ध्यास विश्वसार्ह बातमीचा

जेष्ठ नेते दत्तात्रय तानवडे यांची जयंती शिरवळ येथे विविध उपक्रमांनी साजरी

अक्कलकोट, दि.७ : भाजपचे ज्येष्ठ नेते कै. दत्तात्रय तानवडे यांच्या ७३ व्या जयंतीनिमित्त शिरवळ (ता.अक्कलकोट) ग्रामपंचायत कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्त अक्कलकोट शहरात गरजूंना तानवडे परिवारातर्फे…

दलित वस्ती सुधारणा योजनेतर्गत दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी 4 कोटी 35 लाखांचा निधी ; आमदार सुभाष…

सोलापूर : सामाजिक न्याय व सहाय्यक विशेष विभागाकडून दक्षिण विधानसभा मतदारसंघासाठी दलित वस्ती सुधारणा योजनेअंतर्गत सुमारे 4 कोटी 35 लाखांचा निधी प्राप्त झाल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली. आ. सुभाष देशमुख यांनी याबाबत मुख्यमंत्री…

दे.भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. अंत्रोळीकर प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर ; रवींद्र देशमुख, अरविंद मोटे,…

सोलापूर , ता. ७ : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात मोलाची कामगिरी बजावलेल्या, गरीबांचे डॉक्टर म्हणून परिचित असलेल्या व सच्चे गांधीवादी म्हणून नावलौकिक असलेल्या दे. भ. स्वातंत्र्यसेनानी डॉ. कृष्ण भीमराव अंत्रोळीकर स्मृती प्रतिष्ठानचे पुरस्कार जाहीर…

राहुल गांधीच्या भाषणा दरम्यान भाजप खासदारांचा गोंधळ ; पंतप्रधान नरेंद्र मोदीना विचारले पाच प्रश्न

दिल्ली : लोकसभेमध्ये आज धन्यवाद प्रस्तावावर चर्चा सुरू झाल्या नंतर राहुल गांधी यांनी आपल्या भारत जोडो यात्रेत आलेल्या अनुभवां बाबत बोलण्यास सुरुवात केली. आपल्या भाषणात त्यांनी आरोप केला की, अग्निवीर योजना ही सैन्यदलावर थोपवण्यात आली असून ही…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी पक्षाच्या विधिमंडळ गट नेतेपदाचा दिला राजीनामा

मुंबई : नाना पटोले यांच्या मनमानीवर नाराज असलेले व हायकमांडला पत्र लिहिणारे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षाचे गटनेते पदाचा राजीनामा दिला आहे. बाळासाहेब थोरात यांचा आज वाढदिवस आहे. थोरात यांनी आपल्या वाढदिनी…

चिंचवडमध्ये राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी ; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विटकरून दिली…

चिंचवड : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीतर्फे नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भात राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ट्विट करून माहिती दिली आहे. पुण्यात पोटनिवडणुकीत कसबा मतदार संघाचा…

महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर आज सुनावणी

नवी दिल्ली : महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवर आज सुनावणी होणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील प्रभागांची व सदस्यांची संख्या वाढविण्याचा महाविकास आघाडी सरकारचा निर्णय, प्रभागरचनेचे राज्य निवडणूक आयोगाचे अधिकार स्वत:कडे…

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना चपळगाव ग्रामपंचायतीतर्फे अभिवादन

अक्कलकोट, दि.६ : गानकोकिळा भारतरत्न लता मंगेशकर यांना चपळगाव ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्यावतीने सोमवारी अभिवादन करण्यात आले. प्रथम पुण्य स्मरणानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ग्रामस्थांच्यावतीने प्रतिमा पूजन युवा नेते…

श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात गुरुप्रतिपदा उत्सव साजरा ; पालखी मिरवणुकीने वेधले भाविकांचे लक्ष 

अक्कलकोट, दि.६ : माघ कृष्ण पक्ष प्रतिपदा, श्री गुरुप्रतिपदा, दत्त सांप्रदायेतील तिसरे अवतार तथा येथील वटवृक्ष निवासी श्री स्वामी समर्थांचे आद्य अवतार श्री गुरु नृसिंह सरस्वती यांचा महानिर्वाण दिन. यानिमित्त सालाबादाप्रमाणे येथील श्री…

तुर्की, सीरिया आणि इराणमध्ये पुन्हा मोठा भूकंप, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता

तुर्कीसह सीरिया आणि इराणमध्ये पुन्हा मोठा भूकंप झाल्याची थरारक घटना समोर आली आहे. त्यामुळं मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सकाळी झालेल्या भूकंपात २०० लोकांचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. परंतु आता आज दुपारी तुर्कीसह इराण…
Don`t copy text!