ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भिमा नदीला आलेल्या महापूर व अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबीयांना शासनाकडून सर्वतोपरी…

सोलापूर ,दि.२ :  भिमा नदी काठच्या कारकल,औज, मंद्रुप, कुरघोट, टाकळी,चिंचपूर गावात जाऊन पूरग्रस्त आणि अतिवृष्टीत नुकसान झालेल्या शेतकरी कुटुंबाना भेटुन विचारपूस केली.यावेळी त्यांनी भिमा नदीकाटच्या शेतीचे व घरांचे नुकसान झालेल्या…

सोलापूरच्या कत्तलखान्याला मुदत वाढ परवानगी देऊ नये,भाविक वारकरी मंडळाची आक्रमक भूमिका

सोलापूर,दि.२ : सोलापूर मुळेगावं तांडा हैद्राबाद रोड येथील कत्तलखाना अनेक दिवसापासून सुरु आहे. त्याची अधिकृत परवानगी ऑक्टोंबर पर्यंत होती. ती परवानगी वाढवू नये, कत्तलखाना बंद करण्यात यावा. त्यामध्ये होणाऱ्या अनेक निष्पाप जिवाचा बळी…

महामार्गांचा पर्यावरणपुरक विकास करण्यावर भर देण्यात यावा – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

मुंबई, दि. ०२ : हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गासह (नागपूर-मुंबई) महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडील विविध महामार्गांवर वृक्षारोपण करणे, महामार्गांवर सौर उर्जेचा वापर करणे, रेन वॉटर हार्वेस्टींग…

कोविड कालावधीतील वाढीव वीजबिलांबाबत दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता – डॉ. नितीन राऊत

मुंबई, दि. 2: कोरोना कालावधीमध्ये जास्तीच्या वीजवापरामुळे आलेल्या वाढीव वीजबिलांबाबत दिलासा देण्याबाबत चर्चा सुरु असून दिवाळीपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे, असे ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितले.…

राज्यात एक लाख कोटी गुंतवणूकीचे लक्ष ⁃ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई, दि.२; राज्यात एक लाख कोटी रूपयांची गुंतवणूकीचे लक्ष पुर्ण करणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज एमआयडीसी आणि विविध कंपन्यांमध्ये…

उपमुख्यमंत्री अजित पवार झाले कोरोनामुक्त,जनतेचे उपमुख्यमंत्र्यांनी मानले जाहीर आभार

मुंबई, दि. २ : राज्यातील कोट्यवधी जनतेच्या सदिच्छा, कार्यकर्त्यांची प्रार्थना तसंच उपचार करणाऱ्या डॉक्टर, नर्सेस, सपोर्ट स्टाफच्या प्रयत्नांमुळे मी कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून आज घरी परतलो आहे. माझी प्रकृती उत्तम असून…

‘प्रिसिजन गप्पां’ची यंदा ‘ऑनलाईन’ दिवाळी; ६ ते ८ नोव्हेंबर २०२० दरम्यान…

सोलापूर,दि.२ : प्रिसिजन फाउंडेशनच्या वतीने येत्या ६, ७ आणि ८ नोव्हेंबर २०२० रोजी 'प्रिसिजन गप्पा' आयोजिण्यात आल्या आहेत. या कार्यक्रमाचे यंदा १२ वे पर्व असून सोलापूरकरांना गप्पांची दिवाळी यंदा प्रिसिजन फाउंडेशनच्या फेसबुक पेजवरून…

जे. टी. कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार;श्रमिक पत्रकार व क्रिकेट…

सोलापूर,दि.१ : जेष्ठ क्रीडा पत्रकार जे.टी. कुलकर्णी यांच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या स्मरणार्थ प्रतिवर्षी क्रिकेट स्पर्धा घेणार असल्याची घोषणा जिल्हा क्रिकेट संघटनेचे संयुक्त सचिव चंद्रकांत रेंबुर्सो यांनी केली. सोलापूर श्रमिक…

शासनाने कोविड कालावधीमध्ये केलेल्या आरोग्य सेवा व आरोग्य साहित्याचे दर निश्चितीकरणामुळे…

मुंबई, दि. 1 : कोविड कालावधीमध्ये राज्य शासनाने समाजाच्या हितासाठी व नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले. या निर्णयाचा फायदा अनेक गरीब नागरिकांना…

दुधनीत बंजारा समाजाकडून डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली

दुधनी,दि.१ : अक्कलकोट तालुक्यातील दुधनी येथील शिवाजी नगर तांडा येथे बंजारा समाजाचे धर्मगुरू संत डॉ. रामराव महाराज यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. पाेहरादेवी येथे शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या जाण्याने बंजारा…
Don`t copy text!