ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वडिलांच्या आठवणीत जय पवारांचा वाढदिवस; भावनिक वातावरणात साधेपणाने साजरा !

मुंबई : वृत्तसंस्था राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांचा वाढदिवस 29 फेब्रुवारी रोजी येत असल्याने तो चार वर्षांतून एकदाच साजरा होणारा विशेष दिवस मानला जातो. दरवेळी कुटुंबीय आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत…

विमान उड्डाण नियमांचे उल्लंघन आणि रोहित सिंहवर कठोर कारवाईची मागणी ; जय पवार !

मुंबई : वृत्तसंस्था दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मृत्यूच्या विमान अपघातानंतर त्यांचे पुत्र जय अजित पवार यांनी सामाजिक माध्यमावर भावनिक आणि संतप्त पोस्ट शेअर करत गंभीर आरोप केले आहेत. “माझ्या वडिलांना आपण गमावले, ही वेदना आयुष्यभर…

भावजयीमुळे बदनामी काकाने केला १३ महिन्यांच्या पुतणीचा कोयत्याने खून !

तुळजापूर ;   वृत्तसंस्था भावजयीमुळे कुटुंबाची बदनामी झाल्याच्या रागातून गवळेवाडी (ता. तुळजापूर) येथील शंकरेश्वर माने (वय अंदाजे २५) यांनी आपल्या सख्ख्या भावाच्या १३ महिन्यांच्या मुलीचा क्रूर खून केला. २८ फेब्रुवारी रोजी रात्री उशिरा ही…

चंद्रग्रहणामुळे उद्या राज्यातील ‘हे’ मंदिर राहणार दर्शनासाठी बंद!

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था जगप्रसिद्ध वेरूळ लेणी परिसरातील बारावे ज्योतिर्लिंग असलेले श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी (३ मार्च) खग्रास चंद्रग्रहणाच्या पार्श्वभूमीवर दुपारी ३ ते सायंकाळी ७ या वेळेत दर्शनासाठी बंद राहणार आहे.…

महादेव मुंडे हत्या प्रकरणात “मोठी नावे” उघड होण्याचे संकेत : मनोज जरांगे पाटील यांचा दावा !

बीड :  वृत्तसंस्था  परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या २० ऑक्टोबर २०२३ रोजी तहसील कार्यालयासमोर झालेल्या निर्घृण हत्येप्रकरणी तपास अंतिम टप्प्यात पोहोचल्याची माहिती समोर येत असून, लवकरच धक्कादायक नावे उघड होऊ शकतात, असा दावा मराठा…

आज तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवाल.

मेष राशी बऱ्याच काळापासून ज्या गोष्टीचा त्रास होत होता, त्यावर आज उपाय सापडेल. लोकांचे तुमच्याबद्दलचे विचार यामुळे त्रास होऊ शकतो, दुर्लक्ष करा. या राशीत जन्मलेले विद्यार्थी आज त्यांच्या अभ्यासाबद्दल उत्साही असतील आणि त्यांचा बहुतेक वेळ…

“सभागृहातील गदारोळ ठरलेलाच असतो?” : नीलम गोऱ्हेंचा पडद्यामागील ‘समन्वया’चा खुलासा !

नाशिक :  वृत्तसंस्था राजकारणात आरोप-प्रत्यारोप आणि सभागृहातील गदारोळ हा जणू रोजचाच भाग असला, तरी त्यामागे पडद्याआड वेगळीच समीकरणे जुळत असतात, असा खुलासा विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केला. नाशिक येथे आयोजित विश्व मराठी…

पश्चिम आशियातील तणावाचा परिणाम: राज्यातील 84 विद्यार्थी दुबईत अडकले

पुणे : वृत्तसंस्था पश्चिम आशियात सुरू असलेल्या Iran–Israel conflict च्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीचा फटका आता पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. पुण्यातील एका नामांकित विद्यालयाचे 84 विद्यार्थी आणि त्यांचे शिक्षक…

मृत्यूतही न तुटले साथ-संबंध; वृद्ध दांपत्याचा एकाच दिवशी अंत, एकाच सरणावर अंत्यसंस्कार

भंडारा :  वृत्तसंस्था  ‘जन्मोजन्मीची साथ’ ही केवळ साहित्य किंवा चित्रपटापुरती मर्यादित नसून ती वास्तवातही अनुभवता येते, याचा प्रत्यय भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील सोरना गावात आला. येथील लखाराम सिताराम शहारे (वय ८६) आणि जैतुराबाई…

राज्यातील दारुगोळा कारखान्यात भीषण स्फोट; १५ कामगार ठार, अनेक गंभीर

नागपूर :  वृत्तसंस्था  नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यात राऊळगावजवळ असलेल्या एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारुगोळा निर्मिती करणाऱ्या कंपनीत आज (रविवार) सकाळी भीषण स्फोट होऊन किमान १५ कामगारांचा मृत्यू झाला असून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत.…
Don`t copy text!