---Advertisement---

न्यासाने केलेल्या विकास कामामुळे शहर विकासाला चालना – खासदार सुनील तटकरे

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट :  श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली न्यासाचे केलेल्या विकास कामामुळे शहर विकासाला चालना मिळत असल्याचे मनोगत खासदार सुनील तटकरे यांनी व्यक्त केले.

ते तीर्थक्षेत्र अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र (ट्रस्ट) मंडळात सहकुटुंब आले असता न्यासाचे सचिव शामराव मोरे, विश्वस्त भाऊ कापसे यांच्या हस्ते श्रींची प्रतिमा, कृपावस्त्र व श्रीफळ देऊन मंडळाच्या वतीने सत्कार करण्यात आला, यावेळी ते बोलत होते.

त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष दिलीप सिद्धे, शिवराज स्वामी, सिद्धाराम कालिबत्ते, धर्मराज भासगी, स्वामींनाथ चौगुले, नंदकुमार स्वामी, इरण्णा कणमुसे यांच्यासह आदिजन उपस्थित होते.

यावेळी न्यासाचे एस.के.स्वामी, सिध्दाराम कल्याणी, सतीश महिंद्रकर, शहाजीबापू यादव, नामा भोसले, बाळासाहेब घाडगे अभियंता अमित थोरात, दत्ता माने, पिंटू साठे, महांतेश स्वामी, समर्थ घाडगे, धनंजय निंबाळकर, देवराज हंजगे यांच्यासह सेवेकरी, कर्मचारी, भक्तगण बहुसंख्येने उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

पुढे वाचा

Leave a Comment

Don`t copy text!