ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट तालुक्यात मताधिक्य कोणाला ? पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या निकालाविषयी उत्सुकता

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : अतिशय चुरशीने झालेल्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत अक्कलकोट तालुक्यातून मताधिक्य कोणाला या विषयी जोरदार चर्चा सुरू आहे.भाजप आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांमध्ये जोरदार रस्सीखेच असून…

आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यावर गुन्हा दाखल

पंढरपूर, दि.२ : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत मंगळवारी खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी मतदारांवर प्रभाव पाडले म्हणून पंढरपूर शहर पोलीस ठाण्यात त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.आचार संहितेचा भंग…

चरित्रग्रंथांच्या वाचनातून व्यक्तिमत्त्वाला आकार येतो : डॉ.कोमरपंत ; दुरदृश्य प्रणालीद्वारे…

सोलापूर,दि.१ : साहित्यातील थोर व्यक्तिमत्त्वांच्या चरित्रग्रंथ वाचनातूनच विद्यार्थ्यांच्या महाविद्यालयीन जीवनात त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला आकार प्राप्त होतो. प्रेरणादायी चरित्रग्रंथ वाचनातून,अभ्यासपूर्ण उत्तम भाषणाच्या श्रवणातून…

आ.प्रणिती शिंदे यांच्या उपस्थितीत मराठी भवनचा आराखडा तयार ; सोलापूरच्या वैभवात भर पडेल –…

सोलापूर,दि.१ : सोलापूरमध्ये मराठी भवन व्हावे यासाठी अनेकांनी प्रयत्न केले होते त्याला मूर्त स्वरूप आले असून आ. प्रणिती शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये मंगळवार दि. 1 डिसेंबर रोजी झालेल्या बैठकीमध्ये मराठी भवन आणि शुभराय आर्ट गॅलरीचा…

सोलापूर जिल्ह्यात पदवीधरसाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.9 टक्के मतदान; प्रशासनाने व्यक्त…

सोलापूर, दि.१ : सोलापूर शहर आणि जिल्ह्यात पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शांततेत मतदान पार पडले.यामध्ये पदवीधर मतदारसंघासाठी 62.7 टक्के तर शिक्षक मतदार संघासाठी 85.9 टक्के इतके मतदान पार पडले.या निवडणुकीचा निकाल 3…

पदवीधर आणि शिक्षकसाठी दुधनीत शांततेत मतदान सुरू

गुरुराज माशाळ अक्कलकोट, दि.१ : सध्या विधान परिषदेच्या पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदार संघासाठी शांततेत मतदान सुरू आहे. पदवीधर मतदारसंघात एकूण ६२ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे राहिले आहेत तर शिक्षक मतदार संघात ३५ जण रिंगणात…

आमदार भारत भालके यांचे निधन ; सोलापूर जिल्ह्याला आणखी एक धक्का

पंढरपूर, दि.२८ : राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूर- मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांचे शुक्रवारी रात्री बारा वाजण्याच्या सुमारास पुणे येथे निधन झाले. ते ६० वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती…

लस लवकर येऊ दे, अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे श्री विठ्ठलाच्या चरणी…

पंढरपूर, दि. २६ : कोरोना विषाणूवरील लस लवकर येऊ दे आणि अवघे जग कोरोनामुक्त होऊ दे, असे साकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज श्री विठ्ठलाच्या चरणी घातले. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सौ. सुनेत्रा पवार यांच्या हस्ते…

कर्जत – जामखेडचे आमदार रोहित पवार उद्या अक्कलकोट दौऱ्यावर ; ‘या’विषयावर महत्त्वाची…

अक्कलकोट, दि.११ : पुणे विभागीय पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील महाविकास आघाडीतील घटक पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते तथा कर्जत - जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार हे उद्या दि.२६ रोजी अक्कलकोट दौऱ्यावर…
Don`t copy text!