ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोलापूरात घनश्याम पाटील संपादित ‘चपराक’ या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन

सोलापूर, दि.१० : महाराष्ट्र साहित्य परिषद जुळे सोलापूर शाखेच्यावतीने घनश्याम पाटील संपादित चपराक या दिवाळी विशेषांकाचे प्रकाशन सोलापूर आकाशवाणीचे सहाय्यक संचालक सुनील शिनखेडे यांच्या हस्ते इंडियन मोडेल स्कूल येथे करण्यात आले. यावेळी जुळे…

बारामतीत दरवर्षी परंपरेनुसार साजरा होणारा दिवाळी सण यंदा एकत्रित साजरा न करण्याचा पवार कुटुंबियांचा…

मुंबई, दि. ९ : लोकनेते शरद पवारसाहेब व पवार कुटुंबातील सर्व सदस्यांच्या एकत्रित उपस्थितीत बारामतीत परंपरेनुसार दरवर्षी साजरा होणारा दिवाळीचा सण तसेच दिवाळी पाडव्याला होणाऱ्या हितचिंतकांच्या स्नेहभेटी, शुभेच्छांचा पारंपारिक…

हन्नूरच्या ‘या’ शेतकऱ्यांनी घेतला ऐतिहासिक निर्णय, प्रशासनाचीही मिळाली मदत

हन्नुर,दि.८ : हन्नूर येथील वर्षानुवर्ष प्रलंबित असणारा वहिवाट रस्त्याचा प्रश्न निकाली लागला असून हा शेतकर्‍यांच्या पूर्व संमतीने निर्णय झाला आहे.हन्नुरचे ज्येष्ठ नेते सिद्धेश्वर कल्याणशेट्टी यांच्या मध्यस्थीने हा निर्णय झाला आहे.…

ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवा-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे,नंदुरबारमध्ये झाला कार्यक्रम

नंदुरबार दि.८ : नंदुरबार नगर परिषदेने उभारलेल्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या माध्यमातून ऑलिम्पिक पदक मिळविणारे खेळाडू घडवावे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. नंदुरबार नगर परिषदेच्या प्रशासकीय…

अक्कलकोट – सोलापूर रस्त्यावरील टोल बसविण्याची घाई,नियमानुसार करा …अन्यथा खळ….…

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट ते सोलापूर रस्त्याचे काम प्रगतीपथावर, ही बाब समाधानाची बाब व स्वागत. या प्रकल्पाची अनेक कामे ही अद्यापही व्हायची बाकी आहेत, यास कालावधी लागणार असून मात्र वळसंगनजीक टोल बसविण्याची लगीनघाई ठेकेदार करीत आहे; संपूर्ण…

भटक्या विमुक्तांना, वंचित मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा निर्धार; प्रिसिजन पुरस्कारांचे वितरण,…

सोलापूर दि. ८ : दुर्दशा झालेल्या आपल्याच भारतीय बांधवांना सन्मानाने जगण्याचा हक्क मिळवून देऊया...तळागाळात वर्षानुवर्षे पिचत राहिलेल्या माणसांना उराशी कवटाळूया...भटक्या विमुक्तांना, वंचित निराधार मुलांना मुख्य प्रवाहात आणूया. असे…

ललित नर्सिंग केअरचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन

अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट येथे सर्व सोयींनीयुक्त असे ललित नर्सिंग केअरचे मोठ्या थाटात आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. अक्कलकोट येथील गरीब जनतेला कमी खर्चात उपचार व्हावे या उद्देशाने आज ललित नर्सिंग केअर…

कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते,बेफिकीरीने वागू नका,शिस्त पाळा;मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे…

मुंबई,दि.८: जगभरात येत असलेली  कोरोनाची दुसरी लाट ही त्सुनामी असू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल…

जो बायडन अमेरिकेचे ४६ वे राष्ट्राध्यक्ष; विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पराभूत

अमेरिका,दि.८ : अवघ्या जगाचे लक्ष लागून राहिलेल्या अत्यंत चुरशीच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डेमोक्रॅटिक पक्षाचे जो बायडन हे विजयी झाले आहेत. त्यांनी विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव केला आहे. जो बायडन हे…

एकत्र कुटुंब म्हणजे मोठ्या समाजाचं प्रतिक;’प्रिसिजन गप्पां’मधील प्रकट मुलाखतीत माणिक…

सोलापूर दि. ७ : "माणिक वर्मांनी आम्हा मुलींना कलेसोबतच माणुसकी जपण्याचा आणि नातीगोती सांभाळण्याचाही वारसा दिला. वेगवेगळ्या क्षेत्रात काम करताना ऍडजस्टमेंट करत माणसांसोबत आनंदाने कसं जगायचं हे शिकवलं. एकत्र कुटुंब हे मोठ्या समाजाचं…
Don`t copy text!