---Advertisement---

मुंबई परिसरात 1 ऑक्‍टोबरपासून टोलच्या दरात वाढ

Follow Us:
---Advertisement---

 

मुंबई,दि.२६ : मुंबई आणि आसपासच्या परिसरातील वाहनधारकांसाठी एक निराशजनक बातमी आहे
ती म्हणजे येत्या 1 ऑक्टोबरपासून टोलच्या दरात पाच ते पंचवीस रुपयांची वाढ होणार आहे.मुंबईच्या वाशी, दहिसर, ऐरोली आणि मुलुंड या परिसरातील प्रवेशद्वारावरील टोलच्या दरात ही वाढ होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मुंबईतल्या 55 पुलांचा खर्च भरून काढण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे.दर तीन वर्षांनी टोलच्या दरात वाढ होत असते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!