ध्यास विश्वसार्ह बातमीचा

महत्वाचे : दररोज दोन हजार भाविकांना मिळणार विठ्ठलाचे दर्शन

पंढरपूर, दि. १७ : पाडव्याच्या मुहूर्तावर श्री विठ्ठल रक्मिणी मंदिर भाविकांसाठी खूले करण्यात आले आहे. भाविकांची वाढती गर्दी व मागणी लक्षात घेता मंदिर समितीच्या वतीने बुधवारपासून दोनहजार भाविकांना दर्शनाला सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.…

मंदीर उघडल्यानंतर स्वामी दर्शनाने तरळले भाविकांच्या डोळ्यात आनंदाश्रू;दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर…

अक्कलकोट,दि.१६ : महाराष्ट्र शासनाने दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर मंदीरे उघडण्याचे जाहीर केल्यानंतर येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे स्वामी समर्थांचे मंदीरही  आजपासून दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर भाविकांसाठी उघडण्यात…

आठ महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर भाविकांना वटवृक्ष स्वामी दर्शनाची वाट मोकळी

अक्कलकोट,दि.१५ : महाराष्ट्र शासनाच्यावतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राज्यातील मंदीरे उघडण्याचे जाहीर केले.या अनुषंगाने स्वामी भक्तांना स्वामी दर्शनाची लागलेली आस पुर्ण होत असल्याने दिवाळीची…

आपुलकी संस्थेच्यावतीने गरीब महिलांना साडी वाटप, वसंत देडे यांनी घेतला पुढाकार

अक्कलकोट,दि.१४ : सशस्त्र क्रांतीचे जनक आदय गुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंती निमित्त आपुलकी बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने संस्थेच्या आवारात गरजु मातंग व कंत्राटी पन्नास झाडू महिला कामगारानां विशाल राठौर यांच्या अध्यक्षतेखाली…

मोठी बातमी : दिवाळी पाडव्यापासून मंदिरांसह सर्व धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी देणार : मुख्यमंत्री…

मुंबई दि १४ : पाडव्यापासून राज्यातील मंदिरांसह सर्वधर्मीयांची प्रार्थनास्थळे उघडण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले आहे. यासंदर्भात नागरिकांना केलेल्या आवाहनात मुख्यमंत्री म्हणतात की, दिवाळीचे मंगल…

विधान परिषद निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवारांचे अर्ज दाखल, पुण्यातून जयंत आसगावंकर तर…

मुंबई, दि. १२ : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या पुणे आणि नागपूर मतदारसंघातील उमेदवारींनी आज अर्ज दाखल केले. प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या प्रमुख उपस्थितीत या उमेदवारांनी…

भारतीय लहुजी सेनेतर्फे जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर;अकरा जणांचा समावेश, जिल्हाध्यक्ष…

अक्कलकोट,दि.१२ : आद्य क्रांती गुरू लहुजी वस्ताद साळवे यांच्या व बालदिनाचे औचित्य साधून पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त भारतीय लहुजी सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देडे यांच्यावतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक,आदर्श शिक्षिका…

कचरा गोळा करण्यासाठी वागदरी ग्रामपंचायतीने घेतला मिनी ट्रॅक्टर

अक्कलकोट, दि.१२ : ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत दररोज गावात गोळा झालेला कचरा गावाबाहेर नेण्यासाठी वागदरी ग्रामपंचायतीने एका मिनी ट्रॅक्टर खरेदी केली आहे.आता त्या माध्यमातून कचरा गावाबाहेर टाकला जाणार आहे. ग्रामसेविका रेखा…

अक्कलकोटच्या सखी ग्रुपमुळे पूरग्रस्त बबलाद ग्रामस्थांची दिवाळी झाली ‘गोड’

अक्कलकोट, दि.१२ : अक्कलकोट येथील सखी ग्रुप तर्फे दरवर्षी दिवाळीनिमित्त आगळावेगळा समाजोपयोगी कार्यक्रम राबविला जातो.यंदाच्या दिवाळीतही अक्कलकोट तालुक्यातील बबलाद गावच्या शंभर पूरग्रस्त कुटुंबाना दिवाळी भेट देण्यात आली. अक्कलकोट…

वाचन, श्रवण आणि लेखन सेवा महत्वाची – प्रा. नरेंद्र कुंटे ;श्री गुरुचरित्र ग्रंथ प्रकाशन…

सोलापूर, दि.१२ : श्री गुरुचरित्र पारायण करताना आपली तीन प्रकारे सेवा होत असते. गुरुचरित्रातील ओव्या जेव्हा आपल डोळ्यांनी वाचतो तेव्हा एक, ती ओवी वाचताना आपण त्याचे उच्चार करतो तेव्हा मुखातून होणारी दुसरी सेवा घडते. अशा प्रकारची ही…
Don`t copy text!