ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाना पटोलेंचा विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय काँग्रेस अध्यक्षांच्या सुचनेनुसारच !:…

मुंबई, दि. ९ फेब्रुवारी : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले यांनी तडकाफडकी वा घिसाडघाईने निर्णय घेतलेला नव्हता. राजीनाम्याचा निर्णय काँग्रेसच्या…

शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीचा अपघात, एकाचा मृत्यू

सांगोला : शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील एका वाहनाला अपघात झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शहाजीबापू पाटील यांच्या ताफ्यातील पोलिसांच्या गाडीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला असून…

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा १८ आणि १९ फेब्रुवारी रोजी पुणे दौऱ्यावर ; भाजपकडून जोरदार तयारी

पुणे : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे येत्या १८ आणि १९ फेब्रुवारीला पुणे दौऱ्यावर येणार आहेत. दिवंगत लेखक बाबासाहेब पुरंदरे यांच्या संकल्पनेतून उभारण्यात आलेल्या शिवसृष्टी या ऐतिहासिक थीम पार्क प्रकल्पाचं उद्घाटन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा…

ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साजरा केला वाढदिवस

ठाणे, दि. 9 – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज ठाण्यातील दिव्यांग व विशेष मुलांसोबत केक कापून आगळ्या वेगळ्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला. यावेळी दिव्यांगांच्या रोजगार मेळाव्यास शुभेच्छाही दिल्या. तसेच मतदारसंघातील किसन नगर येथील मुलांना…

तुम्ही कितीही चिखलफेक करत रहा, भाजपचं कमळ फुलतंच राहणार – मोदी

दिल्ली : आज लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषणासाठी उभे राहिल्यानंतर विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करत 'भाषणबाजी बंद करा आणि अदानी, एलआयसीवर बोला', अशा घोषणा द्यायला सुरुवात केली. त्याला प्रत्युत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, तुम्ही कितीही…

पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या मुंबई दौऱ्यावर

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या, १० फेब्रुवारी रोजी पूर्वनियोजित कामांसाठी मुंबई दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे उद्या दुपारी २.४५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथं दोन वंदे भारत रेल्वे गाड्यांना हिरवा झेंडा…

आरोग्याच्या महायज्ञाचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते शुभारंभ ; ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर,…

मुंबई, दि. ९: राज्यात ३६६ ठिकाणी रक्तदान शिबीर, १८०० शाळांध्ये विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी, जागरुक पालक सुदृढ बालक अभियानाचा समावेश आहे. एवढ्या मोठ्या संख्येने राज्यात एकाच दिवशी आरोग्याचा महायज्ञ पहिल्यांदाच होत असल्याचे सांगत…

पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनात लोकसहभाग वाढवण्यासाठी प्रयत्न करा – वनमंत्री सुधीर…

पुणे : पालखी मार्गावर वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी लोकसहभाग वाढेल यादृष्टीने प्रयत्न करावेत. शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग तसेच किर्तन, अभंगाच्या माध्यमातून प्रबोधन करावे, असे निर्देश वने,  सांस्कृतिक कार्य व  मत्स्यव्यवसाय मंत्री सुधीर…

भूतान आणि महाराष्ट्र यांच्यात पर्यटन सहकार्य वाढवावे : वांगचूक नामग्येल

मुंबई : भूतान भारताचा केवळ शेजारीच नाही, तर भारताच्या सामाजिक - आर्थिक प्रगतीचा प्रशंसक देश आहे. सर्वच आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर भूतान भारताच्या पाठीशी भक्कमपणे उभा आहे. भारतात बौद्ध धर्माचा प्रसार झाल्यामुळे भगवान बुद्धांशी संबंधित…

विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा सातव यांच्यावर हल्ला ; हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप सातव…

हिंगोली : विधान परिषदेच्या आमदार डॉ. प्रज्ञा राजीव सातव यांच्यावर कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा गावात सायंकाळी साडे सातच्या सुमारास एका व्यक्तीने हल्ला केला. हा हल्ला पूर्वनियोजित असल्याचा आरोप करत जीविताला धोका असल्याची माहिती स्वतः…
Don`t copy text!