ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कार्यकर्त्यांनी मरगळ झटकून कामाला लागावे : साठे,अक्कलकोटमध्ये राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना…

अक्कलकोट, दि.४ : तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी व पदाधिकाऱ्यांनी मरगळ झटकून २०२४ चा अक्कलकोटचा आमदार राष्ट्रवादीचा होण्यासाठी जोरात काम करा,असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बळीराम (काका) साठे…

कारखानादारीच्या क्षेत्रात जयहिंदचा कारभार पारदर्शी,आचेगाव येथे सहाव्या गळीत हंगामाचा थाटात शुभारंभ

अक्कलकोट, दि.४ : कारखानादारीच्या क्षेत्रात आतापर्यंत जयहिंदचा कारभार पारदर्शी राहिला आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी या कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे,असे आवाहन खासदार डॉ.जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केले. आचेगाव (ता.दक्षिण सोलापूर)…

अक्कलकोट तालुक्यात रब्बी पेरणीला प्रारंभ; दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर आर्थिक टंचाई

अक्कलकोट, दि.३ : मागच्या आठ महिन्यात झालेली कोरोनामुळे वाताहत आणि आठ दिवसापूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकऱ्यांचे अक्षरशः कंबरडे मोडले आहे.अशाही परिस्थितीत राम भरवशावर रब्बी पेरणीला सुरूवात केली आहे. वास्तविक पाहता…

प्रवाशांच्या सेवेसाठी आता एसटीची नाथजल शुद्धपेयजल योजना,परिवहन महामंडळाने घेतला पुढाकार

मारुती बावडे अक्कलकोट, दि.२ : एसटीच्या लाखो प्रवाशांना आता स्वस्त दरामध्ये दर्जेदार आणि शुद्ध पाणी मिळणार आहे.“नाथजल” या संकल्पनेतुन महामंडळ प्रवाशांना ही सुविधा उपलब्ध करून देणार आहे. शुद्ध पेयजल योजनेचे लोकार्पण परिवहन…

इन्फोसिस फाउंडेशन व आप्पासाहेब पाटील यांच्यावतीने दोन हजार पूरग्रस्तांना मिळाली मदत

दक्षिण सोलापूर,दि.३ : इन्फोसिस फाउंडेशन आणि आप्पासाहेब पाटील- वडकबाळकर युवा मंच यांच्या संयुक्त विद्यमाने दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील सिना- भीमा नदीकाठच्या गावातील तब्बल दोन हजारांहून अधिक गरीब पूरग्रस्त कुटुंबाला जीवनावश्यक वस्तूंचे…

सुमित भंडारी दुधनी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे नवे शाखाधिकारी

दुधनी,दि.३ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखेच्या शाखाधिकारी म्हणून सुमित भांडरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी गंगाधर बेंबळेकर हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया दुधनी शाखेचे शाखाधिकारी म्हणून काम करत…

सर्वांच्या एकत्रीत सहभागातून ‘माझी वसुंधरा’ अभियान प्रभावीपणे राबवा – पर्यावरण मंत्री आदित्य…

मुंबई, दि. 3 : पर्यावरण रक्षणाच्या अनुषंगाने राज्यात नुकत्याच सुरु करण्यात आलेल्या ‘माझी वसुंधरा’ अभियानाच्या पुणे आणि कोकण विभागातील नियोजनाची पर्यावरण मंत्री श्री. आदित्य ठाकरे यांनी काल दोन्ही विभागातील आयुक्त, जिल्हाधिकारी,…

वनक्षेत्रातील रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी मंजुरीचे अधिकार प्रादेशिक अधिकाऱ्यांना द्यावेत, राज्यमंत्री…

मुंबई, दि. ३: वनक्षेत्रातील रस्त्यांची दुरुस्तीचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्नशील असून त्यासाठी केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे पाठपुरावा सुरू आहे. त्यादृष्टीने वनक्षेत्रातील रस्त्यांच्या…

मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत सर्वेक्षण करणार, मुख्यमंत्र्याच्या  बैठकीत निर्णय

मुंबई दि 3: मुंबईतल्या फेरीवाल्यांचे परत एकदा सर्व्हेक्षण करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. यापूर्वी 2014 मध्ये असे सर्व्हेक्षण झाले होते. आता सर्व्हेक्षणासंदर्भातील…

आशा स्वयंसेविकांची दिवाळी होणार गोड,राज्य सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई, दि.३: राज्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांना जुलै ते ऑक्टोबर २०२० या कालावधीतील वाढीव मोबदला देण्यासाठी ५७.५६ कोटी रुपये वितरीत करण्यात आल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज येथे दिली. यासंदर्भात आरोग्य विभागाने आज…
Don`t copy text!