ध्यास विश्वसार्ह बातमीचा

ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे निधन

पुणे,दि.२६ : महाराष्ट्रात नारदीय कीर्तन क्षेत्रांतील ज्येष्ठ कीर्तनकार नारायण बुवा काणे यांचे काल पहाटे वृद्धापकाळाने चिंचवडमध्ये निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांनी आयुष्यभर अग्निहोत्राचा प्रचार प्रसार केला. अक्कलकोट येथील शिवपुरी…

मराठवाड्यात कोरोना टेस्टिंगचे प्रमाण वाढविणे आवश्यक

मुंबई, दि.२६ : माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहिम आता सगळीकडे प्रभावीपणे राबविली जाईल असा विश्वास वाटतो आहे. यात ज्यांना ज्यांना महाराष्ट्र आपला कुटुंब वाटतो ते सर्व सहभागी होतील.माझ्या महाराष्ट्राची आणि महाराष्ट्राच्या आरोग्याची…

ग्रामीण भागातील जनतेने टेस्टिंगसाठी पुढे यावे

अक्कलकोट, दि.२५ : अक्कलकोट तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेने कोरोनाला न घाबरता टेस्टिंग साठी पुढे यावे आणि तालुका कोरोनामुक्त करण्यासाठी सहकार्य करावे,असे आवाहन गटविकास अधिकारी महादेव कोळी यांनी केले. अक्कलकोट तालुक्यातील सलगर…

लॉकडाऊननंतर व्यवसाय पूर्ववत होण्यासाठी केंद्र सरकारची स्वनिधी योजना

दिल्ली,दि.२६ : कोणताही व्यवसाय करत असताना आपल्यालाला आर्थिक समस्या भेडसावते परंतु ही समस्या भेडसावू नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून प्रधानमंत्री स्वनिधी ही योजना केंद्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत…

सततच्या पावसामुळे कुरनूर धरणात 65 टक्के पाणीसाठा

अक्कलकोट, दि.२६: अक्कलकोट तालुक्याला वरदान ठरणाऱ्या कुरनूर धरणात शनिवारी सकाळी 65 टक्के पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती बोरी पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. गेल्या आठ दिवसापासून बोरी आणि हरणा नदी लाभक्षेत्रात जोरदार…

सरकारकडून मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळ

पुणे,दि.२६ : मराठा आरक्षणावरील तात्पुरती स्थगिती उठविण्यासाठी राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात सदोष याचिका दाखल केली आहे. हे सरकार मराठा समाजातील तरुणांच्या आयुष्याशी खेळत आहे,असा स्पष्ट आरोप शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे…

मुंबई परिसरात 1 ऑक्‍टोबरपासून टोलच्या दरात वाढ

मुंबई,दि.२६ : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनधारकांसाठी एक निराशजनक बातमी आहे ती म्हणजे येत्या 1 ऑक्टोबरपासून टोलच्या दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ होणार आहे.मुंबईच्या वाशी, दहिसर, ऐरोली आणि मुलुंड या परिसरातील…

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

मुंबई,दि.२६ : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराने मुंबईत निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. निवृत्तीनंतर क्रिकेटच्या विकासासाठी दक्षिण आशिया क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली होती. 1987 साली झालेल्या वर्ल्ड…

कोरोनावरील उपचारासाठी वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल होणार

नागपूर,दि.२६ : कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे. आज ते नागपूर येथे बोलत होते.प्लाजमा उपचाराला प्रोत्साहन…

सहज बिजली हर घर योजनेचा 2 कोटी लोकांना फायदा

दिल्ली,दि.२६ : केंद्र सरकारने प्रत्येक घरापर्यंत वीज पोचवण्यासाठी सहज बिजली हर घर योजना सुरु केली असून या योजनेला तीन वर्ष पूर्ण होत आहेत. केंद्र सरकारची अतिशय महत्त्वकांक्षी ही योजना असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2017 मध्ये…
Don`t copy text!