ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सीमाभागातील मराठी भाषिक बांधवांच्या लढ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांचाही पाठिंबा

मुंबई, दि. 1 : बेळगाव,  कारवार, निपाणीसह ‘संयुक्त महाराष्ट्र’ हा आपला निर्धार आहे. बेळगावसह सीमाभागातील मराठी बांधव महाराष्ट्रात सामील होण्यासाठी देत असलेल्या लढ्याला महाराष्ट्रातील प्रत्येकाचा सक्रिय पाठिंबा आहे. सीमाभागातील मराठी…

प्रथम वर्ष बॅकलॉगच्या परीक्षा 6 नोव्हेंबरपासून सुरू होणार, सोलापूर विद्यापीठाकडून सुधारित वेळापत्रक…

सोलापूर, दि. 31- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष बॅकलॉग असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या परीक्षांना 6 नोव्हेंबर 2020 पासून सुरुवात होणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे…

भाजपवाले बोलल्याप्रमाणे वागत नाहीत : सिद्धाराम म्हेत्रे यांची प्रतिक्रिया,पत्रकारांच्या प्रश्नांना…

सोलापूर, दि.३१ : अक्कलकोट तालुक्याच्या हिताचा उजनी एकरूखचा सुधारित प्रस्ताव प्रशासकीय मंजुरीसाठी थांबला होता. हे काम करून घेण्यासाठी भाजपच्या नेतृत्वाच्या संपर्कात आलो, यात वैयक्तिक स्वार्थ नव्हता. तालुक्याचे हितच होते, असे…

ब्राह्मण समाजच्या महामंडळाबाबत राज्यसरकारला निर्देश देणार – राज्यपाल कोश्यारी

मुंबई,दि.३१ समस्त ब्राह्मण समाजाच्या शिष्टमंडळाने शनिवारी मुंबईतील राजभवनात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याची भेट घेतली. यावेळी समस्त ब्राह्मण समाजाचे समन्वयक प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी ब्राह्मण समाजाच्या आर्थिक विकास…

सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री, उमरगा…

सरकार तुमचेच! मराठा आरक्षणाची लढाई सर्व सामर्थ्यानिशी सर्वोच्च न्यायालयात लढणार – मुख्यमंत्री उमरगा ते मुंबई पायी प्रवास करून आलेल्या मराठा तरूणांची मुख्यमंत्र्यांनी घेतली भेट…

धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पाला केंद्रीय कॅबिनेटची मंजुरी, महाराष्ट्रातील १६७ धरणांच्या समावेश

नवी दिल्ली, दि. २९  : धरण पुनर्वसन व सुधारणा प्रकल्पास आज केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पातंर्गत देशभरातील ७३६ धरणांचा समावेश असून महाराष्ट्रातील १६७ धरणे आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेत झालेल्या…

काशी जगद्गुरु म्हणजे समाजाचे दीपस्तंभ : राजशेखर शिवदारे काशीपीठाच्या शैक्षणिक शिष्यवृत्तीचे वितरण

सोलापूर,दि.२९ : सागरातील दीपस्तंभ ज्याप्रमाणे जहाजांना दिशा दाखवतो. त्याप्रमाणे धार्मिक, आध्यात्मिक, साहित्यिक व शैक्षणिक क्षेत्रातून समाजाला दिशा दाखवण्याचे श्री काशी जगद्गुरु डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे कार्य पाहता…

माजी सैनिक, विधवांकरिता घरपट्टी,मालमत्ता कर माफीसाठी सरकार आणणार बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान…

मुंबई,दि.२९ : राज्यातील कायम वास्तव्य करीत असलेल्या माजी सैनिक व त्यांच्या विधवांना एका निवासी मालमत्तेचा कर, घरपट्टी माफीच्या योजनेस मा.बाळासाहेब ठाकरे माजी सैनिक सन्मान योजना असे नाव देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…

माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी घेतली जलसंपदा मंत्र्यांची भेट; पुरात वाहून गेलेल्या बंधारे…

दुधनी,दि.२९ : अक्कलकोटचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी आज मंत्रालयात जाऊन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांची भेट घेतली. भेटी दरम्यान म्हेत्रे यांनी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांना निवेदन दिले. अक्कलकोट तालुक्यातील बोरी नदीला…

डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघाच्या शहर सचिवपदी धनाजी मोरे,निवडीनिमित्त…

सोलापूर, दि.२९ : सोलापूर येथील लोकमान्य नूतन मराठी विद्यालय या शाळेचे मुख्याध्यापक धनाजी मोरे यांची डॉ.पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषद मुख्याध्यापक संघाच्या शहर सचिवपदी निवड करण्यात आली आहे.याबद्दल लोकमान्य शिक्षण प्रसारक…
Don`t copy text!