ध्यास विश्वसार्ह बातमीचा

रसिकांनी अनुभवला ‘सुमन सुगंध’; ‘प्रिसिजन गप्पा’च्या तपपूर्ती पर्वाला ऑनलाईन…

सोलापूर दि.७ : चांगल्या गाण्याला चाल आणि अर्थ दोन्ही असतो. गाणं हे ऐकत राहावंसं वाटलं पाहिजे. ही किमया गायकाने घडवायची असते. शब्दांचा अर्थ सुरांमधूनही येईल ते गाणं चांगलं.आपल्या तरल, भावस्पर्शी आवाजाने मराठी-हिंदी संगीतक्षेत्रात…

मराठी सिनेमा आणि महाराष्ट्रातील सिनेमागृहे पुनर्जीवित करण्याचा राज्य शासनाचा प्रयत्न,त्यासाठी सरकार…

मुंबई दि. ७: काही वर्षांपूर्वी मराठीत नवीन काही येत नाही असं म्हटलं जात होते पण आज मराठी सिनेमा पाहायलाच पाहिजे,  अशी परिस्थिती निर्माण झाली आहे हे मराठी सिनेमांचे यश आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात मराठी सिनेमांचे आणि महाराष्ट्रातील…

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी दिल्या खबरदारीच्या सूचना,पोलीस निरीक्षक कलप्पा पुजारी यांची…

अक्कलकोट, दि.७ : दिवाळी आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अक्कलकोट शहरातील आणि उत्तर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नागरिकांना पोलिसांतर्फे खबरदारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्याचे पालन नागरिकांनी करावे,असे आवाहन उत्तर पोलिस ठाण्याचे…

गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरून आरोग्य सुविधांचे नियोजन करा –…

मुंबई दि. ७ : कोरोना वाढीचा दर तसेच मृत्यू दर कमी होताना दिसत असले तरी गाफील न राहता युरोपप्रमाणे दुसऱ्या लाटेचा मुकाबला करण्याची तयारी राहू द्या. माझे कुटुंब, माझी जबाबदारी या मोहिमेमुळे आपण संसर्ग रोखण्यात काही प्रमाणात यशस्वी…

योग्य ती सर्व खबरदारी घेऊन दिवाळी नंतर शाळा सुरू कराव्यात – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई , दि.७ : विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठीची योग्य ती खबरदारी घेऊन राज्यातील नववी ते बारावी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यात याव्या असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज दिले. व्हिडीयो काॅन्फरंसिंग द्वारे आयोजित बैठकीत ते बोलत…

कोरोनाने हिरावले अनेकांचे व्यवसाय; अनेक तरुण झाले बेरोजगार; विश्व न्यूज मराठीचा ग्राउंड रिपोर्ट

दुधनी दि.७ : कोवीड-19 ला अटकाव घालण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मार्च महिन्यात संपूर्ण देशात नव्वद दिवसांचा कडक लॉकडाउन जाहीर केला होता. संपूर्ण देशात लॉकडाउन घोषित होताच देशातील सर्व प्रकारच्या वाहतूक व्यवस्था बंद करण्यात…

आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या वाढदिवसानिमित्त दुधनी येथे डीपीएल क्रिकेट स्पर्धेचे उद्घघाटन

दुधनी दि. ७ : संपुर्ण जगाला भुरळ पाडलेल्या आयपीएलच्या धर्तीवर दुधनी येथे ‘डीपीएल’ दुधनी प्रिमियर लिग क्रिकेट स्पर्धेचे उदघाटन करण्यात आले. अक्क्लकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या ४०व्या वाढदिवसानिमित्त या क्रिकेट…

कोरोना काळातही वटवृक्ष देवस्थानच्या कर्मचाऱ्यांची दिवाळी गोडच; मंदीर समितीच्या सर्व कर्मचाऱ्यांना…

अक्कलकोट, दि.७ : अक्क्कलकोट येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या कर्मचारी व सेवेकऱ्यांना दिवाळी निमीत्त देवस्थानच्या वतीनेे माहे ऑक्टोबर महिन्याचा वेतन व  बोनस (दिवाळी स्वामीप्रसाद) एकत्रितपणे वितरण करण्यात आले. यावेळी…

पोलिसांच्या “फोर्स वन” ला पुर्वीप्रमाणेच प्रोत्साहन भत्ता मिळणार : मुख्यमंत्री ठाकरे

मुंबई, दि. ६:- विघातक हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या पोलिसांच्या 'फोर्स वन' मधील शूर जवान, अधिकारी, कर्मचारी यांना सहाव्या वेतन आयोग काळातील दरानेच प्रोत्साहन भत्ता देण्याचा निर्णय आज येथे मुख्यमंत्री उद्धव…

पक्षी वनांचे वैभव,चला त्यांचे संवर्धन करु,अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचे आवाहन

 सोलापूर,दि.५ : पक्षी वनांचे वैभव आहे. पक्ष्यांचे संरक्षण आणि संवर्धन करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. प्रत्येकांनी याकामी आपले योगदान द्यावे, असे आवाहन अरण्यऋषी साहित्यिक तथा सेवानिवृत्त वनाधिकारी मारुती चितमपल्ली यांनी आज येथे…
Don`t copy text!