बारामतीत पोटनिवडणुकीची रणधुमाळी; सुनेत्रा पवार मैदानात, राष्ट्रवादीत मोठ्या राजकीय हालचाली
बारामती : वृत्तसंस्था
अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघात लवकरच पोटनिवडणूक होण्याची चिन्हे स्पष्ट झाली आहेत. निवडणूक आयोगाने या मतदारसंघासाठी विशेष संक्षिप्त मतदारयादी पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर…