ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पंढरपूरला जाणाऱ्या एसटी बस शनिवारी रात्रीपर्यंत बंद,जिल्हाधिकारी शंभरकर यांचे आदेश

  सोलापूर, दि. ५ : मराठा आरक्षणासह इतर न्यायहक्काच्या मागण्यासाठी मराठा समाजाचे आंदोलनकर्ते पंढरपूर ते मंत्रालय, मुंबई पायी दिंडीने जाणार आहेत. जिल्ह्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता पंढरपूर शहरात होणारी गर्दी टाळण्यासाठी 5…

राज्य मंत्रिमंडळाच्या आजच्या बैठकीत ‘हे’ झालेले महत्त्वाचे पाच निर्णय

मुंबई, दि.५ : केंद्र शासनाच्या मत्स्यव्यवसाय क्षेत्रातील पायाभूत सुविधा विकास निधी (Fisheries and Aquaculture Infrastructure Development Fund - FIDF ) या योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याचा निर्णय आज मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. या…

कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीचा आरोग्यमंत्र्यांकडून आढावा

मुंबई, दि. ५: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नेमण्यात आलेले राज्य टास्क फोर्स व डेथ ऑडिट कमिटीची बैठक आज आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी घेतली. कोरोनामुळे होणारा मृत्यूदर कमी करणे आणि कोरोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत…

मराठी रंगभूमी दिनानिमित्त नाट्यकर्मींशी साधला संवाद, मास्क नाही-प्रवेश नाही यासह सर्व नियमांचे…

मुंबई दि ५: नाटकांसाठी आता सरकारने तिसरी घंटा वाजविली आहे, मात्र कोरोनाची भीती अद्याप गेलेली नाही हे लक्षात घेऊन निश्चित केलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे नाट्य प्रयोग करा व कलाकार तसेच प्रेक्षकांची काळजी घ्या असे मुख्यमंत्री उद्धव…

मारुती चितमपल्ली यांना महापालिका मानपत्र देणार,मसाप जुळे सोलापूरची मागणी

सोलापूर दि.५ : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष,ज्येष्ठ साहित्यिक आणि अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांचा महापालिकेतर्फे मानपत्र देऊन सन्मान केला जाणार आहे. अनेक वर्षे विदर्भातील जंगलात वास्तव करुन चितमपल्ली हे नुकतेच सोलापूर…

खो खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळा,७ नोव्हेंबरपासून झुम अ‍ॅपद्वारे आयोजन

सोलापूर,दि.५ : महाराष्ट्र खो-खो असोसिएशनतर्फे माजी अध्यक्ष व खो-खो संघटनेचे आधारस्तंभ खासदार शरदचंद्र पवार यांच्या वाढदिवसानिमित्त ७ नोव्हेंबरपासून शनिवारी आणि रविवारी सलग तीन आठवडे खो-खो खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यासाठी ऑनलाईन कार्यशाळेचे…

अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांची आमदार प्रणिती शिंदे यांनी घेतली भेट

सोलापूर, दि.५ : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्या ९० व्या वाढदिवस निमित्त माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे साहेब, आमदार प्रणिती शिंदे यांनी त्यांच्या सोलापुरातील निवासस्थानी भेट देऊन पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा दिल्या. अरण्यऋषी…

सोलापूर जिल्ह्यातील शेतकरी सावरण्यासाठी पंतप्रधानांकडे विशेष पॅकेजची मागणी – खा. डॉ.…

सोलापूर,दि.५ : सोलापूर जिल्ह्यात पडलेल्या अतिवृष्टीमुळे शेतकरी व कृषी क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. आजपर्यंतच्या इतिहासामध्ये इतक्या नुकसानीचा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कधीच सामना केला नव्हता. हे मोठे संकट सोलापूर जिल्ह्यातील…

दिवाळीच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा; सोमवारपासून मदत वाटप होणार सुरू

मुंबई,दि.५ : परतीच्या पावसानं राज्यात प्रचंड धुमाकूळ घातला होता. अनेक भागात अतिवृष्टी झाल्यानं पिकांचं मोठं नुकसान झालं होतं. अतिवृष्टी नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत देण्याची घोषणा राज्य सरकारनं केली होती. अखेर त्यासंदर्भात…

आमदार सचिन दादा म्हणजे राजकरणापलीकडचे व्यक्तिमत्व, आज वाढदिवस

राजकारणाच्या पलीकडे जाऊन मैत्री करणे ,एखाद्या व्यक्तीचे कार्य आवडले तर त्याचे कौतुक करणे, हा माझा स्वभाव.. आज राजकारणाच्या पलीकडे जाऊन एका व्यक्तीच्या कार्याबद्दल निश्चितच काहीतरी बोलावेसे वाटते ...कारण ती आता फक्त एक व्यक्तीच नाही तर आता…
Don`t copy text!