ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट येथे राज्यस्तरीय ज्युनिअर सॉफ्टबॉल स्पर्धेला प्रारंभ ; सोलापूर, जळगाव, अमरावती, लातूर,…

अक्कलकोट, दि.८ : श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान व सोलापूर मनपा जिल्हा सॉफ्टबॉल असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मुला - मुलींच्या २८ व्या ज्युनियर राज्यस्तरीय सॉफ्टबॉल अजिंक्यपद स्पर्धेला मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. या…

स्वामी कृपेने लाभलेल्या मंत्रीपदाची सेवा सामान्य जनतेसाठी समर्पित ;मंत्री संजय राठोड यांनी घेतले…

अक्कलकोट, दि.८ : श्री स्वामी समर्थांचा मी एक निस्सीम भक्त आहे. आज अक्कलकोटला येऊन वटवृक्ष मंदिरात स्वामी दर्शनाची संधी लाभल्याने मनापासून आनंद झालेला आहे. स्वामी कृपेने आपणास मंत्रिपदाच्या माध्यमातून जनसेवेची संधी लाभलेली आहे, त्यामुळे…

देशातील मतदार जे करू शकले नाहीत ते ईडीने केले ; या लोकांनी ईडीचे आभार मानले पाहिजे – मोदी

दिल्ली : संसदेच्या चालू अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या सातव्या दिवशी पंतप्रधान लोकसभेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावरील चर्चेला उत्तर दिले. यावेळी त्यांनी काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. सोबतच…

अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी मुबारक कोरबु यांची फेर निवड

तालुका प्रतिनिधी अक्कलकोट,दि.८ : अक्कलकोट येथील सामाजिक कार्यकर्ते मुबारक कोरबु यांची अक्कलकोट शहर युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदी फेर निवड करण्यात आली आहे. सामाजिक कार्य व पक्ष बांधणी लक्षात घेऊन फेर निवड करण्यात आली आहे. काँग्रेस…

पुणे येथे १३ फेब्रुवारीला शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा विराट मोर्चा, सोलापूर जिल्ह्यातून हजारो कर्मचारी…

अक्कलकोट ता.८ : राज्यातील माध्यमिक उच्च माध्यमिक व अध्यापक विद्यालय शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या विविध न्याय मागण्या संदर्भात १३ फेब्रुवारी रोजी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयावर विराट मोर्चाचे आयोजन करण्यात आलेले असून सोलापूर जिल्ह्यातील…

अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून ; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार

मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा आणि विधानपरिषद कामकाज सल्लागार…

महाराष्ट्र भूषण पुरस्कार ज्येष्ठ समाजसेवक, निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना ; मुख्यमंत्री…

मुंबई दि 8; ज्येष्ठ समाजसेवक आणि निरूपणकार श्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांना वर्ष 2022 चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याचे आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले. महाराष्ट्र भूषण निवड समितीने केलेल्या शिफारशीवर…

अक्कलकोट तालुक्यात उद्या राष्ट्रवादीतर्फे पक्ष सभासद नोंदणी अभियान

अक्कलकोट, दि.७ : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या आदेशानुसार अक्कलकोट तालुक्यातील चार जिल्हा परिषद गटात पक्ष सभासद नोंदणी अभियान राबविण्यात येणार असल्याची माहिती तालुकाध्यक्ष दिलीप सिद्धे यांनी दिली आहे. हे अभियान…

राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री संजय राठोड यांचा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळातर्फे सत्कार

अक्कलकोट : श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली धार्मिकतेचा वसा, विकासाचा ठसा, प्रगतीचा आरसा न्यासाच्या माध्यमातून…

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांच्या मालकीचे मुंबईतील चार मजले सक्तवसुली…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, शरद पवार यांचे विश्वासू, माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल व त्यांच्या कुटुंबीयांच्या मालकीची मुंबईतील मालमत्ता ईडीनं सील केली आहे. सील करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये वरळी येथील सीजे हाऊस…
Don`t copy text!