ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शरद पवार : एक विचार, एक विद्यापीठ … वाढदिवस विशेष

आज आदरणीय पवार साहेब ८०व्या वर्षात पदार्पण करत आहेत. अर्थात वयाच्या ८०व्या वर्षी त्यांचा उत्साह मात्र अगदी चाळीस वर्षाच्या व्यक्तीचा आहे हे वास्तव आहे. पवारसाहेबांच्या सोबत मला गेली जवळपास तीसहून अधिक वर्ष जवळून सहवास लाभला हे…

पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी अक्कलकोटमध्ये प्रबोधनात्मक कार्यक्रम ; राष्ट्रवादीने आयोजित…

अक्कलकोट,दि.१० : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त अक्कलकोट येथे शनिवारी ( दि.१२) डिसेंबर रोजी प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे व शहराध्यक्ष…

जिल्ह्यात कोरोना लस देण्याबाबत असे आहे प्रशासनाचे ‘नियोजन’

सोलापूर, दि.९ : जिल्हयात पहिल्या टप्प्यात 30 हजार 284 आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोनाची लस दिली जाणार आहे,अशी माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिली. कोरोना लसीकरणाबाबत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा टास्क फोर्स समितीच्या…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते म्हाडाच्या सदनिका अर्ज नोंदणीचा शुभारंभ

पुणे, दि. 9 :- गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ, पुणे यांच्या कार्यकक्षेतील सोलापूर, कोल्हापूर, सांगली व पुणे येथील विविध योजनेतील पाच हजार 647 सदनिका विक्रीसाठी ऑनलाईन पद्धतीने जानेवारी मध्ये सोडत काढण्यात येणार असून अर्ज नोंदणीचा शुभारंभ…

एफआरपीची रक्कम १५ डिसेंबरपर्यत द्यावी ; जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांचे आदेश

सोलापूर, दि.८: जिल्ह्यातील साखर कारखान्याबाबत शेतकरी आणि शेतकरी संघटनेच्या एफआरपीबाबत तक्रारी आल्या आहेत. ज्या साखर कारखान्यांनी एफआरपीची काही टक्के रक्कम दिली आहे, त्यांनी उर्वरित रक्कम १५ डिसेंबर २०२० पर्यंत शेतकऱ्यांना द्यावी,…

राज्य सरकारने आज ‘या’ अधिकाऱ्यांची केली बदली

मुंबई, दि.८ : राज्य सरकारने आज तीन आयएएस दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या. यात जी श्रीकांत, जिल्हाधिकारी, लातुर यांची बदली व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र बियाणे महामंडळ, अकोला येथे करण्यात आली आहे. पृथ्वीराज बी पी, मुख्य…

अक्कलकोटमध्ये कृषी विरोधी कायद्याची होळी ; भारत बंदला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद

अक्कलकोट दि,८ : विविध शेतकरी संघटनांनी देशभरात कृषी कायद्याच्या विरोधात पुकारलेल्या भारत बंदला अक्कलकोटमध्ये चांगला प्रतिसाद मिळाला.या आंदोलनात काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस,वंचित आणि शेतकरी संघटनानी सहभाग घेतला.यावेळी शेतकरी…

स्वामींचे तैलचित्र आता शंभर वर्षापेक्षा जास्त काळ टिकणार ; माजी आमदार म्हेत्रेंकडून पाहणी

अक्कलकोट,दि.७ : स्वामीभक्तीला आध्यात्मकतेची जोड देवून चित्रकार दळी यांनी काढलेले तैलचित्रमय दर्शन म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थांचे दर्शन होत असल्याचे माजी आमदार सिध्दाराम म्हेत्रे यांनी सांगितले. अक्कलकोट येथील वटवृक्ष…

रणजितसिंह डिसले यांच्यासारख्या शिक्षकांना सोबत घेऊन राज्यातील शिक्षण अव्वल दर्जाचे करणार –…

मुंबई दि.७ : जागतिक स्तरावरील शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार रणजितसिंह डिसले यांना मिळाल्याबद्दल अभिमान असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी काढले आहेत. श्री. डिसले यांच्यासारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून शिक्षण…

एका ” भारदस्त” अभिनेत्याला मुकलो :  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई दि 6: रवी पटवर्धन यांच्या निधनाने चरित्र भूमिकेला आपल्या अभिनयाने "भारदस्तपणा" मिळवून देणाऱ्या जेष्ठ अभिनेत्याला आपण मुकलो आहोत अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी श्रद्धांजली वाहिली आहे. वयावर मात करून जिद्दीने…
Don`t copy text!