राज्यसभेसाठी गोडसेंचे नाव चर्चेत; राजकारणात नवे समीकरण?
नाशिक : वृत्तसंस्था
महाराष्ट्रातील राज्यसभेच्या सात जागांसाठी १६ मार्च २०२६ रोजी मतदान होणार असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. महायुतीमधील जागावाटपात शिवसेना (शिंदे गट) च्या वाट्याला येणाऱ्या एका जागेसाठी नाशिकचे माजी खासदार हेमंत गोडसे…