ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आमदार श्रीकांत भारतीय यांच्याकडुन तानवडे परिवाराचे सांत्वन

अक्कलकोट, दि.१६ : भाजपाचे ज्येष्ठ नेते दत्ता तानवडे यांच्या निधनानिमित्त भारतीय जनता पक्षाचे आमदार श्रीकांत भारतीय यांनी तानवडे कुटुंबीयांची भेट घेऊन परिवाराचे सांत्वन केले.यावेळी बोलताना त्यांच्याविषयीच्या जुन्या…

राजकारणात उतरण्याची वेळ आली तर पूर्ण ताकदीनिशी उतरू;वाढदिवसानिमित्त गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे…

अक्कलकोट, दि.१६ : शेतकरी हेच माझे दैवत आहेत आणि ते हितचिंतक सुद्धा आहेत. आज वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या सत्काराने व शुभेच्छाने मी भारावलो आहे.त्यांच्यासाठी प्रसंगी राजकारणात उतरण्याची वेळ आली तर पूर्ण ताकदीनिशी उतरून जनतेची सेवा…

सोलापूर येथे उद्या जयहिंद शुगरच्यावतीने सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर

अक्कलकोट, दि.१५ : आचेगाव ( ता.दक्षिण सोलापूर ) येथील जयहिंद शुगर प्रा लिमिटेड च्या वतीने दि.१७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत सोलापूर येथील शिवस्मारक सभागृहात सुवर्ण कृषी ऊस तंत्रज्ञान मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात…

वाढदिवस विशेष : शेतकऱ्यांचा आर्थिक स्तर उंचावणारे नेतृत्व : दत्ताभाऊ शिंदे

भारत हा कृषिप्रधान देश आहे.या देशात आणि राज्यात शेतकरी हा केंद्रबिंदू आहे. शेतकरी सुखी तर सर्व जग सुखी असे मानले जाते परंतु कधी निसर्गाचा लहरीपणा,कधी वैयक्तिक संकटामुळे शेतकरी हा कायम संकटात राहिला आहे परंतु शेतकऱ्यांच्या जीवनात…

आग्रा किल्ल्यातील ‘दिवाण-ए-आम’ मध्ये यंदा प्रथमच होणार शिवजयंतीचा उत्सव, मुख्यमंत्री,…

मुंबई, दि. १५ – आग्रा किल्ल्याचा ‘दिवाण-ए-आम’ यंदा प्रथमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाच्या जयघोषाने निनादणार आहे. हा योग कित्येक दशकानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्र शासन आणि सामाजिक संस्थांच्या पुढाकारामुळे जुळून आला आहे. आग्रा…

दिव्यांग विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ; दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत , राज्यभरात…

मुंबई, दि. १५: राज्य दिव्यांग वित्त व विकास महामंडळाच्या भाग भांडवलात वाढ झाल्याने आता दिव्यांगांना कर्ज वाटप पूर्ववत होईल, अशी ग्वाही देतानाच दिव्यांग बांधव वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज…

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी ; सरकार कोसळण्यास उद्धव…

दिल्ली : महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सलग दुसऱ्या दिवशी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. पहिल्या दिवशी ठाकरे गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. यानंतर आता दुसऱ्या दिवशी शिंदे गटाकडून युक्तिवाद करण्यात करण्यात आला. शिंदे गटाकडून…

पुलवामा हल्ल्यातील जवानांना कुरनूर येथे श्रद्धांजली अर्पण

कुरनूर दि.१४ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथे १४ फेब्रुवारी २०१९रोजी झालेल्या पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहिली. एकीकडे देशभरामध्ये व्हॅलेंटाईन डे साजरा करत असताना दुसरीकडे मात्र सैन्य भरती आणि मधील…

जनतेचा कौल नसल्याने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा डाव;माजी मंत्री सिद्धाराम…

सचिन पवार अक्कलकोट, दि. १४ : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वारंवार लांबणीवर पडत असल्याने अक्कलकोटचे काँग्रेसचे माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी भाजपा निशाणा साधला आहे. घटनेच्या तरतुदीनुसार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका…

मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याला उत्साहात प्रारंभ

अक्कलकोट दि,१४ : मराठी भाषेला सतत अमर ठेवण्यासाठी आणि मराठी भाषेचे सौंदर्य,महत्व सांगण्यासाठी मराठी भाषा संवर्धन पंधरवडा आयोजित केल्याची माहिती आयोजक स्वामीनाथ हरवाळकर यांनी सांगितले. अध्यक्षस्थानी प्राचार्या गौरी दातार ह्या होत्या.सोलापूर…
Don`t copy text!