ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे कोरोनाने निधन

पंढरपूर,दि.२६ : पंढरपूर येथील कैकाडी महाराज मठाचे विश्वस्त रामदास महाराज जाधव यांचे वयाच्या ७७व्या वर्षी कोरोनामुळे शुक्रवारी निधन झाले.अकलूज येथील एका हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच रामदास महाराज यांची प्राणज्योत…

सा.विवेक तर्फे उद्यापासून राष्ट्रजागरण व्याख्यानमाला

पुणे, दि.२६ : सा. विवेकतर्फे ‘राममंदिर ते राष्ट्र मंदिर’ या ग्रंथाचे प्रकाशन येत्या विजयादशमीला होत आहे. ग्रंथाच्या निमित्ताने सा. विवेकने आठ दिवसांची ऑनलाइन व्याख्यानमाला आयोजित केली आहे. या व्याखानमालेचा शुभारंभ 27 सप्टेंबर रोजी रा.स्व.…

राज्यात नविन रुग्णांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या अधिक

मुंबई, दि.२६: राज्यात आज बरे झालेल्या रुग्णांच्या तुलनेत नविन निदान झालेल्या रुग्णांची संख्या कमी झाली आहे. काल दिवसभभरात १९ हजार ५९२ रुग्ण बरे होऊन घरी सोडण्यात आले असून १७ हजार ७९४ नविन रुग्णांचे निदान झाले. राज्यभरात कोरोनामुक्त झालेल्या…

धोपट मार्गा सोडू नको

मराठी माणसाच्या आदर्श जीवनाच्या कल्पनेत धोपट मार्गाने चालणे हे आवश्यक मानलेले आहे. निदान पैसे कमावण्यासाठी जो माणूस मळलेली वाट सोडून काही नवा प्रयास करायला लागतो त्याला मराठीत उचापती करणे असे म्हणतात. अशी एखादी उचापत करताना कोणी…

महा इ – सेवा केंद्र चालक हेच ग्रामविकासाचे वाहक

सोलापूर, दि.२६ : शासन योजनांची प्रत्येक्षात लाभ मिळवून देण्यास माहिती व कागदपत्रांची पूर्तता करण्यासाठी मार्गदर्शन व ऑनलाइन फॉर्म भरून देण्याचे कार्य करणारा मुख्य घटक म्हणजे आपले सरकार( ई सेवा) केंद्रचालक होय. या घटकाला शासन…

केंद्र सरकारच्या फेम इंडिया योजनेअंतर्गत महाराष्ट्राला 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मंजूर

दिल्ली,दि.२५ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्वकांक्षी फेम इंडिया या योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रासाठी 240 इलेक्ट्रिक बस गाड्या मिळणार आहेत. पर्यावरण पूरक सार्वजनिक वाहतुकीच्या स्वप्नाशी अनुरूप असा हा प्रकल्प असल्याचे केंद्रीय…

देशात आतापर्यंत ६ कोटी 89 लाख कोरोना चाचण्या

दिल्ली,दि.२५ : देशात आतापर्यंत आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये बरे होण्याचे प्रमाण 81 पूर्णांक 74 टक्के इतके आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार गेल्या चोवीस तासात 81 हजार रुग्ण हे कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे देशात बरे…

धार्मिक स्थळे उघडण्याच्या निर्णयात हस्तक्षेप करण्यास न्यायालयाचा नकार

मुंबई,दि.२५ : राज्यातील धार्मिक स्थळे उघडण्याच्या बाबतीत राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेत हस्तक्षेप करण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याबाबतचा निर्णय मुख्य न्यायाधीश दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती जी. एस कुलकर्णी…

राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास केंद्राची परवानगी

दिल्ली,दि.२५ : केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना राज्य आपत्ती निवारण निधीतील 50 टक्के रक्कम खर्च करण्यास परवानगी दिली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने याबाबतचे पत्र मुख्य सचिवांना पाठवून सविस्तर असे निर्देश दिले आहेत. या निधीतून…

बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला

दिल्ली,दि.२५ : बिहार राज्याच्या विधानसभेच्या निवडणुकीचा बिगुल वाजला असून ही निवडणूक तीन टप्प्यात होणार आहे.त्यासाठी 28 ऑक्टोबरला 71 जागांसाठी आणि 3 नोव्हेंबरला 94 जागांसाठी तर 7 नोव्हेंबरला तिसऱ्या टप्प्यात 78 जागांसाठी ही निवडणूक…
Don`t copy text!