ध्यास विश्वसार्ह बातमीचा

बीकेसीत पंतप्रधानांच्या हस्ते विविध विकास कामांचे लोकार्पण ; केंद्राच्या पाठबळाने मुंबईचा संपूर्ण…

मुंबई दि १९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या विविध प्रकल्पांमुळे मुंबई अधिक वेगानं धाऊ शकणार आहे. तीन वर्षांत मुंबईचा संपूर्ण कायापालट करण्याचा निर्धार आम्ही केला आहे. केंद्र सरकारचे भक्कम पाठबळ आमच्यासोबत आहे.…

न्यासाने केलेल्या विकास कामामुळे शहर विकासाला चालना – खासदार सुनील तटकरे

अक्कलकोट :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे केलेल्या विकास कामामुळे शहर विकासाला चालना मिळत असल्याचे…

ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणणार, केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री…

दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी दिल्लीतील एका कार्यक्रमात महत्वाची दिली आहे. या कार्यक्रमात बोलताना लवकरच ट्रक चालकांच्या कामाचे तास निश्चित करण्यासाठी कायदा आणला जाईल. तसेच, २०२५ च्या अखेरपर्यंत रस्ते…

छोटा राजनचे भाऊ दिपक निकाळजे यांची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड

मुंबई : गँगस्टर छोटा राजनच्या भावाची आरपीआयच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाली आहे. या परिषदेत देशभरातील 30 राज्यांमधून आरपीआयचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते. चेंबूर येथे काल रात्री रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए)ची एक परिषद पार…

अक्कलकोट – सोलापूर महामार्गावर सुविधांचा अभाव, टोल वसूल होतय पुर्ण रकमेत

अक्कलकोट : अक्कलकोट ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी पुलाचे काम, सेवा (सर्व्हिस) रस्ते, वीज आदी कामे झालेली नाहीतच या बरोबरच वाहन धारकांसाठी मायनर रिपेअर वर्कशॉप, ट्रामा सेंटर, पब्लिक टॉयलेटर, ट्रक्स डॉमेटरी, धाबा यांचा तर…

अक्कलकोट – नळदुर्ग रस्ता प्रकरणी उस्मानाबादला आक्रोश मोर्चा ; चर्चेसाठी २२ जानेवारीला नळदुर्ग…

अक्कलकोट, दि.१७ : अक्कलकोट ते नळदुर्ग रस्त्यातील शेतकऱ्यांच्या न्याय व हक्कासाठी येत्या रविवारी दि.२२ जानेवारी रोजी महत्त्वपूर्ण बैठकीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संघर्ष समितीचे समन्वयक दिलीप जोशी यांनी दिली. यासंदर्भात २७ जानेवारी रोजी…

शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवारी विविध कार्यक्रम

अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव आणि उमरगा तालुक्यातील बोळेगाव सरहद्दीवर वसलेल्या स्वयं जागृत श्री शनेश्वर मल्लिनाथ देवस्थान येथे शनिवार दि.२१ जानेवारी रोजी दिवसभर सद्गुरू श्री ॐ हवा मल्लिनाथ महाराज यांच्या दिव्य सानिध्यात देश भक्ती…

सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर ; मोदींच्या स्वागतासाठी मुंबई…

मुंबई : महाराष्ट्रातील सत्ता संघर्षानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत. मोदींच्या स्वागतासाठी मुंबई आणि प्रदेश भाजपने जोरदार तयारी केली आहे. अनेक विकासकामांचे उद्घाटन पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे.…

‘’या’’ प्रकरणी होणार विश्वास नांगरे पाटील यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी

मुंबई : १ जानेवारी २०१८ ला कोरेगाव भीमाच्या विजयस्तंभाजवळ शौर्य दिन साजरा करण्यासाठी लोक जमले होते. विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी आलेल्या लोकांवर दगडफेक करण्यात आली होती. त्यामुळे घडलेल्या हिंसाचारा एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यावेळी…

युक्रेनची राजधानी कीवमध्ये हेलिकॉप्टरचा भीषण अपघात, गृहामंत्र्यासह १६ जणांचा मृत्यू

युक्रेन : युक्रेनची राजधानी असलेल्या कीवमध्ये किंडरगार्टनजवळ एका हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला असून यात युक्रेनचे गृहमंत्र्यांसह १६ जण ठार झाल्याची घटना घडली आहे. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरमध्ये युक्रेनच्या गृहमंत्र्यांसह…
Don`t copy text!