ध्यास विश्वसार्ह बातमीचा
Browsing Category

गुन्हे

…पण बंदुकीतून उलटा बार उडाला ; फडणवीसांना ठाकरे गटाचा सवाल

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील महायुती सरकार आल्यापासून काहीना काही प्रकरणाने अडचणीत येत असतांना विरोधक महाविकास आघाडीतील ठाकरे गट आक्रमक होत सत्ताधाऱ्यावर हल्लबोल करीत आहे. आज देखील अक्षय शिंदे प्रकरणी ठाकरे गटाने सरकारला धारेवर धरले…

अभिनेता सैफ अली खानला रुग्णालयात डिस्चार्ज !

मुंबई : वृत्तसंस्था गेल्या १६ जानेवारी रोजी पहाटे अडीचच्या सुमारास अभिनेता सैफ अली खानच्या घरी चाकू हल्ला झाला होता यात अभिनेता खान गंभीर जखमी झाला होता. त्याला आज मंगळवारी लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे. या हल्ल्यात सैफच्या…

पहाटेचा शपथविधीचे षडयंत्र कुणी रचले ? भुजबळ यांचा थेट सवाल !

नाशिक : वृत्तसंस्था राज्यातील महायुतीमध्ये वाद निर्माण झाल्याचे चित्र निर्माण होत असतांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी बोलताना 2019 चा पहाटेचा शपथविधी हे एक षडयंत्र होते असे…

देशमुख खून प्रकरण : सर्व आरोपी सीसीटीव्हीच्या फ्रेममध्ये एकत्र कैद !

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या काही महिन्यापासून खुनाच्या घटनेने चर्चेत येत असतांना नुकतेच बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी निगडीत खंडणी प्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे. आवादा कंपनीच्या अधिकाऱ्यांना…

संजय राऊतांचा प्रश्न : तत्कालिन पालकमंत्र्यांच्या परवानगी शिवाय हा खून झाला का?

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचे एन्काऊंटर नसून खून झाला आहे. असा जो निष्कर्ष न्यायालयाने काढला आणि पाच पोलिसांवर गुन्हे दाखल केले, याला जबाबदार कोण? असा प्रश्न संजय राऊत यांनी उपस्थित…

मोठी बातमी : बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा एन्काउंटर फेक !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यात गेल्या काही महिन्यापूर्वी बदलापूरातील शाळेतील निष्पाप मुलींचे शोषण करणारा आरोपी अक्षय शिंदे याचा चकमकीबाबत झालेल्या मृत्यूबाबत धक्कादायक बातमी समोर आली आहे. मुंबई उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यात आला असून…

डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था देशात घडलेल्या थरार घटनेची एक मोठी अपडेट समोर आली आहे. कोलकाता येथील आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमधील ३१ वर्षीय प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर बलात्कार आणि खून प्रकरणातील दोषी संजय रॉय याला आज सोमवारी (दि.२०)…

बापरे : भरधाव शिवशाही बसने अचानक घेतला भीषण पेट !

पुणे : वृत्तसंस्था राज्यातील महामार्गावर अपघाताच्या घटना सुरु असतांना पुणे-मुंबई एक्सप्रेस हायवेवर शिवशाही बसला भीषण आग लागली. पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर बसने अचानक पेट घेतला. त्यामुळे पुण्याकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक काही काळ…

नात्याला काळीमा : बापाने दिली ठार मारण्याची धमकी, मुलगी गर्भवती !

मुंबई : वृत्तसंस्था राज्यातील अनेक ठिकाणी महिलांसह तरुणीवर अत्याचाराच्या घटना घडत असतांना नुकतेच शाहूवाडी तालुक्यातील चिखलवाडी येथे बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारा प्रकार उघडकीस आला आहे. येथील एकाने स्वतःच्याच सावत्र मुलीवर तिला ठार…

भरधाव बसची जबर धडक : पोलीस भरतीची तयारी करणारे तीन तरुण ठार

बीड : वृत्तसंस्था राज्यातील बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यापासून अनेक कारणाने चर्चेत येत असतांना पुन्हा एकद एका भीषण अपघाताचे चर्चेत आला आहे. बीड-परळी महामार्गावर बीड-परभणी एसटी बसने पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या पाच जणांना धडक दिली. यात…
Don`t copy text!