद खोबण, श्रीशैल उबंराणीकर व्हि. के.पाटील बबलु भागानगरे, प्रथमेश जोजन शरणु पाटील उपस्थित होते.

स्वागत प्रा.सुर्यकांत कडबगावकर यानी केले आभार मंजुनाथ कडबगावकर यानी केले

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!