ध्यास विश्वसार्ह बातमीचा

‘या’ कारणांमुळे हंजगीत फेरनिवडणूक लागणार !

अक्कलकोट, दि.५ : अक्कलकोट तालुक्यात ग्रामपंचायत निवडणुक कार्यक्रम जाहीर झाल्या पासून गावकरी एकत्रित येऊन गाव बिनविरोध काढण्यासाठी सतत प्रयत्न सुरू होता.वारंवार गाव बैठक घेऊन सर्वानुमते गावात निवडणुक न लावण्याचा एकमुखी निर्णय झाला…

सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक.

सोलापूर - उपायुक्तांना शिवीगाळ आणि खंडणी मागितल्याप्रकरणी सोलापूरचे उपमहापौर राजेश काळे यांना अखेर अटक करण्यात आली आहे. २९ डिसेंबरला गुन्हा दाखल झाल्यापासून राजेश काळे फरार होते. पोलिसांच्या गुन्हे शाखेनं पुण्यावरुन पाठलाग करत…

डॉ. शहाज फाऊंडेशनचे कार्य कौतुकास्पद : कौटगीमठ ; वृक्षारोपणाने केला नववर्षाचा प्रारंभ

अक्कलकोट,दि.५ : समाजातील वंचित, दुलऀक्षित, निराधार मुलां-मुलीसाठी कपडे वाटणे,दिवाळी सणात दरवषीऀ फराळ वाटणे, भर उन्हाळ्यात पशुपक्षासह माणसांसाठी पाणपोईची व्यवस्था, महिला सक्षमीकरणाविषयी जनजागृती,सांस्कृतिक कार्यक्रम व वॄक्षारोपणाचे…

भरमशेट्टी यांच्या पुण्यतिथीनिमीत्त उद्या हन्नुर येथे विविध कार्यक्रम

अक्कलकोट, दि.४ : स्वामी समर्थ कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन स्व.काशिनाथ भरमशेट्टी यांच्या चौथ्या पुण्यस्मरणदिनानिमीत्त हन्नुर येथे के.बी.प्रतिष्ठान आणि भरमशेट्टी परिवाराच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती…

अक्कलकोट तालुक्यात नऊ ग्रामपंचायती बिनविरोध; हंजगीत सर्वच उमेदवारांनी अर्ज माघार घेतल्याने…

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यात सुरू असलेल्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचे अंतिम चित्र हे सोमवारी स्पष्ट झाले.या निवडणुकीत १ हजार ८२५ पैकी ६७३ जणांनी माघार घेतल्याने ६३४ जागांसाठी ९८० उमेदवार रिंगणात उतरले आहेत.एकूण १७२ जागा ह्या…

विकासाच्या मुद्द्यावर हंद्राळ गाव पुन्हा बिनविरोध ; माजी सभापती सुरेखाताई काटगाव यांचा पुढाकार

अक्कलकोट, दि.४ : अक्कलकोट तालुक्यातील हंद्राळ गाव या पंचवार्षिक निवडणुकीत देखील बिनविरोध झाले आहे. विकासाच्या मुद्द्यावर सर्व गावकऱ्यांनी एकत्र येत ही निवडणूक बिनविरोध करून तालुक्यासमोर आदर्श ठेवला आहे.तसे पाहिले तर गेल्या चाळीस…

सरपंचपदाच्या लिलावासंदर्भात अहवाल सादर करण्याचे आदेश

मुंबई, दि. 4,: सरपंचपदाच्या लिलावांबाबत होत असलेल्या तक्रारींसंदर्भात राज्य निवडणूक आयोगास स्वयंस्पष्ट अभिप्रायासह अहवाल सादर करण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त यू. पी. एस. मदान…

गाव पातळीवरील बंडोबांना ‘थंड’ करण्यासाठी पॅनल प्रमुखांचे प्रयत्न ! अक्कलकोट तालुक्यात…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : अक्कलकोट तालुक्यात सध्या ७२ ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरू आहेत.त्यासाठी ४ जानेवारी ही अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत आहे. त्याआधी वेगवेगळ्या प्रभागांमध्ये ज्यांनी पॅनल अंतर्गत बंडखोरी केली आहे…

पोलीस अधिकारी,ठाणे अंमलदार आणि पोलीसांचा वाढदिवस आता पोलीस ठाण्यात साजरा होणार; पोलीस अधीक्षक…

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा आणि आनंदाचा दिवस म्हणजे त्यांचा स्वतःचा वाढदिवस.तो वाढदिवस पोलीस ठाण्यात साजरा करण्याबाबत परिपत्रक काढून त्यांना वाढदिवस दिवशी एक…

लोककला, पथनाट्य पथक ;निवडसूचीसाठी अर्ज करा 21 जानेवारीपर्यंत मुदत

  सोलापूर, दि.२ : महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत शासनाच्या लोककल्याणकारी योजनांची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्याच्या अनुषंगाने लोककला/पथनाट्य पथकांची निवडसूची तयार करण्यात येत आहे. कला क्षेत्रातील…
Don`t copy text!